नोबेल शांतता पारितोषिक
Appearance
(नोबेल शांतता पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
नोबेल शांतता पुरस्कार हा दरवर्षी बहाल केल्या जाणाऱ्या ५ नोबेल पुरस्कारांपैकी एक आहे. नोबेल शांतता पुरस्काराचे वितरण दरवर्षी १० डिसेंबर रोजी ओस्लो शहरात केले जाते.
