Jump to content

ब्रिगहॅम यंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रिघॅम यंग या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रिगहॅम यंग (१ जून, १८०१:व्हिटिंगहॅम, व्हरमॉंट, अमेरिका - २९ ऑगस्ट, १८७७:सॉल्ट लेक सिटी, युटा, अमेरिका) हा ख्रिश्चन धर्मातील मॉर्मन पंथाचा धर्मगुरू होता. याने सॉल्ट लेक सिटी शहराची स्थापना केली तसेच युटा विद्यापीठ आणि ब्रिगहॅम यंग विद्यापीठाच्या पूर्वसंस्थांचीही स्थापना केली.

याने मॉर्मन लोकांना आयोवातून युटा येथे नेले व तेथे वसाहती स्थापल्या.