Jump to content

सदस्य चर्चा:Gypsypkd

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


जुन्या चर्चा पासून पर्यंत
चर्चा १ जानेवारी ३, २००९ ऑक्टोबर ३१, २००९
चर्चा २ नोव्हेंबर १, २००९ मार्च १८, २०१०
चर्चा ३ मार्च १८, २०१० मे १४, २०१०
चर्चा ४ मे १४, २०१० ऑगस्ट ९, २०१०



q:साचा:व्यक्ती

[संपादन]

q:साचा:व्यक्ती मी साच्याच्या वापराबद्दलची माहिती लिहिली आहे. तुम्हाला अशीच माहिती पाहिजे होती का.

Maihudon ११:४४, ९ ऑगस्ट २०१० (UTC)

साच्यात काहि बदल केले आहेत. हेच बदल अपेक्षित होते का ते कळवणे.
Maihudon ०८:२१, १० ऑगस्ट २०१० (UTC)
[q:आशा भोसले]] लेखा मध्ये मी साचा वापरला आहे. काहि मदत लागल्यास कळवणे.
Maihudon ०९:३२, १० ऑगस्ट २०१० (UTC)

आवाज

[संपादन]

मोर,बुलबुल व टिटवीच्या आवाजाच्या फाईल्स एकदम जमल्या बरे! व्वा. एकदम बढिया. वि. नरसीकर (चर्चा) ०५:३५, ११ ऑगस्ट २०१० (UTC) सांभाळुन काम करीत जा असा माझा सल्ला आहे.जीव महत्वाचा.जान सलामत तो कॅमेरे पचास. असो. वि. नरसीकर (चर्चा) १०:२३, ११ ऑगस्ट २०१० (UTC)

आभार

[संपादन]

समर्थन कौल दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार. वि. नरसीकर (चर्चा) ०५:३६, १९ ऑगस्ट २०१० (UTC)

कृपया खालील मजकूर बघा.

<div style="font:bold 12px Arial;display:inline;border:red 1px solid;background-color:#fdffe7;padding:0 5px 1px 5px;">[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[User talk:V.narsikar|चर्चा]] • [[Special:योगदान/V.narsikar|योगदान]])</div>

हा प्रयोग धुळपाटीवर करावा अथवा आपलेच सदस्यचर्चापानावर.हवे असेल तर आपण ’धुळपाटी न ’ येथेही ते काम करुन बघु शकता. ज्याप्रमाणे आपण एखादा तक्ता define करतो त्याप्रमाणेच करुन घ्या.त्यात फक्त (V.narsikar आणि वि. नरसीकर) या ऎवजी आपले सदस्यनाव टाका. चर्चा व योगदान ही अक्षरे तशीच राहु द्या. आपल्यास वाटेल तशी रंगसंगती/ फ़ोंट /बॆकग्राउंड कलर इत्यादी निवडा.जतन करुन बघा. नक्की झाल्यावर <div style.........................</div> येवढा भाग ते सिलेक्ट करुन copy करा.

त्यानंतर, ’माझ्या पसंती’ ला click करा. त्यात signature या खाण्यात, टोपणनाव: या शब्दाचे समोर दिलेल्या box मध्ये ते चिटकवा.नंतर, खाली सही विकिसंज्ञा म्हणून वापरा (आपोआप दुव्याशिवाय) यासमोर असलेल्या box मध्ये check करा.झाली आपली सही तयार. त्यानंतर कोठेही वा माझ्या चर्चापानावर संदेश देउन ~~~~ अशी सही करा. बस झाले !

यात साधा प्रकार हवा तर, [[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[User talk:V.narsikar|चर्चा]] • [[Special:योगदान/V.narsikar|योगदान]] फक्त असे केल्यास साधे मराठी नाव येते.

मी ही संकल्पना हिंदी विकीहुन बघुन आणली.यात आपण कल्पनाशक्ति वापरुन विविध बदल करु शकता.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:२३, २३ ऑगस्ट २०१० (UTC)

  • सध्या विकीवर जे बदल होऊ घातलेले आहेत त्यामुळे असे दिसत असावे असा माझा कयास आहे.कृपया धुळपाटी न बघा. त्यात मी तशीच सही केलेली आहे. चला ! ते काम जमले तर! माझ्याही येथे fonts अचानक मोठे दिसत आहेत. होईल बरोबर १-२ दिवसात.

वि. नरसीकर (चर्चा) १३:२३, २३ ऑगस्ट २०१० (UTC)

हिन्दी विकि पर संपादन

[संपादन]

नमस्कार मैं हिन्दी विकि का एक प्रबंधक हूँ आप स्वंय हिन्दी विकि पर अपने पंछियो संबंधित लेख बना सकते है.थोडी मोटी गलती हो भी जाये तो कोई बात नहीं हम उन्हे सुधार देंगे. आपका हिन्दी विकि पर हमेशा स्वागत है.With regards--यह सदस्य हिन्दी विकिपीडीया के प्रबंधक है।Mayur(TalkEmail) 

नमस्कार

[संपादन]

माझ्या वाचण्यात 'मोरनाची' हा शब्द आला.तो मोराशीच संबंधित असावा असे वाटते, पण नेमका याचा अर्थ काय हे सांगु शकाल काय?आपल्या सवडीने उत्तर द्या. बाकि ठिक.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:५९, ७ सप्टेंबर २०१० (UTC)

मी ते मघाशीच सकाळी बघितले पण प्रतिक्रियेस सवड मिळाली नाही. जरा कामात व्यस्त होतो.ते आवाज सुंदरच आहेत.संचिका बरोबर चालतात. चिमणीचा आवाज कोणीही कदाचित टेप करु शकेल पण हळद्याचा आवाज टेप करणे ही खरोखरीच कसरत आहे.पक्ष्यांवरील कोणताही लेख आवाजाशिवाय विश्वकोषिय बनत नाही. तो त्याने परीपूर्ण होतो.शहरातही हळद्या येतो पण ईतर आवाजही(कार/स्कुटरचे) त्यात मिसळतात. मी प्रयत्न केला होता पण ते जमले नाही. त्यात ईतरच आवाज जास्त स्पष्ट होते. असो. तब्येत सांभाळुन मगच जमेल तसे प्रयत्न सुरु ठेवा.अटीतटीची पाळी येउ देउ नका.माझ्या शुभेच्छा कायम आहेतच असे समजा.चला तर!

वि. नरसीकर (चर्चा) ११:२१, ७ सप्टेंबर २०१० (UTC)

भाषांतर सहाय्य हवे

[संपादन]

en:Google translator toolkit या महत्वपूर्ण लेखाचे मराठी विकिपीडियात आणून भाषांतर करून हवे आहे. आपल्या सवडीने सहकार्य करावे हि नम्र विनंती माहितगार १०:४७, ७ सप्टेंबर २०१० (UTC) ( तो लेख गूगल ट्रांसलेशन टूलकिट‎ या नावाने मराठी विकिवर भाषांतरासाठी आणला आहे.) वि. नरसीकर (चर्चा) १६:०४, ७ सप्टेंबर २०१० (UTC)

सहमती हवी

[संपादन]
Wikipedia Meetups करिता इंग्रजी विकिपीडियात सध्या "विकिपीडिया मिलन" असा शब्दप्रयोग केला आहे. मराठी विकिपीडियात सध्या विकिभेट असा शब्द प्रयोग आहे. सर्वांना अधीक सुगम आणि सुलभ शब्द प्रयोग कोणता वाटतो ते लवकरात लवकर नमुद करा कारण संबधीत पानांच्या शीर्षके लवकरात लवकर बनवणे जरूरी आहे माहितगार ०८:४३, १४ सप्टेंबर २०१० (UTC)

वर्ग : विस्तार विनंती

[संपादन]

सध्या मराठी विकिवरील लेखांची संख्या ३०,८२५ आहे व वर्ग:विस्तार विनंती मधील लेखांची संख्या १३,२४२ आहे म्हणजे जवळजवळ ४०%. सध्या वर्गातील लेखांना वर्गीकरणाची गरज आहे. सांगकाम्या रिकाम्या हे काम फार उत्तम रितीने तसेच जलद करत आहे. मी माझ्या समजुतीनुसार काही बदल रिकाम्या कडून करून घेतले आहेत. परंतु ह्या वर्गात असणार्‍या लेखांना वर्गीक्रुत करण्यासाठी सर्वांच्या सहभागाची गरज आहे. ह्याचा उपयोग जर पहायचा असेलतर दालन:क्रीडा मधील तुम्ही काय करू शकता हे सदर पहावे, इथे इच्छुक सदस्याला आपण एकाच ठीकाणी विस्तारण्या जोग्या लेखांबद्दल माहिती देउ शकतो. अश्या प्रकारे आपण ह्या वर्गीकरणाचा फायदा करून घेउ शकतो.

ह्या साठी सर्वांच्या आक्रमक सहभागाची गरज दिसते आहे

Maihudon ०६:३८, १५ सप्टेंबर २०१० (UTC)

आभार

[संपादन]

आपण सर्वांनी निवडुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.असाच लोभ कायम ठेवा ही विनंती. नंतर बोलतो. वि. नरसीकर (चर्चा) ०३:२१, २४ सप्टेंबर २०१० (UTC)

आभार

[संपादन]

आपण सर्वांनी निवडुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

Maihudon ०७:४७, २६ सप्टेंबर २०१० (UTC)

पुनरागमनाबबत स्वागत

[संपादन]

सर्व क्षेम आहे.काळजी नसावी. वि. नरसीकर (चर्चा) १०:४८, २६ ऑक्टोबर २०१० (UTC)

मोरनाची

[संपादन]
मित्रवर्य तुम्ही आणि नरसीकरांची विदर्भाची दखल इतरांनी घ्यावी म्हणून लढवलेली हि शक्कल चांगली आहे :),वर आपल्याच चर्चा पानावर नरसीकरांनी प्रश्न विचारलेला दिसतो आहे , तरी सुद्धा चावडीवर 'प्रश्न पाहिल्याचे आठवते. प्रश्न कोणी विचारला होता ते आठवत नाही' मी अख्ख्या मराठी विकिपीडियाचा शोध घेत घेत तुमच्या चर्चा पानावरच पोहोचलो :) ! . एनीवे चावडीवर लिहिल्यामुळे माझ्याही ज्ञानात जाता जाता भर पडली धन्यवाद माहितगार १२:०१, ८ एप्रिल २०११ (UTC)
मित्रवर्य चावडीवर लिहिलेत त्यात मुळी गैर काहीच नाही , तुमच्या आणि सर्वांच्या लिहिण्याचे अगदी स्वागतच आहे.उलट घाई घाईत सुद्धा वेळ दिलात याचे कौतूकच वाटते. मला विनोद फारसा व्यवस्थीत जमत नाही पण वरचा संदेश मी केवळ थट्टेनेच लिहिला आपण काही मोठी चूक केलीत असे सुचवायचे नव्हते, शोध घेत तुमच्याच चर्चा पानावर पोहोचल्यामुळे केवळ गंमत वाटली आणि आपले लक्ष वेधण्याकरिता संदेश लिहायचाच होता तर सोबत थोडी चेष्टा केली, कृपया हलकेच घ्या हि नम्र विनंती.शोध घेण्यास मला २-४ सेकंदापेक्षा अधिक वेळ लागला नाही आणि लागला तरी सहाय्य करणे आवडत असल्यामुळेच तर करत आलो आहे, आपणास दुखावले याचेच वाईट वाटले.माहितगार ०६:५१, ९ एप्रिल २०११ (UTC)

पुन्हा एकदा

[संपादन]
वरील दुव्यावरील प्रस्ताव वाचून घ्यावा.तेथे आपण मराठी लेखनाची अडचण येताना जे जे केले त्याची अगदी सविस्तर नोंद म्हणजे नेमके प्रवेश केल्या नंतर नेमक्या कोणत्या खिडकीत टाईप करता येत नाही वगैरे नमुद करावे म्हणजे तांत्रीक सुधारणांची आणणे सोपे जाईल, शिवाय त्या प्रस्तावाचे मराठीतून इंग्रजीत भाषांतरात सुद्धा सहाय्य प्राधान्याने हवे आहे. माहितगार ०६:२१, १२ एप्रिल २०११ (UTC)

पक्षीचौकट, विकिप्रकल्प पक्षी आणि बुलबुल/वल्गुवलाद्य

[संपादन]

नमस्कार जिप्सी !

साचा:पक्षीचौकट या साच्याचे आधीचे रूपडे जास्त भडक आणि विसंगत रंगांचे होते; ते जरा आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे. या साच्यात खरे तर श्रेणी, उपश्रेणी, कुळ, उपकुळ, जाती, प्रजाती अश्या उतरंडीने माहिती नोंदवायला अधिक पॅरामीटर वाढवावेत, असे वाटत आहे.

तुम्ही पक्ष्यांविषयीच्या लेखांमध्ये मोलाची भर टाकली आहे. त्यात अन्य उत्साही सदस्यांच्या सहयोगाने आणि प्रयत्नांच्या समन्वयाने भर पडावी, व या कामांना एकांड्या प्रयत्नांचे स्वरूप न उरता पद्धतशीर प्रकल्पाचा आकार द्यावा, यासाठी विकिपीडिया:विकिप्रकल्प पक्षी या विकिप्रकल्पासाठी पाने बनवण्यात आली आहेत. त्यात सध्या चालू असलेली कामे विकिपीडिया:विकिप्रकल्प पक्षी/चालू कामे येथे नोंदवली आहेत.

बाकी, तुम्ही म्हणालात, तसे बुलबुल लेखात थोडे बदल केले आहेत. या धर्तीवर अन्य लेखांमध्येही सुसूत्रीकरण करता येईल. विकिपीडिया:धूळपाटी२९ येथील तुम्ही लिहिलेल्या आधीच्या सूचीप्रमाणे श्रेणी, उपश्रेणी, कुळे, उपकुळे, जाती, प्रजाती यांबद्दल मराठीतील शास्त्रीय नावांची सूची जमल्यास इथे लिहून ठेवा, म्हणजे त्या संदर्भांनुसार काम करता येईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३६, २३ एप्रिल २०११ (UTC)

साइझ्=आकारमान

[संपादन]

मराठी‍त साइझकरिता आकारमान हा शब्द आहे, आकार नव्हे. आकार म्हणजे इंग्रजीत शेप. पक्ष्याचा आकार म्हटले की चौकोनी, गोल, वर्तुळाकार आदी शब्द डोळ्यासमोर उभे राहतात. पक्ष्याचे आकारमान म्हणणे कसेसेच वाटते, म्हणून मी लांबी असा बदल केला. हे वाचूनही आपल्याला आकार म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी. मी परत लांबीचे आकार करीन.--J ०६:२०, २६ एप्रिल २०११ (UTC)

बुलबुल, पक्षीकुळ

[संपादन]

नमस्कार,

गेले काही दिवस अधूनमधूनच वेळ मिळत असल्याने तुमचा संदेश वाचला तरी त्याचे विश्लेषण किंवा उत्तर देण्यास विलंब झाला. संकल्पने पक्षीकुळे हा वर्ग बनवलेला दिसत आहे.

तुम्ही घालीत असलेल्या पक्ष्यांच्या माहितीचे कौतुक आहे. असे एखाद्या विषयावर नेटाने लिहिले तर त्यांची उपयुक्तता नक्कीच वाढते. असेच काम चालू राहू द्या.

अभय नातू १७:५१, २६ एप्रिल २०११ (UTC)

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

[संपादन]

नमस्कार Gypsypkd,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.