महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या पानावरून पुनर्निर्देशित)

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (इंग्लिश: Maharashtra Knowledge Corporation Limited, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) ही महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने स्थापण्यात आलेली सार्वजनिक क्षेत्रीय मर्यादित कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असून इ.स. २०११च्या सुमारास हिची विविध ठिकाणी ५,०००हून अधिक केंद्रे आहेत. विवेक सावंत हे या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत [१].

उद्दिष्टे[संपादन]

अभ्यासक्रम[संपादन]

या संस्थेमार्फत महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेशन इन इन्फर्मेशन टेक्नॉलजी (एमएस सीआयटी, रोमन लिपीतील लघुरूप: MS CIT) नावाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवण्यात येतो [२].

संदर्भ[संपादन]

  1. विवेक सावंत यांची प्रोफाइल. पुणे व्यासपीठ. २२ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
  2. एमएस सीआयटी प्रमाणपत्र अभ्यासक्रम. (इंग्लिश मजकूर)


बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.