महाराष्ट्र राज्य माहिती आयोग
Jump to navigation
Jump to search
प्रकार | माहिती प्रसारण |
---|---|
स्थापना | २००५ |
मुख्यालय | मंत्रालय, मुंबई, भारत |
सेवांतर्गत प्रदेश | महाराष्ट्र |
महत्त्वाच्या व्यक्ती | सुमित मल्लिक, मुख्य माहिती आयुक्त |
मालक | महाराष्ट्र शासन |
संकेतस्थळ | [१] |
महाराष्ट्र राज्य माहिती आयोग (इंग्लिश: Maharashtra State Information Commission) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. ह्या आयोगाची स्थापना २००५ सालच्या माहितीचा अधिकार अधिनियमाच्या १५व्या कलमाच्या पहिल्या पोटकलमानुसार करण्यात आली. महाराष्ट्रामधील सामान्य नागरिकांपर्यंत सर्व सरकारी माहिती सुलभपणे पोचवणे हे माहिती आयोगाचे कर्तव्य आहे.