सदस्य चर्चा:124.124.82.242

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नमस्कार 124.124.82.242,

आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळी अपेक्षा आणि प्रतिक्रीया नोंदवल्या बद्दल धन्यवाद ! मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.आपण आपल्या प्रतिक्रीया संबधीत लेखाच्या चर्चा पाना सोबतच चावडीवर नोंदवू शकता.आपल्याला हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख अधीक श्रेयस्कर असेल. त्याकरिता खाली दिलेल्या बटनवर टिचकी मारून आपल्याला हवे असलेले लेखन नोंदवणे अधीक सोपे जाईल.




हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा या लेखाचीसुद्धा दखल घेतल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! आपल्या सर्व अपेक्षा, शंका आणि प्रतिसाद असेच मोकळेपणानी नोंदवत राहावे ही सादर विनंती .
विकिपीडिया मदतचमू ~~~~

विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण[संपादन]

Chamomile@original size.jpg नमस्कार, 124.124.82.242 आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद.

मराठी विकिपीडियावरील वनस्पती संबंधीत लेखांचा आवाका आणि गुणवत्ता सुधारावी या हेतूने 'विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पाची आखणी केली आहे आपण या विकिपीडिया:प्रकल्पात लेखन योगदान करून या प्रकल्पाचा हिस्सा व्हावेत या सदिच्छेने मी आपणास हे निमंत्रण देत आहे.

या प्रकल्पात सहभाग घेऊन आपण सहकार्य करू इच्छित असाल तर, कृपया दालन:वनस्पती आणि संबधीत प्रकल्प पानास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी हि नम्र विनंती. पुन्हा एकदा धन्यवाद!59.162.93.106 १६:०३, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)


हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.