Jump to content

सदस्य चर्चा:Jaibhim

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Jaibhim, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Jaibhim, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,३४६ लेख आहे व १५१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादनात नेहमी वापरले जाणाऱ्या साचांचा वापर सुलभ होण्यासाठी पुढील तांत्रिक साहाय्य हवे आहे.

mw:Help:TemplateData contains information about how to add TemplateData information to common templates on your wiki. This is important because if templates do not include this data, they will be difficult to use inside the visual editor.

Tip: There is now an editing tool that allows you to add TemplateData in a simpler way.

Start with templates that are often used in articles, such as citation and reference templates, as well as infoboxes. The MostTranscludedPages special page on your wiki might help you find out which are the most important templates you need to work on. The ones which are heavily used in the article namespace have the priority.

Tip: Check how other wikis did this. For example, here is the TemplateData for the {{Cite web}} template at the English Wikipedia. If you recently imported {{Cite web}} from that wiki and didn't customize it further, then copying and pasting their TemplateData will probably work for you.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

सदस्यपाने आणि स्थानांतरण

[संपादन]

जयभिम, तुम्ही User:Jaibhim नावाने विकिपीडियावर नोंदणीकृत झालात तेव्हा तुमचे सदस्यपान (आणि निगडित चर्चा, इतिहास वगैरे पाने) 'User:Jaibhim' या तुमच्या userspace मध्ये निर्माण केली जातात. तुम्ही 'जय भिम' या लेखावर तुमच्या userspace मधील पानांचे स्थानांतर केले असे दिसते आहे. परंतु, या पानांचे स्थानांतर शक्यतो करू नये.

--संकल्प द्रविड 11:21, 17 जानेवारी 2007 (UTC)

Dear User We thank you for your valuable contributions in Marathi Wikipedia.We also apreciate your preference for Marathi Language.Please you may create a separate user account by Marathi Name of your choice. only word [[जय भिम]] may be used for separate article pertaining to that subject.Look forward to your continued contributions to Marathi Wikipedia.

Mahitgar 14:10, 17 जानेवारी 2007 (UTC)

विकिपीडिआ:चावडी

[संपादन]

Dear Jaybheem, Please do express your openions and discuss your views first at विकिपीडिआ:चावडी.Going to wikipedia:polls may be too early, might not be always productive. Preferably avoid writing without log in , specialy when you want to discuss certain things here. Mahitgar 05:15, 18 जानेवारी 2007 (UTC)

Suggestion a minor correction

[संपादन]

Dear Mr. Baban, Your all encyclopedic contributions are welcome here at Marathi Wikipedia. In creating this User:जय भिम account still you will need to do minor correction.Please sign out of you english version of User name and then create a new user name User:जय भिम . Mahitgar 05:36, 18 जानेवारी 2007 (UTC)

ण and ळ

[संपादन]

Dear Mr.Baban , I do not know which Marathi Fonts you are using but in most of marathi software capital 'N' is used for ण and capital 'L' is used for ळ .ण and ळ these two pronounciations are speciality of Marathi language , you might like to use them.

Mahitgar 06:16, 18 जानेवारी 2007 (UTC)

'Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १' आणि हुतात्मा स्मारकाची माहिती

[संपादन]

जयभिम, 'Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १' या लेखात 'जानेवारी १' या तारखेबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी थोडक्यात (१-२ वाक्यात) लिहिणे अपेक्षित आहे. हा लेख १ जानेवारीला घडून गेलेल्या जगभरातील महत्त्वाच्या, वैशिष्ट्यपूर्ण घटनांची संक्षिप्त यादी करण्यासाठी बनवला जात आहे. त्यात तुम्ही नुकतेच पुण्यातील 'हुतात्मा स्मारका'बद्दल लिखाण लिहिले असल्याचे दिसते. ते लिखाण तिथे लिहिण्याऐवजी त्याकरिता योग्य शीर्षकाने नवीन लेख लिहावा. तसेच, मराठी विकिपीडियावर लेख लिहिणे, त्यांचे योग्य वर्गीकरण (categorization) करणे, योग्य ते साचे वापरणे या सर्वांची चांगली ओळख व्हावी म्हणून मराठी विकिपीडियावरील मुख्पृष्ठ, इतर काही लेख नजरेखालून घाला. लेखन करतेवेळी त्याचा निश्चित उपयोग होतो.

--संकल्प द्रविड 08:07, 18 जानेवारी 2007 (UTC)

Copyrighted material

[संपादन]

Hi Jaibhim, Please go through en:Wikipedia:Copyrights . We cannot blindly copy material from other websites on to Wikipedia. If the original copyrights are in accordance with the GFDL then we can copy-paste the material here. Please be careful about the data that you copy on Wikipedia. One example is तालवाद्य - लाऊ - बंगाली एकतारा which seems to be simply copied from Sakal. This is not allowed. ---- कोल्हापुरी 08:24, 18 जानेवारी 2007 (UTC)

जयभिम, कुठल्याही संदर्भावरून लिखाण इथे कॉपी-पेस्ट करण्यापेक्षा ते लिखाण वाचून वैश्वकोशीय (encyclopedic) आपण स्वतः भाषेमध्ये लिहावे. कारण, बर्‍याचदा मूळ स्रोतामधली भाषा ललित/साहित्यिक स्वरूपाची असू शकते; किंवा लिहिण्यात 'मी', 'माझे', 'मला' अशी वैयक्तिक सर्वनामे वापरून आलेले संदर्भ असू शकतात. त्यामुळे ते टाळण्याकरिता आपण स्वतः त्याचा गोषवारा घेऊन लिखाण करणे उत्तम! अगदीच अडचण असेल/ पूर्ण लिखाण करण्याइतका वेळ नसेल तर मूळ लेखाचा दुवा(link) देऊन/ काही भाग उद्धृत करून त्यात मूळ स्रोताचे लेखक, प्रकाशन, तारीख या तपशिलाचीही नोंद करावी; आणि "हा मजकूर मूळ स्रोतातील असून यातील माहिती लेखातील मजकुरात वापरली गेल्यानंतर तो उडवूण टाकावा." अशी सूचनादेखील लिहावी. तसेच, विशेषकरून चित्रांबद्दल प्रताधिकार(copyrights) बघणे गरजेचे आहेच.
तुम्ही नुकत्याच निर्मिलेल्या काळजी लहान मुलांच्या दातांची (मूळ स्रोत: सकाळ - फॅमिली डॉक्टर - १८ जानेवारी २००७) आणि हिवाळ्यात त्वचेची काळजी (मूळ स्रोत: सकाळ - फॅमिली डॉक्टर - १८ जानेवारी २००७) या लेखांबाबतही तुम्ही प्रताधिकार तपासून बघावेत असे वाटते. अन्यथा हे लेख काढून टाकावे लागतील.
--संकल्प द्रविड 08:47, 18 जानेवारी 2007 (UTC)

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर‎

[संपादन]

नमस्कार,

आपण पुन्हा येथे योगदान देत असल्याचे पाहून आनंद झाला. डॉ. आंबेडकरांबद्दलच्या लेखातील तक्तारुपी माहिती आपण गद्यरुपात मांडलीत तर ती जास्त वाचनीय होईल असे वाटते.

अभय नातू १५:३१, ६ एप्रिल २००७ (UTC)

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर‎ (पुन्हा)

[संपादन]

तुम्ही चालवलेला उपद्व्याप लगेचच थांबवा. तुम्हाला अपेक्षित असे पण वस्तुनिष्ठ बदलसुद्धा तुम्ही परतवत आहात.

अभय नातू २०:३३, १९ जानेवारी २०११ (UTC)

अभिनंदन

[संपादन]

नमस्कार Jaibhim,

मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.

उपयोगी पाने


विकिपीडीया एक सहयोगाने पुढे जाणारे संकेत स्थळ आहे. विकिपीडियात हवे असलेले लेख माहिती तसेच करावयाच्या गोष्टीं नोंदवल्यात आणि संबधीत प्रकल्पात समन्वय आणि मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगून प्रवृत्त केल्यस, तुमच्या एकट्यावर येणारा संपादनांचा भार हलका होईल आणि कामही कसे फत्ते होईल हे पहाता येईल काय, या बद्दल अवश्य विचार करा.
मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
विकिपीडिया मदतचमू
~~~~

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ग्यान

[संपादन]
जयभीम बबनराव, माझ हिंदी छान नाही म्हणून समजून घेण्यास जरासा वेळ लागतो,पण आपण आपल्या सदस्य पानावर लिहिलेला दोहा आवडला वाचून छान वाटले.
आपणास सवड असेलतर इंग्रजी विकिपीडियावरील या लेखाचे मराठी विकिपीडियावर भाषांतरात सहाय्य हवे आहे,घाई मुळीच नाही सवडीनुसार वेळ आणि इच्छा झाल्यास वेळ द्दावा हि नम्र विनंती.

रायबा १९:२९, ४ फेब्रुवारी २०११ (UTC)

क्षमा असावी बबनराव खालचा संदेश माझा नाही , माझ्या संदेशावर बेतून इतर काही लोक आपणास संदेश देताना दिसताहेत पण इतर कुणाशीही माझा काडीचाही संबध नाही. आपली मस्करी करण्याचा विचार माझ्या मनाला दुरून देखील शिवणार नाही याबद्दल खात्री बाळगावी.मी इंग्रजी विकिपीडियाच्या काही सहप्रकल्पातून यापूर्वी काम केले असले तरी मी मराठी विकिपीडियावर नवीनच आहे. आपल्या सारख्या अनुभवी मराठी विकिपीडियनचे मार्गदर्शन लाभत रहावे हि नम्र विनंती
आपल्याशी मैत्रीचा हातपुढे करणार एक साधारण माणूस
रायबा १७:५७, ५ फेब्रुवारी २०११ (UTC)
जयभीम, सवडीनुसार या लेखायतील माहिती तपासून सुधारण्यात व सुयोग्य छायाचित्र लावण्यात सहकार्य करावे हि नम्र विनंती रायबा १९:०४, ११ फेब्रुवारी २०११ (UTC)
अरुण कांबळे हा लेख वाचलात का मला चांगला वाटला , तुम्हाला लेख कसा वाटतो ? , दलित पँथर हा लेख खूपच छोटा वाटतो यात काही भर घालत येईल का ? रायबा १९:२४, ११ फेब्रुवारी २०११ (UTC)

आपण सर्वांनी मिळून भिमपिडिया सुरू करावा का?

[संपादन]

भिमसेना, भिमगिते, भिमसाहित्य, भिमसैनिक, भिमशाहीर, भिमकवी, भिम चळवळ यांच्या पंक्तित छान बसेल.

- एक भिमबेवडा.

  • हो हो जरूर करावा --Meshram ०४:५१, ८ जानेवारी २०१२ (UTC)

मराठी शब्द सुचवा

[संपादन]
Knee jerk reaction [मराठी शब्द सुचवा] रायबा ०७:३३, १२ फेब्रुवारी २०११ (UTC)

, ये सब क्या है?

[संपादन]

मै कई दिन्नो से सोच रहा था की ये टोली है क्या.... भ्रष्टाचारी 'अभय नातू', श्री ४२० 'संकल्प द्रविड़', गरम भेजे के 'अभिजित साठे', वादग्रस्त 'मंदार कुलकर्णी', सिर्फ स्वागत साचा लगानेवाले 'नरसिकर'... माहितगार का पता नहीं था पर वो भी '....' निकले... इसका मतलब ये सब सचमुच ब्राह्मनोकी टोली है| और इनको अभिजित सफाई, अनिरुद्ध परांजपे और न जाने कितने ब्राह्मण ही मदत करते है| अब बचे खाली राहुल देशमुख, शंतनू और zadazadti (मंदार कुलकर्णी कह रहे है की वो zadazadti नहीं है, ये हमने कुछ क्षण मान भी लिया तो), तो वो भी अपना जात परिचय मराठी विकिपीडिया वर दे दे| यदि ऐसेही ब्राह्मनोका ग्रुप यहाँ पर बैठे है तो फिर हो गया मराठी विकिपीडिया का कल्याण| फिर हमारे "सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील" जी को प्रचालक पद के लिये कैसे समर्थन मिलेगा?

आपने एक बार आपका नाम 'विजय' मराठी विकिपीडिया पर डाला था तो उसी समय पूरा नाम क्यों नहीं डाला? आपने बिचमे विकिपीडिया:बाबासाहेब आंबेडकर चालू किया और उसमे बहुत योगदान दिया| क्या वो लोगोंको गुमराह करनेके लिए था? देखिये| आपको अचानक से विकिपीडिया:बाबासाहेब आंबेडकर प्रकल्प चालू करने की इच्छा क्यों हुवी? क्या इसलिए की कुछ लोग उस समय भीमपिडिया मांग मांग रहे थे और आपको और आपके ऊपर दिए गए साथियोंको ये मंजूर नहीं था? आप इस विषय मै आपकी सफाई तुरंत दे दे (हमेशा की तरह ७ से१५ दिन नहीं) वरना तुरंत अपना त्यागपत्र दे के मराठी विकिपीडिया को आजादी की सास लेने दे .... Meshram123

संचिका परवाने अद्ययावत करा

[संपादन]

नमस्कार Jaibhim,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

[संपादन]

नमस्कार Jaibhim,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.