"बुध ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
छोNo edit summary |

ओळ ८५: | ओळ ८५: | ||
| पृष्ठभागावरील दाब = अतिशय कमी |
| पृष्ठभागावरील दाब = अतिशय कमी |

| स्केल उंची = |
| स्केल उंची = |

| वातावरण संरचना = ३१.७% [[पोटॅशियम]]
२४.९% [[सोडियम]]
९.५% आण्विक [[ऑक्सिजन]]
७.०% [[आरगॉन]]
५.९% [[हेलियम]]
५.६% [[ऑक्सिजन]]
५.२% [[नायट्रोजन]]
३.६% [[कार्बन डायॉक्साईड]]
३.४% [[पाणी]]
३.२% [[हायड्रोजन]] |
| वातावरण संरचना = ३१.७% [[पोटॅशियम]]
२४.९% [[सोडियम]]
९.५% आण्विक [[प्राणवायू|ऑक्सिजन]]
७.०% [[आरगॉन]]
५.९% [[हेलियम]]
५.६% [[प्राणवायू|ऑक्सिजन]]
५.२% [[नायट्रोजन]]
३.६% [[कार्बन डायॉक्साईड]]
३.४% [[पाणी]]
३.२% [[हायड्रोजन]] |

'''बुध''' हा [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] [[सूर्य|सूर्यापासून]] सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. हा एक छोटा ग्रह असून आकारानुसार केवळ [[प्लूटो]] ग्रह हा बुधापेक्षा लहान आहे (अर्थात प्लूटोच्या याच लहान आकारामुळे त्याची ग्रह ही संज्ञा रद्द करण्यात आलेली आहे.) सूर्याच्या फारच जवळ असल्याने दुर्बिणीतुन फार क्वचित दिसतो. त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाही आहेत. [[मरीनर १०]] हे यान बुधाजवळून गेले त्यावेळी त्या यानाने बुधाच्या पृष्ठभागाचे छायाचित्रे काढून पृथ्वीवरील संकलन केंद्राला पाठविली. या छायाचित्रांच्या साहाय्याने बुधाच्या ४० ते ४५ टक्के पृष्ठभागाचे नकाशे बनविण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. |
'''बुध''' हा [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] [[सूर्य|सूर्यापासून]] सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. हा एक छोटा ग्रह असून आकारानुसार केवळ [[प्लूटो]] ग्रह हा बुधापेक्षा लहान आहे (अर्थात प्लूटोच्या याच लहान आकारामुळे त्याची ग्रह ही संज्ञा रद्द करण्यात आलेली आहे.) सूर्याच्या फारच जवळ असल्याने दुर्बिणीतुन फार क्वचित दिसतो. त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाही आहेत. [[मरीनर १०]] हे यान बुधाजवळून गेले त्यावेळी त्या यानाने बुधाच्या पृष्ठभागाचे छायाचित्रे काढून पृथ्वीवरील संकलन केंद्राला पाठविली. या छायाचित्रांच्या साहाय्याने बुधाच्या ४० ते ४५ टक्के पृष्ठभागाचे नकाशे बनविण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. |
१७:४३, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती
बुध ग्रह | ||||||||||
कक्षीय गुणधर्म | ||||||||||

इपॉक J2000 | ||||||||||
अपसूर्य बिंदू | ६,९८,१६,९०० कि.मी. ०.४६६६९७ खगोलीय एकक | |||||||||
उपसूर्य बिंदू: | ४,६०,०१,२०० कि.मी. ०.३०७४९९ खगोलीय एकक | |||||||||
अर्धदीर्घ अक्ष: | ५,७९,०९,१०० कि.मी. ०.३८७०९८ खगोलीय एकक | |||||||||
वक्रता निर्देशांक: | ०.२०५६३० | |||||||||
परिभ्रमण काळ: | ८७.९६९१ दिवस ०.२४०८४६ वर्ष | |||||||||
सिनॉडिक परिभ्रमण काळ: | ११५.८८ दिवस | |||||||||
सरासरी कक्षीय वेग: | ४७.८७ कि.मी./से. | |||||||||
कक्षेचा कल: | ७.००५° ३.३८° सूर्याच्या विषुववृत्ताशी | |||||||||
असेंडिंग नोडचे रेखावृत्त: | ४८.३३१° | |||||||||
उपसूर्य बिंदूचे अर्ग्युमेंट: | २९.१२४° | |||||||||
कोणाचा उपग्रह: | सूर्य | |||||||||
उपग्रह: | ० | |||||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||||
सरासरी त्रिज्या: | २,४३९.७ कि.मी. | |||||||||
फ्लॅटनिंग: | < ०.०००६ | |||||||||
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ: | ७.४८ × १०७ कि.मी.² पृथ्वीच्या ०.१०८ पट | |||||||||
घनफळ: | ६.०८३ × १०१० कि.मी.³ पॄथ्वीच्या ०.०५४ पट | |||||||||
वस्तुमान: | ३.३०२२ × १०२३ किलोग्रॅम पृथ्वीच्या ०.०५५ पट | |||||||||
सरासरी घनता: | ५.४२७ ग्रॅ./सें.मी.³ | |||||||||
पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण (विषुववृत्ताजवळ): | ३.७ मी./से.² ०.३८ g | |||||||||
मुक्तिवेग: | ४.२५ कि.मी./से. | |||||||||
सिडेरियल दिनमान: | ५८.६४६ दिवस ५८ दिवस १५ तास ३० मि. | |||||||||
विषुववृत्तावरील परिवलनवेग: | १०.८९२ कि.मी./तास | |||||||||
आसाचा कल: | ०.०१° | |||||||||
परावर्तनीयता: | ०.११९ | |||||||||
पृष्ठभागाचे तापमान: ०° उ., ०° प. ८५° उ., ०° प. |

वातावरण | ||||||||||
पृष्ठभागावरील दाब: | अतिशय कमी | |||||||||
संरचना: | ३१.७% पोटॅशियम २४.९% सोडियम ९.५% आण्विक ऑक्सिजन ७.०% आरगॉन ५.९% हेलियम ५.६% ऑक्सिजन ५.२% नायट्रोजन ३.६% कार्बन डायॉक्साईड ३.४% पाणी ३.२% हायड्रोजन |
बुध हा सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. हा एक छोटा ग्रह असून आकारानुसार केवळ प्लूटो ग्रह हा बुधापेक्षा लहान आहे (अर्थात प्लूटोच्या याच लहान आकारामुळे त्याची ग्रह ही संज्ञा रद्द करण्यात आलेली आहे.) सूर्याच्या फारच जवळ असल्याने दुर्बिणीतुन फार क्वचित दिसतो. त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाही आहेत. मरीनर १० हे यान बुधाजवळून गेले त्यावेळी त्या यानाने बुधाच्या पृष्ठभागाचे छायाचित्रे काढून पृथ्वीवरील संकलन केंद्राला पाठविली. या छायाचित्रांच्या साहाय्याने बुधाच्या ४० ते ४५ टक्के पृष्ठभागाचे नकाशे बनविण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले.
बुध हा सूर्याच्या सर्वांत जवळचा ग्रह आहे. हा सर्वांत लहान ग्रह आहे. तो त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ८८ दिवसात पूर्ण करतो.
बुध हा पृथ्वीच्या चंद्राप्रमाणेच असून याला एकही उपग्रह नाही व त्यावर फारसे वातावरणही नाही. या ग्रहाला लोहाचा गाभा असून त्यामुळे पृथ्वीच्या १% इतके चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्याच्या पृष्ठभागावरचे तापमान ९० ते ७०० केल्विन(-१८० ते ४३० सेल्सियस) इतके असते. सूर्यासमोरील भागाचे सर्वांत जास्त तापमान तर ध्रुवावरील विवरांच्या तळाशी सर्वांत कमी असे तापमान असते.
रचना
बुध हा पृष्ठभाग असणार्या चार ग्रहांपैकी एक आहे (इतर ग्रहांचे पृष्ठभाग द्रवरुप किंवा गोठलेल्या द्रवरुपात आहेत.)व त्यामध्ये सर्वांत लहान आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणेच खडकाळ आहे. त्याचा विषुववृत्ताजवळ व्यास हा ४८७९ कि. मी. आहे. बुध हा ७०% धातूंपासून तर ३०% सिलिका यांचा बनला आहे. घनतेच्या बाबतीत तो सूर्यमालेत दुसर्या क्रमांकावर आहे. त्याची घनता हि ५४३० कि.ग्रॅ./घन मी. इतकी असून ती पृथ्वीच्या घनतेपेक्षा थोडीशी कमी आहे.
परिभ्रमण कक्षा व परिवलन
निरीक्षण
बुध ग्रहाविषयीचे संशोधन
संदर्भ व