सिलिशिया (रोमन प्रांत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


रोमन साम्राज्यातील सिलिशिया प्रांत

सिलिशिया (लॅटिन: Cilicia, ग्रीक: Κιλικία) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. या प्रांतामध्ये आजच्या तुर्कस्तानचा दक्षिणेकडील भूमध्य समुद्राचा किनारी भाग समाविष्ट होतो.