"सॉल्ट लेक सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 98 langlinks, now provided by Wikidata on d:Q23337
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''सॉल्ट लेक सिटी''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[युटा]] राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. या शहरास अनेकदा ''सॉल्ट लेक'' किंवा ''एस.एल.सी.'' या नावांनेही ओळखण्यात येते. याची स्थापना १८४७मध्ये ''ग्रेट सॉल्ट लेक सिटी'' या नावाने झाली. [[ब्रिगहॅम यंग]]च्या नेतृत्त्वाखाली मॉर्मोन धर्मीय व्यक्तींनी येथे प्रथम वसाहत केली.
| नाव = सॉल्ट लेक सिटी
| स्थानिक = Salt Lake City
| चित्र = Salt_Lake_City_montage_19_July_2011.jpg
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = युटा
| नकाशा२ = अमेरिका
| देश = अमेरिका
| राज्य = [[युटा]]
| स्थापना = इ.स. १८४७
| महापौर =
| क्षेत्रफळ = २८५.९
| उंची = ४२२६
| लोकसंख्या_वर्ष = २०१०
| लोकसंख्या = १,९१,१८०
| महानगर_लोकसंख्या =११,४०,४८३
| घनता = ६४३.३
| वेळ = [[यूटीसी−०७:००]]
| वेब =[http://www.slcgov.com/ www.slcgov.com]
|latd= 40|latm=45|lats=0|latNS=N
|longd= 111|longm=53 |longs=0 |longEW=W
}}
'''सॉल्ट लेक सिटी''' ही [[अमेरिका]] देशाच्या [[युटा]] राज्याची राजधानी व राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. सॉल्ट लेक शहराची स्थापना १८४७ मध्ये ''ग्रेट सॉल्ट लेक सिटी'' या नावाने झाली. [[ब्रिघॅम यंग]]च्या नेतृत्त्वाखाली [[येशू ख्रिस्ताच्या आधुनिक संतांचे चर्च|मॉर्मन धर्मीय]] व्यक्तींनी येथे प्रथम वसाहत केली. [[येशू ख्रिस्ताच्या आधुनिक संतांचे चर्च|मॉर्मन चर्च]]चे मुख्यालय येथेच स्थित आहे.


सॉल्ट लेक सिटी [[२००२ हिवाळी ऑलिंपिक]] स्पर्धांचे यजमान शहर होते. [[युटा जॅझ]] हा [[नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन]]मध्ये खेळणारा [[बास्केटबॉल]] संघ येथेच स्थित आहे.
[[इ.स. २००६]]च्या अंदाजानुसार सॉल्ट लेक सिटीची वस्ती १,७८,८५८ होती.

[[मोर्मोन चर्च]]चे मुख्यालय या शहरात आहे.

{{विस्तार}}


== बाह्य दुवे ==
* [http://www.slcgov.com/ अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.visitsaltlake.com/ स्वागत कक्ष]
{{कॉमन्स|Salt Lake City, Utah|सॉल्ट लेक सिटी}}


{{अमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे}}
{{अमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे}}

०७:०२, १८ जुलै २०१४ ची आवृत्ती

सॉल्ट लेक सिटी
Salt Lake City
अमेरिकामधील शहर


सॉल्ट लेक सिटी is located in युटा
सॉल्ट लेक सिटी
सॉल्ट लेक सिटी
सॉल्ट लेक सिटीचे युटामधील स्थान
सॉल्ट लेक सिटी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सॉल्ट लेक सिटी
सॉल्ट लेक सिटी
सॉल्ट लेक सिटीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 40°45′0″N 111°53′0″W / 40.75000°N 111.88333°W / 40.75000; -111.88333

देश Flag of the United States अमेरिका
राज्य युटा
स्थापना वर्ष इ.स. १८४७
क्षेत्रफळ २८५.९ चौ. किमी (११०.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,२२६ फूट (१,२८८ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,९१,१८०
  - घनता ६४३.३ /चौ. किमी (१,६६६ /चौ. मैल)
  - महानगर ११,४०,४८३
प्रमाणवेळ यूटीसी−०७:००
www.slcgov.com


सॉल्ट लेक सिटी ही अमेरिका देशाच्या युटा राज्याची राजधानी व राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. सॉल्ट लेक शहराची स्थापना १८४७ मध्ये ग्रेट सॉल्ट लेक सिटी या नावाने झाली. ब्रिघॅम यंगच्या नेतृत्त्वाखाली मॉर्मन धर्मीय व्यक्तींनी येथे प्रथम वसाहत केली. मॉर्मन चर्चचे मुख्यालय येथेच स्थित आहे.

सॉल्ट लेक सिटी २००२ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते. युटा जॅझ हा नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये खेळणारा बास्केटबॉल संघ येथेच स्थित आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: