शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ
प्रकार नागरी नियोजन
स्थापना १९७०
मुख्यालय सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, भारत
सेवांतर्गत प्रदेश महाराष्ट्र
महत्त्वाच्या व्यक्ती देवेंद्र फडणवीस
मालक महाराष्ट्र शासन
संकेतस्थळ [१]

महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (इंग्लिश: City and Industrial Development Corporation of Maharashtra; प्रचलित नाव: सिडको) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. सिडकोची स्थापना १७ मार्च १९७० रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने मुंबईच्या जवळील नवीन शहरे निर्माण करण्यासाठी केली. नवी मुंबई ह्या शहराचे नियोजन व निर्मिती करण्याचे श्रेय सिडकोला दिले जाते. ह्याचबरोबर, राज्यातील औरंगाबाद, नाशिक, लातूर इत्यादी शहरांमध्ये अनेक गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याचे काम सिडकोने केले आहे.


चालू प्रकल्प[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]