Jump to content

सूर्यमालेतील छोट्या वस्तू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूर्यमालेतील छोट्या वस्तूमध्ये उल्का, धूमकेतू, क्यूपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.