सदस्य चर्चा:Gypsypkd/जुनी चर्चा २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जुन्या चर्चा पासून पर्यंत
चर्चा १ जानेवारी ३, २००९ ऑक्टोबर ३१, २००९
चर्चा २ नोव्हेंबर १, २००९ मार्च १८, २०१०
चर्चा ३ मार्च १८, २०१० मे १४, २०१०
चर्चा ४ मे १४, २०१० ऑगस्ट ९, २०१०

जुन्या चर्चा[संपादन]

सारंग,

मी {{सदस्य चर्चा:Gypsypkd/जुचसाचा}} हा साचा तयार केला आहे व सुरुवातीची ओळ घालून ठेवली आहे. तसेच सदस्य चर्चा:Gypsypkd/जुनी चर्चा १ हे पानही तयार केले आहे. यानंतर चर्चा वेळोवेळी आर्काइव्ह करण्यासाठी --

नवीन पान तयार करावे (सदस्य चर्चा:Gypsypkd/जुनी चर्चा २, सदस्य चर्चा:Gypsypkd/जुनी चर्चा २, इ)

चर्चा पानावरील मजकूर नवीन पानावर हलवावा. नवीन पानावर {{सदस्य चर्चा:Gypsypkd/जुचसाचा}} हेही घालावे.

{{सदस्य चर्चा:Gypsypkd/जुचसाचा}} मध्ये नवीन ओळ घालावी.

अधिक स्पष्टीकरण किंवा मदत लागल्यास कळवावे.

अभय नातू २१:४३, १ नोव्हेंबर २००९ (UTC)

गाय[संपादन]

आपणांस जसा वेळ मिळेल तेंव्हा कृपया गाय या लेखाचा विस्तार करावा ही विनंती. V.narsikar

छंद[संपादन]

नमस्कार, छंद नावाचा मूळ लेख छंद (व्याकरण) येथे हलविला आहे. छंद (हॉबी) याच्याशी गल्लत होवू नये म्हणून घेतलेली काळजी.
छंद (हॉबी, नाद) यासाठीचा वर्ग काय असावा ? या वर्गात स्टॅम्प, नाणी यांच्यापासून अनेक छंदांबद्दल लिहिता येईल. या विषयाबद्दल मराठीत फार माहिती मिळत नाही. पोस्टाची तिकिटे गोळा करणे असे मराठीत लिहावे का ? फिलॅटली या शब्दाचा अर्थ इतका साधा सरळ नाही. याबाबत तुमची मदत हवी. माझ्याकडे काही प्राथमिक माहिती आहे. Gypsypkd ०९:०४, ३ नोव्हेंबर २००९ (UTC)

मला वाटते छंद हे पान नि:संदिदग्धीकरण पान बनवावयास लागेल कारण छंद शब्दाचे इतर पण महत्वपूर्ण अर्थ होतात असे दिसते.
 1. (R) छंद, वृत्त - लयबद्ध अक्षररचना "पंडित कवींनी विविध छंदांत रचना केली आहे."
 2. (R) छंद - काचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली बांगडी "कासारणीने सुंदर छंद आणले होते."
 3. (R) छंद - नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पैंजण "सोनाराकडे छंद करायला टाकले आहेत."
 4. (R) छंद - वेदांचे एक अंग, ह्यात वेदांच्या उच्चारातील लयीसंबंधी विवेचन असते "छंद हे वेदांचे चरण मानले जातात."
मला वाटते छंद (व्याकरण) एवजी छंद (पद्य) असे केलेतर कसे असेल आणि त्याचा वर्गिकरण छंद (व्याकरण) किंवा छंद (पद्य) आणि मुख्य वर्ग वर्ग:मराठी व्याकरण


philately word phil or philo, meaning an attraction or affinity for something, and ateleia, meaning "exempt from duties and taxes" to form "philatelie" या ग्रिक शब्दांच्या सयोगाने बनलेल्या ग्रिक शब्दांचा हि अर्थ व्यूत्पत्ती पोस्टाच्या तिकिटे गोळा करणे या अर्थाच्या जवळपास सुद्धा पोहोचत नाही तरी पण तो परंपरेने वापरात आहे.एकच किंवा कमी शब्द इतक्यात तरी सूचण्याची शक्यता दिसत नाही.
फिलॅटली शब्द तसाच ठेवून 'पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह असा लेख टेवून छंद हा त्याचा विभाग ठेवावा वर्गीकरण पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह त्याला दोन वर्गीकरणात टाकावे एक वर्ग:संग्रह (मुख्य वर्ग:संस्कृती) आणि दुसरे वर्ग:छंद (आवड) (मुख्य वर्ग:मनोरंजन) असणे श्रेयस्कर असेल असे वाटते.

माहितगार १३:२४, ३ नोव्हेंबर २००९ (UTC)

दालन:महाराष्ट्र पर्यटन वाचून दालन चर्चा:महाराष्ट्र पर्यटन येथील मूल्यांकन करून चर्चेत सहभाग नोंदवता आलातर पहावे.माहितगार ०६:२१, २५ डिसेंबर २००९ (UTC)
अभय ऑनलाईन आहेका माहित नाही पण मी आहे. अभय येईपर्यंत चहासाठी येऊन जा. आणि आज काय काय बेत आहे तेही कळवा सध्या आपन कुठे पांढरकवड्यालाच असता का ? वणी नावाचे गावही पांढरकवड्याच्या परिसरात आहे काय तेथील प्राध्यापक रमाकांत देशपांडेंचे नाव मी ऐकुन आहे. माहितगार ०५:३४, २५ डिसेंबर २००९ (UTC)
काही जुन्या आप्तजनांच्या आठवणींना ऊजाळा मिळाला. सर्वात महत्वाचे म्हणजे छोट्या छोट्या गावातूनही मराठी विकिपीडियाला प्रतिसाद वाढतो आहे. अर्थात विश्वकोश या संकल्पनेची बर्‍याच जणांना कल्पना शहरातही नसते.छोट्या शहरात आणि गावाच्या परिपेक्षात विकि अधिक ऊपयूक्रत कसा करता येईल या बद्दल आपला अभिप्राय जाणून घेण्यास उत्सूक असेन.माहितगार ०६:१६, २५ डिसेंबर २००९ (UTC)
क्षमा करा माझ्या लिहिण्यात काही वेग्ळा रोख ठेवावा असा मुळीच उद्देश नव्हता आणि नाही.विकिमीडिया फाऊंडेशन सध्या दुरगामी व्यूहरचनेची योजना प्रस्ताव व त्यावरील चर्चा स्ट्रॅटेजी प्रस्ताव येथे करते आहे याची आपल्याला पण कदाचित कल्पना असेल , या चर्चेत आपणपण सहभागी झालात तर स्वागत आहे. विकिमीडिया फाऊंडेशच्या उद्दीष्टानुसार विकिपीडिया जिथे सध्या पोहोचू शकलेला नाही तीथे ज्ञान कसे पोहोचवता येईल असा एक मुद्दा चर्चेत आहे कारण विकिपीडियाच्या ध्येय प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत 'मुक्तपणे देवाणघेवाण' करू शकेल. मध्ये प्रत्येक मनुष्य मह्णजे जीथे साधनांची उअपलब्धयता नाही त्यांचा सुद्धा समावेश आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे त्यांच्यापर्यंत ज्ञान कसे पोहोचवता येईल असा विचार आहे .
आणि आहजतरी इंटरनेट हि आवशकता आणि विकिपीडियावरील काम अत्यंत रचनात्मक आहे त्यामुळे विकिपीडियावरील कामाला चैन नाही आवश्यकता आणि सोशल इनव्हेस्टमेंट समजावयास हवे.
विश्वकोश या संकल्पनेची बर्‍याच जणांना कल्पना शहरातही नसते. या वाक्य लिहिण्याचे कारन मी सहाय्य पुरवताना नवागत सदस्याम्च्या योगदानातील त्रूटींचाही आभ्यास केल्यावर बर्‍याचशा त्रूटी विकिपीडिया संकल्पना माहित नसल्यामुळे घडताहेत असे ध्यानात आले आहे. बरेचसे लोक विकिपीडीयाच्या परिघापलिकडील अपेक्षा व्यक्त करत आहेत अगदी महाराष्ट्र परिवहन मंडळाचे पान दिसले तर बर्‍याच जणांना ते महाराष्ट्र परिवहन मंडळाचे सकेतस्थळवाटून बसच्या मार्गाबदकलून हवा सारख्या विनंत्या सुद्धा येत आहेत . तर एकुण ग्रामीण भागताही मराठी विकिपीडिया पोहोचत आहे. पण तुम्हाला जशी हि संकल्पना व्यवस्थीत उमगली तशी ती बाकी असंख्य लोकांना समजवून देण्यात माझ्या सारखे सहाय्य पोहोचवणारे कुठेतरी कमी पडत आहोत. आपण खरेच ग्रामीण भागत राहता तेव्हा मराठी ग्रामीण जनांना हि संकल्पना कशी समजावून देता येईल आणि त्यांना कसे ऊपयोगी पडावे या दृष्टीनेच मी लिहिले , कृपया काही वेगळा अर्थ घेऊ नये. आणि अजाणतेपणाने दुखावले असेल तर क्षमस्व
विकिपीडिया बद्दलची आपली अधिक मते जाणून घेण्यात उत्सूक आहे.माहितगार ०७:१४, २५ डिसेंबर २००९ (UTC)

पुन्हा स्वागत[संपादन]

सारंग,

तुमचे पुन्हा एकदा स्वागत!

माहितगारांशी तुमची चर्चा चाळली...

शिक्षणाचे महत्त्व सगळ्यात जास्त असायलाच हवे पण रोजंदारीचा प्रश्नही तेवढाच मोठा आहे.

अगदी बरोबर. आधी पोटोबा, मग विठोबा असे सुज्ञांनी सांगितलेच आहे. नुसतेच विठोबा-विठोबा करणारे अगदी दुर्लभ, आणि त्यांची संतांतच गणना व्हायला पाहिजे, पण नुसतेच पोटोबा-पोटोबा करणार्‍यांपेक्षा आपल्यासारखे पोटोबा-विठोबा करणारे स्वतःला प्राप्त वेळ, साधने व बुद्धिमत्ता यांचा सदुपयोगच करीत आहेत हे नक्की. तुम्ही ग्रामीण भागात राहून त्यात अंतर्भूत अडचणींच सामना करीत आपला मौल्यवान वेळ आणि साधने वापरून येथे योगदान करता याबद्दल कौतुकच आहे.

तुम्हाला लागणारी मदत करण्यास आम्ही तयार आहोतच हे सांगणे नलगे.

अभय नातू १९:५१, २५ डिसेंबर २००९ (UTC)

भारतीय पक्ष्यांची यादी[संपादन]

सारंग

भारतीय पक्ष्यांची यादी या लेखातील पक्षीकुलांची लॅटिन आणि मराठी नावे एकमेकांशेजारी असलेला तक्ता तयार करता येईल का? याचे वेगळे पानच असावे. प्रत्येक ओळीत लॅटिन नाव, मराठी नाव आणि मराठी नावाची व्युत्पत्ती असल्यास अजूनच छान~

अभय नातू २०:०७, २५ डिसेंबर २००९ (UTC)

नमस्कार[संपादन]

कसे काय महाराज?नमस्कार.बरेच दिवसांनी आलात.भटकंतीला वगैरे गेले होते काय कि व्यस्त होते? वि. नरसीकर (चर्चा) ०४:३१, २६ डिसेंबर २००९ (UTC)

विकिपीडिया:धूळपाटी२२[संपादन]

 1. केवळ पक्षीनाव यादी किंवा सचित्र पक्षीनाव यादी असे लिहिले तर चालण्या सारखे आहे का ?
 2. मला स्वत:ला टेबल सचित्र असणे अधिक बरे वाटते त्यामुळे इतर पक्षी तज्ञाणा माहिती पडताळणे सोपे जाईल. आणि वक्तिश: सचित्र पक्षीनाव यादी असे नाव अधिक बरे वाटते.
 3. background कलर बद्दल लिंक थोड्याच वेळात पुरवतो.
 4. जिथे चित्र ऊपलब्ध नाही तेव्हा चित्र कॊलुम्न मध्ये {{चित्र हवे}} साचा वापरता येईल तो [ चित्र हवे ] असा दिसेल.
 5. सध्याच नाही पण भविष्यातआपली काही पक्षीचित्रे त्रोटक माहिती सहीत आजचे छायाचित्र प्रकल्पात आणि तेही ती ज्या हंगामात आढळतात त्या दिवशी दिसतील याची तजवीज करता येईल अर्थात हे काम लगेच हातात घेऊ नये क्लिष्ट आणि अती वेळ खाऊ असेल सहयोगाकरिता अजून एक दोन सदस्य मिळाले तर होऊ शकेल आसे आहे .माहितगार ०७:३६, २८ डिसेंबर २००९ (UTC)
 6. रंगाकरिता en:Help:Table#Color; scope of parameters पान अभ्यासावे. माहितगार ०७:४६, २८ डिसेंबर २००९ (UTC)
 7. टेबल एवजी खास माहिती चौकट बनवूनही वापरण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. बनवून हवा असल्यास खालील बटनावर टिचकी मारून माहिती भरावी.

संदर्भ[संपादन]

पुस्तकांची नावे तरी लेखात टाकावयाचे असल्यास संदर्भ म्हणून काय करता येईल? नावे (संदर्भ आणि व्यक्ती) देणे यासाठी काही शॉर्टकट आहे का?

यासाठी {{साचा:पुस्तक स्रोत}} आणि {{साचा:संकेतस्थळ स्रोत}} हे दोन साचे पहावेत. त्या साच्यावरुन डावकडील येथे काय जोडले आहे यावर टिचकी मारली असता त्याची उदाहरणे सापडतील.

पक्षीयादीसाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे वेगळे पान करण्यास हरकत नाही. तसे केल्यास आत्ताच्या पानावरुन हे सुद्धा पहा मध्ये त्याचा दुवा द्यावा.

अभय नातू १७:२०, २८ डिसेंबर २००९ (UTC)


अग्रशीर्ष मजकुर[संपादन]

पक्षीचौकट साचा[संपादन]

नमस्कार जिप्सीपीकेडी! आपण पक्ष्यांविषयी काही लेख साचा:पक्षीचौकट साचा बनवून लिहिल्याचे पाहिले. हा साचा अन्य माहितीचौकट साच्यांप्रमाणे बनवला तर विकिपीडियाच्या दृश्य स्वरूपात एकसंधता राखायला मदत होईल. साचे बनवण्याचे तांत्रिक ज्ञान असल्यामुळे, असा साचा बनवायला मी मदत करू शकेन. तुम्हांला पक्ष्यांविषयीच्या साच्यात काय-काय माहिती भरायची आहे, ते या पानावरील बटण दाबून तेथे नोंदवल्यास, प्रस्तावित बदलांच्या गरजा कळतील.

पक्षी व इतर वन्यजीवांबद्दल तुम्ही मराठी विकिपीडियावर सहयोग देत आहात असे दिसते. या कामी अन्य माहितीचौकट साचे बनवून हवे असल्यासदेखील, निस्संकोचपणे कळवा.

धन्यवाद.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०७:४९, २३ जानेवारी २०१० (UTC)

रिझर्व बँकेचे गव्हर्नर, वाय.व्ही. रेड्डी[संपादन]

नमस्कार,

दोन्ही लेख ए-ओके आहेत. एकच सूचना -- रिझर्व बँकेचे गव्हर्नर लेखातील सगळ्या गव्हर्नरना दुवा द्यावा. ज्यांच्याबद्दल लेख आहेत ते निळे दिसतील तर लेख नसलेली नावे लाल दुवे दिसतील.

आणि मदत मागण्यात त्रास दिल्यासारखे समजू नका!

अभय नातू ०७:४२, ३१ जानेवारी २०१० (UTC)

केले माहितगार १३:३२, १ फेब्रुवारी २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख[संपादन]

नमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३२, २ फेब्रुवारी २०१० (UTC)

सावरकरांचे चित्र[संपादन]

नमस्कार,

आपण सावरकरांच्या संकेतस्थळाशी संपर्क साधून चित्रे वापरण्यासाठीची परवानगी मिळवल्याबद्दल तुमचे आभार आणि कौतुक!

ही चित्रे येथे चढवण्यासाठी --

१. चित्रे सावरकर.ऑर्गवरुन तुमच्या संगणकावर आणा.

२. डावीकडील साधनपेटीतील संचिका चढवा दुव्यावर टिचकी द्या आणि त्यानंतर सूचनांनुसार चित्र चढवा.

३. चित्र चढवून झाल्यावर त्यात परवानगी मिळाल्याची नोंद करा आणि शक्य असल्यास तुम्हाला मिळालेले अनुमतिपर पत्र डकवा (तुमचा खाजगी नाव, इमेल पत्ता काढलात तरी चालेल.)

४. लेखात त्या चित्राला अनुसंधान द्या ([[चित्र:Example.jpg]] यात Example.jpg च्या ऐवजी इच्छित चित्राचे नाव घातले असता ते चित्र लेखात दिसेल.

अभय नातू २३:२५, ६ मार्च २०१० (UTC)


नमस्कार महाराज. कसे आहात? आपल्या बाबाराव सावरकर या लेखात मी अतिरीक्त अंतर्गत दुवे टाकलेत. आपली परवानगी आहे असे गृहित धरुन. बाकी काय ?मजेत आहात ना? वि. नरसीकर (चर्चा) ०६:३३, ९ मार्च २०१० (UTC)

चित्रांचे वर्गीकरण[संपादन]

सारंग

हे पान पहा -- विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/वर्गिकरण

अभय नातू २०:५७, ९ मार्च २०१० (UTC)


सावरकर[संपादन]

मी पण पाहुन पाहुन व प्रयत्न करुनच शिकलो. तुम्हि नेटाने व मागे लागुन त्यांच्या चित्रांची प्रताधिकारमुक्ति मिळविली ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे.पुढील लेखांस शुभेच्छा. वि. नरसीकर (चर्चा) ०६:२४, १० मार्च २०१० (UTC)

वर्ग / उपवर्ग[संपादन]

नवीन वर्ग तयार केल्यावर त्या पानावर एकदा संपादन केल्यावर मग ते व्यवस्थित दिसतात. उपवर्ग करण्यासाठी तो वर्ग दुसर्या वर्गात टाका - कोल्हापुरी ०५:०३, १२ मार्च २०१० (UTC)

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .