महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ
Jump to navigation
Jump to search
महाराष्ट्र शासनाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नागरिकांना इ-सेवा प्रदान करण्याकरिता या महामंडळाची निर्मिती केलेली आहे.
कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आली. हे महामंडळ कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत शासनाचा अंगीकृत उपक्रम (प्रायव्हेट लिमीटेड कंपनी स्वरुपाचे) तसेच 100 टक्के शासनाच्या मालकीची कंपनी असेल.
स्थापना दिनांक - 09 ऑगस्ट 2016, शासन निर्णय क्रमांक 201608091722102211 [१]