मालदीवचा ध्वज
Appearance
| नाव | मालदीवचा ध्वज |
| वापर | राष्ट्रीय ध्वज |
| आकार | २:३ |
| स्वीकार | २५ जुलै १९६५ |
मालदीवचा ध्वज (धिवेही भाषा: ދިވެހިރާއްޖެގެ ދިދަ; धिवेही राज्जेयगे धिधा) हिरवा असून त्याला लाल किनार आहेत. ध्वजाच्या मध्यात पांढरी चंद्रकोर आहे. हा ध्वज २५ जुलै १९६५ रोजी स्वीकारला गेला.
