सहारनपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सहारनपूर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

२०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,०५,४७८ होती. यांपैकी ३,७१,७४० पुरुष तर ३,३३,७३८ महिला होत्या.

हे शहर सहारनपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.