संयुक्त प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
United presidency of Agra and Oudh.
संयुक्त प्रांत
ब्रिटीश भारतातील प्रांत
British Raj Red Ensign.svg
ध्वज
Star of the Order of the Star of India (gold).svg
चिन्ह

United presidency of Agra and Oudh.चे ब्रिटीश भारत देशाच्या नकाशातील स्थान
United presidency of Agra and Oudh.चे ब्रिटीश भारत देशामधील स्थान
देश साचा:देश माहिती ब्रिटीश भारत
स्थापना इ.स.१८३६
राजधानी अल्लाहाबाद नंतर लखनौ
राजकीय भाषा उर्दू, इंग्रजी, हिंदी.
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


संयुक्त प्रांत हा ब्रिटीश राजवटीतील उत्तर भारतातील एक प्रांत होता.

संयुक्त प्रांताची राजधानी लखनौ ही होती.

संयुक्त प्रांताची निर्मिती ही आग्राअवध (अयोध्या) या दोन प्रांतांच्या एकीकारणाने झाली.

प्रशासकीय विभाग[संपादन]

संयुक्त प्रांताचे प्रशासकीय विभाग आणि त्यातील जिल्हे :-

१. मेरठ विभाग[संपादन]

मेरठ, देहरादून, ,सहारनपूर, मुझफ्फरनगर, बुलंदशहर, अलीगड.

२. आग्रा विभाग[संपादन]

मथुरा, आग्रा, फरुखाबाद, मैनपुरी, इटावा, एटा.

३. रोहिलखंड विभाग[संपादन]

बिजनौर , मोरादाबाद, बदायू, बरेली, शाहजहानपूर, पिलीभीत.

४. अलाहाबाद विभाग[संपादन]

कानपूर, फत्तेहपूर सिक्री, बांदा, अलाहाबाद/प्रयागराज, हमीरपूर, झाशी, जालौन.

५. बनारस/वाराणसी विभाग[संपादन]

मिर्झापूर, बनारस/वाराणसी, जौनपूर, गाझीपूर, बलिया.

६. गोरखपूर विभाग[संपादन]

आझमगड, गोरखपूर, बस्ती.

७. कुमाऊ विभाग[संपादन]

अलमोरा, नैनीताल, गढवाल.

८. लखनौ विभाग[संपादन]

लखनौ, उन्नाव, रायबरेली, हरदोई, सीतापूर,लखीमपूर खिरी.

९. फैझाबाद विभाग[संपादन]

फैझाबाद, बहराइच, गोंडा, सुलतानपूर, बाराबंकी, प्रतापगड.

संस्थाने[संपादन]

संयुक्त प्रांतातील संस्थाने:-

१. रामपूर

२. टिहरी गढवाल

स्वातंत्र्योत्तर कालखंड[संपादन]

भारताच्या स्वातंत्र्यानंतर याचे नाव उत्तर प्रदेश असे झाले. सध्या हा भूभाग भारताच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात विभागाला आहे.