हरडोई
Appearance
(हरदोई या पानावरून पुनर्निर्देशित)
हरदोई हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर हरदोई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२६,८५१ इतकी होती.