प्लूटोचे नैसर्गिक उपग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्लूटो व त्याचे तीन ज्ञात उपग्रह. खारॉन, निक्स व हायड्रा

प्लूटोला तीन ज्ञात नैसर्गिक उपग्रह आहेत : खारॉन, ज्याचा शोध खगोलशास्त्रज्ञ जेम्स डब्ल्यू. क्रिस्ती यांनी १९७८ मध्ये लावला; व दोन छोटे उपग्रह, निक्सहायड्रा, ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.[१]

खारॉन[संपादन]

मुख्य पान: खारॉन

प्लूटो-खारॉनची जोडी नोंद घेण्यासारखी आहे. याचे कारण म्हणजे सूर्यमालेतील ज्या थोड्याफार द्विमान प्रणाली (binary systems)[मराठी शब्द सुचवा] आहेत त्यामध्ये हे सर्वात मोठे आहेत. द्विमान प्रणाली म्हणजे अशा दोन वस्तूंची जोडी ज्यांचे गुरुत्वमध्य त्यांच्या पृष्ठभागाच्या वर असते.[२] यामुळे तसेच प्लूटोसापेक्ष खारॉनच्या मोठ्या आकारामुळे काही शास्त्रज्ञ त्यांना बटु जुळे ग्रह (double planet)[मराठी शब्द सुचवा] म्हणतात.[३]

निक्स[संपादन]

निक्स हा प्ल्युटोचा उपग्रह आहे

हायड्रा[संपादन]

हायड्रा हा प्लुटोचा उपग्रह आहे

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Guy Gugliotta. "Possible New Moons for Pluto." Washington Post. November 1, 2005. Retrieved on October 10, 2006.
  2. ^ Derek C. Richardson and ­ Kevin J. Walsh (2005). "Binary Minor Planets". Department of Astronomy, University of Maryland. 2007-03-26 रोजी पाहिले. soft hyphen character in |author= at position 25 (सहाय्य)[permanent dead link]
  3. ^ B. Sicardy; et al. (2006). "Charon's size and an upper limit on its atmosphere from a stellar occultation". 2007-03-26 रोजी पाहिले. Explicit use of et al. in: |author= (सहाय्य)