Jump to content

हौमिआ (बटु ग्रह)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हौमिआ व त्याचे दोन उपग्रह, हि'आका (मोठा) व नेमाका

हौमिआ (चिन्ह: 🝻,[१] अधिकृत नाव: १३६१०६ हौमिआ) हा नेपच्यूनपलिकडील एक बटु ग्रह आहे. तो वस्तुमानाने प्लुटोच्या १/३ आहे.