"लक्झेंबर्ग (शहर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: br:Luksembourg (kêr)
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Люксембург (қала)
ओळ १०१: ओळ १०१:
[[jv:Luksemburg (kutha)]]
[[jv:Luksemburg (kutha)]]
[[ka:ლუქსემბურგი (ქალაქი)]]
[[ka:ლუქსემბურგი (ქალაქი)]]
[[kk:Люксембург (қала)]]
[[kl:Luxembourg (illoqarfik)]]
[[kl:Luxembourg (illoqarfik)]]
[[ko:룩셈부르크 (도시)]]
[[ko:룩셈부르크 (도시)]]

०१:५७, १८ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

लक्झेंबर्ग
Lëtzebuerg
लक्झेंबर्ग देशाची राजधानी


चिन्ह
लक्झेंबर्गचे लक्झेंबर्गमधील स्थान

गुणक: 49°36′42″N 6°7′48″E / 49.61167°N 6.13000°E / 49.61167; 6.13000

देश लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग
जिल्हा लक्झेंबर्ग
क्षेत्रफळ ५१.४६ चौ. किमी (१९.८७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,३१९ फूट (४०२ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ९३,८६५
  - घनता १,७२१ /चौ. किमी (४,४६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
vdl.lu


लक्झेंबर्ग शहर (लक्झेंबर्गिश: Stad Lëtzebuerg, फ्रेंच: Ville de Luxembourg, जर्मन: Luxemburg Stadt) ही पश्चिम युरोपातील लक्झेंबर्ग देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्रँक लोकांनी मध्य युगात वसवलेले हे शहर लक्झेंबर्गच्या दक्षिण भागात आल्झेट व पेट्र्युस नद्यांच्या संगमावर स्थित आहे. हे शहर पश्चिम युरोपामध्ये मध्यवर्ती स्थानावर असून ते ब्रसेल्सपासून २१३ किमी (१३२ मैल), पॅरिसपासून ३७२ किमी (२३१ मैल), क्योल्नपासून २०९ किमी (१३० मैल) तर फ्रान्सच्या मेसपासून ६५ किमी (४० मैल) अंतरावर स्थित आहे.[१]

२०१० साली लक्झेंबर्ग शहराची लोकसंख्या सुमारे १ लाख होती. एक सुबत्त व प्रगत शहर असलेल्या लक्झेंबर्ग शहराचा २००९ साली जगात वार्षिक दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तिसरा क्रमांक होता.[२] बँकिंग व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग आहेत. येथील ऐतिहासिक तटबंदीमुळे ह्या शहराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले आहे.

चित्र दालन

लक्झेंबर्गची सर्वात प्रसिद्ध खुण - अडोल्फी पूल
लक्झेंबर्गची सर्वात प्रसिद्ध खुण - अडोल्फी पूल  
एकेकाळी लक्झेंबर्गच्या तटबंदीचा भाग असलेला किल्ला
एकेकाळी लक्झेंबर्गच्या तटबंदीचा भाग असलेला किल्ला  
लक्झेंबर्ग रेल्वे स्थानक
लक्झेंबर्ग रेल्वे स्थानक  
१६२१ साली बांधले गेलेले लक्झेंबर्ग नोत्र देम कॅथेड्रल
१६२१ साली बांधले गेलेले लक्झेंबर्ग नोत्र देम कॅथेड्रल  

संदर्भ

  1. ^ . United States Department of Agriculture http://web.archive.org/web/20050326092620/http://www.wcrl.ars.usda.gov/cec/java/lat-long.htm. Archived from the original on 2005-03-26. 2006-07-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/lu.html

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: