अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अन्न व औषध प्रशासन
प्रकार ग्राहक संरक्षण
स्थापना १९७०
मुख्यालय वांद्रे कुर्ला संकूल, वांद्रे, मुंबई, भारत
सेवांतर्गत प्रदेश महाराष्ट्र
मालक महाराष्ट्र शासन
संकेतस्थळ [१]

अन्न व औषध प्रशासन (इंग्लिश: Food and Drug Administration) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. अऔप्रची स्थापना १९७० रोजी महाराष्ट्र राज्य शासना राज्यातील नागरिकांचे भेसळयुक्त व अयोग्य अन्नपदार्थ व औषधांपासून संरक्षण करण्यासाठी केली. महाराष्ट्रात विकली जात असलेली औषधे तसेच खाद्यपदार्थ व पेये भेसळमुक्त तसेच नागरिकांसाठी वापरण्यास सुरक्षित आहेत ह्याची खबरदारी घेण्याची जबाबदारी ह्या संस्थेची आहे.


बाह्य दुवे[संपादन]