चर्चा:मालदीव
Appearance
@V.narsikar:@अभय नातू: मालदीवचे जागतिक नकाशावरील स्थान याठिकाणी भारताचा योग्य नकाशा असणे आवश्यक आहे. कृपया बदल करावेत.--अभय होतू (चर्चा) २२:४२, ४ जानेवारी २०१८ (IST)
(https://mr.wikipedia.org/wiki/मालदीव#/media/File:Maldives_(orthographic_projection).svg) या नकाशात भारताची हद्द योग्य नाही.--अभय होतू (चर्चा) २२:४४, ४ जानेवारी २०१८ (IST)
@अभय होतू: नोंद घेतली.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:४४, ८ जानेवारी २०१८ (IST)
- लेखात बदल केले आहेत. आपण नेमके असेच म्हणत होता काय? कृपया कळवावे.मला आपले म्हणणे नीट समजले नाही.तसेच आपण वर दिलेला दुवा उघडत नाही.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:५०, ८ जानेवारी २०१८ (IST)
- @V.narsikar: जो background नकाशा आहे त्यात भारताची हद्द चुकीची आहे. (तो नकाशा कोठून/कसा आला हे मला माहीत नाही)--अभय होतू (चर्चा) २१:५९, ८ जानेवारी २०१८ (IST)
--अभय होतू (चर्चा) २२:१०, ८ जानेवारी २०१८ (IST)
- तसे दिसत आहे खरे. पण ते सुधरविण्यास तांत्रिक सोयी व संचेतने माझेपाशी नाहीत याचा मला खेद आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) २२:१३, ८ जानेवारी २०१८ (IST)
- @V.narsikar:@अभय नातू: सदर बाब अत्यंत गंभीर, बेकायदेशीर असून सदर चित्र विकिपीडियावरून तातडीने हटविण्यासाठी कृपया योग्य ती कार्यवाही करावी. --अभय होतू (चर्चा) २२:१८, ८ जानेवारी २०१८ (IST)
- नकाशा बदलण्यासाठी मराठी विकिपीडिया काही करू शकेल असे वाटत नाही. जास्तीतजास्त या नकाशाचा वापर करू नये अशी विनंती संपादकांना करता येईल.
- आंतरराष्ट्रीय सीमा आणि वाद यांच्याबद्दल स्ट्युअर्डशी संपर्क साधल्यास अधिक माहिती मिळेल.
- अभय नातू (चर्चा) २२:२९, ८ जानेवारी २०१८ (IST)
@V.narsikar:@अभय नातू: कृपया पुढील लिंक पहा:
http://www.lokmat.com/national/penalty-rs-100-crore-penalty-if-india-misses-map/