"खासदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
संसदेच्या सदस्यांना (Member of Parliament) '''खासदार''' असे संबोधले जाते. संसदेची दोन सदने आहेत — राज्यसभा व लोकसभा. [[संसद|संसदेमध्ये]] जनतेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्ती हे लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्ती हे राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहातील सदस्यांना खासदार म्हणतात.
संसदेच्या सदस्यांना (Member of Parliament) '''खासदार''' म्हणतात. संसदेची दोन सदने आहेत — राज्यसभा व लोकसभा. [[संसद|संसदेमध्ये]] जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार म्हणतात.


== भारत ==
== भारत ==

१६:४६, १५ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

संसदेच्या सदस्यांना (Member of Parliament) खासदार म्हणतात. संसदेची दोन सदने आहेत — राज्यसभा व लोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार म्हणतात.

भारत

लोकसभेतील खासदार

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात. राज्यानुसार खासदारांची संख्या-

राज्य खासदारांची संख्या
आंध्र प्रदेश ४२
अरुणाचल प्रदेश
आसाम १४
बिहार ४०
छत्तीसगड ११
गोवा
गुजरात २६
हरियाणा १०
हिमाचल प्रदेश
जम्मू काश्मीर
झारखंड १४
कर्नाटक २८
केरळ २०
मध्यप्रदेश २९
महाराष्ट्र ४८
मणिपूर
मेघालय
मिझोराम
नागालँड
ओरिसा २१
पंजाब १३
राजस्थान २५
सिक्कीम
तमिळनाडू ३९
त्रिपुरा
उत्तरप्रदेश ८०
उत्तराखंड
पश्चिम बंगाल ४२