"ट्रान्सनिस्ट्रिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
बदलांचा आढावा नाही
छो
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
[[चित्र:Naddniestrze-administracjaPridnestrian Administration.png|250 px|इवलेसे|ट्रान्सनिस्ट्रियामधील जिल्हे]]
'''ट्रान्सनिस्ट्रिया''' हा [[पूर्व युरोप]]ाच्या [[मोल्दोव्हा]] देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. १९९२ सालापासुन येथे स्वायत्त सरकार अस्तित्वात आहे. जगातील कोणत्याही देशाने वा संस्थेने ट्रान्सनिस्ट्रियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व आजच्या घडीला ट्रान्सनिस्ट्रिया हा [[मोल्दोव्हा]] देशाचा एक सार्वभौम प्रांत मानला जातो. मोल्दोव्हाच्या पूर्व भागात [[द्नीस्तर नदी]]च्या पूर्वेला व [[युक्रेन]]च्या पश्चिमेकडील अत्यंत चिंचोळ्या [[भूपरिवेष्टित देश|भूपरिवेष्टित भूभागावर]] हा प्रदेश स्थित आहे.
 

संपादने

दिक्चालन यादी