"मालदीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३२ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.4) (सांगकाम्याने काढले: ks:मालदीव)
छो
}}
[[चित्र:Male-total.jpg|thumb|350px|मालदीवची राजधानी-माले]]
'''मालदीव''' [[भारत|भारताच्या]] दक्षिणेस [[हिंदी महासागर|हिंदी महासागरातील]] एक बेटसमूह आहे. [[माले]] हे शहर या देशाची राजधानी आहे व [[इस्लाम धर्म|इस्लाम]] हा प्रमुख धर्म आहे. [[आशिया]]तील सर्वात छोटा [[देश]] असलेला मालदीव पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहामध्ये उत्तर-दक्षिण २६ बेटांवर वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैऋत्येस ७०० किमी आणि भारताच्या नैऋत्येस ४०० किमी आहेत.
 
== बाह्य दुवे ==
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी