माकीमाकी (बटु ग्रह)
Appearance

माकीमाकी (चिन्ह:
,[१] अधिकृत नाव: (१३६४७२) माकीमाकी) हा कायपर पट्ट्यातील एक बटु ग्रह आहे. तो आकारमानाने प्लुटोच्या २/३ आहे.
- ↑ JPL/NASA (2015-04-22). "What is a Dwarf Planet?". Jet Propulsion Laboratory. 2022-01-19 रोजी पाहिले.