१,१५४
संपादने
कल्याणी कोतकर (चर्चा | योगदान) |
कल्याणी कोतकर (चर्चा | योगदान) खूणपताका: सुचालन साचे काढले |
||
}}
'''मदर तेरेसा''' जन्माचे नाव ''Anjezë Gonxhe Bojaxhiu'' जन्म (२६ ऑगस्ट, इ.स. १९१० अल्बानिया) या [[भारत रत्न]] आणि [[नोबेल शांतता पुरस्कार]] सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या. '''नवीन चावला हे मदर तेरेसा यांचे अधिकृत चरित्रकार''' त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मांंतर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.
|
संपादने