बांदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांदा
उत्तर प्रदेशमधील शहर
बांदा is located in उत्तर प्रदेश
बांदा
बांदा
बांदाचे उत्तर प्रदेशमधील स्थान
बांदा is located in भारत
बांदा
बांदा
बांदाचे भारतमधील स्थान

गुणक: 25°29′N 80°20′E / 25.483°N 80.333°E / 25.483; 80.333

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा बांदा जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ४०४ फूट (१२३ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,५४,४२८
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


बांदा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक शहर व बांदा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बांदा शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात वसले असून ते लखनौच्या २०० किमी दक्षिणेस तर अलाहाबादच्या २०० किमी पश्चिमेस स्थित आहे.