"लाजाळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎वर्णन: नाव-भाषांतर, replaced: असुन → असून
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण}}
{{वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण}}


ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याच्या पानास स्पर्श केला असता ती मिटतात.
ही भारतात उगवणारी आणि आयुर्वेदात उल्लेख असलेली एक वनस्पती आहे. हिच्या पानास स्पर्श केला असता पाने मिटतात.


{{
{{
ओळ २२: ओळ २२:
}}
}}
{{जीवचौकट
{{जीवचौकट
| नाव =लाजाळू<br/> फुल
| नाव =लाजाळू<br/> फूल
| स्थिती =
| स्थिती =
| trend =
| trend =
ओळ ५६: ओळ ५६:
}}
}}


[[Image:Mimosa pudica open.JPG|thumb|''लाजाळु,'' पाने उघडी असतांना]]
[[Image:Mimosa pudica open.JPG|thumb|''लाजाळू,'' पाने उघडी असतांना]]
[[Image:Mimosa pudica closed.JPG|thumb|''लाजाळु,''पाने मिटली असतांना]]
[[Image:Mimosa pudica closed.JPG|thumb|''लाजाळू,''पाने मिटली असतांना]]
[[Image:Pudica Juvenile.JPG|thumb|लाजाळुचा नुकताच अंकुरलेला कोंब]]
[[Image:Pudica Juvenile.JPG|thumb|लाजाळूचा नुकताच अंकुरलेला कोंब]]
[[Image:SeedsMimosa pudica.jpg|thumb|लाजाळुच्या बिया]]
[[Image:SeedsMimosa pudica.jpg|thumb|लाजाळूच्या बिया]]
ळू'''''लाजाळू'''' (लाजणारे) [लॅटीन भाषेत=''pudica'' = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय [[औषधी वनस्पती]] आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हाकेव्हा तिच्याबद्दलच्या कुतूहलामुळे ही वाढवण्यात येते. हिच्या पानांना हात लावल्यास पाने आतील बाजूस वळतात(चित्र बघा), व पुन्हा थोड्याच वेळात उघडतात.ही मुळात [[दक्षिण अमेरीका।दक्षिण अमेरीकेची]] व मध्य अमेरीकेची आहे, परंतु सध्या कुठेही उगवते.

'''''लाजाळू'''' (लाजणारे) [लॅटीन भाषेत=''pudica'' = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय [[औषधी वनस्पती]] आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हा केव्हा तिच्याबद्दलच्या कुतुहलामुळे ही वाढवण्यात येते.याची पाने स्पर्श केला असता वा हालविले असता आतील बाजुस वळतात(चित्र बघा), व पुन्हा थोड्याच वेळात उघडतात.ही मुळात [[दक्षिण अमेरीका।दक्षिण अमेरीकेची]] व मध्य अमेरीकेची आहे परंतु सध्या कुठेही उगवते.
==वर्णन==
==वर्णन==
छोट्या झुडपात खोड सरळ असते परंतु वयोमानानुसार ते वाकते.ते बारीक असून त्यावर बारीक पुटकुळ्यासमान सच्छिद्र रचना असते.ते सुमारे १.५ मिटर उंच वाढते. याची पाने संयुक्त पर्णी प्रकारातील असतात.अशा सुमारे १० ते २६ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनू शकते.
छोट्या झुडपात खोड सरळ असते परंतु वयोमानानुसार ते वाकते. ते सडपातळ असून त्यावर बारीक पुटकुळ्यासमान सच्छिद्र रचना असते. लाजाळे चे रोपटे जेमत्म गुढग्याइतके किंवा फार तर दीड मीटर उंच वाढते. याची पाने संयुक्तपर्णी प्रकारातील असतात. अशा सुमारे १० ते २० पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते.


[[भाषांतर सहाय्य करा]]The leaves are [[Pinnate|bipinnately]] compound, with one or two pinnae pairs, and 10-26 leaflets per pinna. The petioles are also prickly. [[Peduncle (botany)|Pedunculate]] (stalked) pale pink or purple [[Head (botany)|flower heads]] arise from the leaf axils. The globose to ovoid heads are 8–10&nbsp;mm in diameter (excluding the stamens). On close examination, it is seen that the floret petals are red in their upper part and the filaments are pink to lavender. The [[fruit]] consists of clusters of 2-8 pods from 1–2&nbsp;cm long each, these prickly on the margins. The pods break into 2-5 segments and contain pale brown seeds some 2.5&nbsp;mm long. The flowers are pollinated by the wind and insects.<ref name=Forest>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.fs.fed.us/global/iitf/pdf/shrubs/Mimosa%20pudica.pdf |शीर्षक=''Mimosa pudica'' L. |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-25|प्रकाशक=US Forest Service}}</ref>
[[भाषांतरास मदत करा]]The leaves are [[Pinnate|bipinnately]] compound, with one or two pinnae pairs, and 10-26 leaflets per pinna. The petioles are also prickly. [[Peduncle (botany)|Pedunculate]] (stalked) pale pink or purple [[Head (botany)|flower heads]] arise from the leaf axils. The globose to ovoid heads are 8–10&nbsp;mm in diameter (excluding the stamens). On close examination, it is seen that the floret petals are red in their upper part and the filaments are pink to lavender. The [[fruit]] consists of clusters of 2-8 pods from 1–2&nbsp;cm long each, these prickly on the margins. The pods break into 2-5 segments and contain pale brown seeds some 2.5&nbsp;mm long. The flowers are pollinated by the wind and insects.<ref name=Forest>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.fs.fed.us/global/iitf/pdf/shrubs/Mimosa%20pudica.pdf |शीर्षक=''Mimosa pudica'' L. |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-25|प्रकाशक=US Forest Service}}</ref>


===वनस्पतीची हालचाल===
===वनस्पतीची हालचाल===
''लाजाळु'' त्याच्या [[त्वरीत हालचाल।त्वरीत हालचालीमुळे]] ओळखल्या जाते.संध्याकाळी त्याची पाने आपोआप दुमडतात व संपुर्ण पान खाली ओघळते.पुन्हा सुर्योदयास ती उघडतात.स्पर्श,गरम करणे,धमाका/स्फोट वा हालवण्याने पण याची पाने उत्तेजित होउन मिटतात.स्पर्श केलेल्या पानाच्या शेजारील पानासपण ही उत्तेजना झाडाद्वारे वितरीत केल्या जाते व ती देखील मिटतात.ही हालचाल मुख्यतः पानातील ''टर्गर दाब'' कमी झाल्यामुळे होते असे आढळले आहे.''टर्गर दाब'' हा कोषिकांच्या आतिल द्रवामुळे व पाण्यामुळे कोषिकांच्या बाह्यावरणावर पडणारा जोर होय. हा झाडास सरळ राहण्यास मदत करतो. परंतु तो दबाव जर उत्तेजनेमुळे बिघडला तर झाडांमधील रसायने पाण्यास ती कोषिका सोडण्यास बाध्य करतात.हा दबाव कमी झाल्यामुळे झाड गळल्यागत होते. [[Mimosaceae]] कुळांमधील झाडांमध्ये हा सारखेपणा असतो.
''लाजाळू'' तिच्या [[त्वरित हालचाल।त्वरित हालचालीमुळे]] ओळखली जाते. संध्याकाळी झाडाची पाने आपोआप दुमडतात व संपूर्ण पान खाली ओघळते. सूर्योदयास ती पुन्हा उघडतात आणि उभी होतात. स्पर्श,गरम करणे,धमाका/स्फोट वा हालवण्याने या झाडाची पाने उत्तेजित होउन मिटतात. स्पर्श केलेल्या पानाच्या शेजारील पानासदेखील ही उत्तेजना झाडाद्वारे वितरित होते व ती देखील मिटतात. ही हालचाल मुख्यतः पानातील ''टर्गर दाब'' कमी झाल्यामुळे होते असे आढळले आहे.''टर्गर दाब'' हा कोषिकांच्या आतील द्रवामुळे व पाण्यामुळे कोषिकांच्या बाह्यावरणावर पडणारा जोर होय. तो जोर या झाडास सरळ उभे राहण्यास मदत करतो. परंतु तो दबाव जर उत्तेजनेमुळे बिघडला तर झाडांमधील रसायने आतील पाण्यास, ती कोषिका सोडण्यास बाध्य करतात. हा दबाव कमी झाल्यामुळे झाड गळल्यागत होते. [[Mimosaceae]] कुळांमधील झाडांमध्ये हा सारखेपणा असतो.


'''लाजाळुने''' ही पध्दत कां स्विकारली हे कळले नाही परंतु अनेक शास्त्रज्ञांचा हा विचार आहे की [[स्वसंरक्षण।स्वसंरक्षणासाठी]] ते असे करते. जनावरे या त्याच्या कृतीस घाबरुन कमी हालचाल करणार्‍या वनस्पती खातील अशी त्यामागे भावना असावी.
'''लाजाळूने''' ही पद्धत कां स्वीकारली हे कळलेले नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते [[स्वसंरक्षण।स्वसंरक्षणासाठी]] ते झाड असे करते. जनावरांनी या कृतीस घाबरून झाडापासून दूर रहावे अशी त्यामागची कल्पना असावी.


==नामकरण==
==नामकरण==
''लाजाळु''चे [[Mimosa pudica।लॅटीन नांव''मिमोसा पुडीका'']] [[Carl Linnaeus।कार्ल लिन्नाअस]] या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम सन १७५३ ला ''[[Species Plantarum।स्पेसिज प्लांटारम्]]'' मध्ये याचे वर्णन केले.<ref name>{{APNI | name =''Mimosa pudica''| id =20037 }}</ref> ''pudica'',हे म्हणजे लॅटीन भाषेत त्याच्या स्पर्श केल्यानंतर होणार्‍या प्रतिक्रियेनुसार "आकसणारे".("bashful" or "shrinking"),
''लाजाळू''चे [[Mimosa pudica।लॅटिन नांव''मायमोसा पुडिका'']] [[Carl Linnaeus।कार्ल लिन्नाअस]] या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम सन १७५३ ला ''[[Species Plantarum।स्पेसिज प्लांटारम्]]'' मध्ये याचे वर्णन केले.<ref name>{{APNI | name =''Mimosa pudica''| id =20037 }}</ref> ''pudica'',हे म्हणजे लॅटिन भाषेत त्याच्या स्पर्श केल्यानंतर होणार्‍या प्रतिक्रियेनुसार "आकसणारे".("bashful" or "shrinking"),
===इतर नावे===
===इतर नावे===
ही वनस्पती खालील नावांनीही ओळखल्या जाते.
ही वनस्पती खालील नावांनीही ओळखली जाते.
*'''संवेदनशिल झाड'''<ref name=GRIN>{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक= ''Mimosa pudica'' L.|दुवा=http://www.ars-grin.gov/cgi-bin/npgs/html/taxon.pl?24405 | कृती=Germplasm Resources Information Network (GRIN)|प्रकाशक=United States Department of Agriculture, Agricultural Research Service, Beltsville Area|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-22}}</ref>
*'''संवेदनशील झाड'''<ref name=GRIN>{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक= ''Mimosa pudica'' L.|दुवा=http://www.ars-grin.gov/cgi-bin/npgs/html/taxon.pl?24405 | कृती=Germplasm Resources Information Network (GRIN)|प्रकाशक=United States Department of Agriculture, Agricultural Research Service, Beltsville Area|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-22}}</ref>
*'''नम्र झाड<ref name=GRIN/>
*'''नम्र झाड<ref name=GRIN/>
*'''लाजणारे झाड'''<ref name=GRIN/>
*'''लाजणारे झाड'''<ref name=GRIN/>
*'''लाजरी'''
*'''झोपणारे गवत'''
*'''झोपणारे गवत'''
*'''आकसणारे झाड
*'''आकसणारे झाड
*''' सभ्य झाड
*''' सभ्य झाड
*'''स्पर्श-करु-नका'''<ref name=GRIN/>.
*'''स्पर्श-करू-नका'''(Touch-me-not) <ref name=GRIN/>.


*'''छुई-मुई'''/'''लाजवंती (उर्दु/हिंदी)
*'''छुई-मुई'''/'''लाजवंती (उर्दु/हिंदी)
ओळ ८८: ओळ ८८:
==वितरण==
==वितरण==
==शेतीवर असर==
==शेतीवर असर==
मका,नारळ,टमाटे,कापुस,कॉफी,केळी,सोयाबीन,पपई व उंस इत्यादी पिकांसाठी ही वनस्पती त्रासदायक आहे.
मका, नारळ, टमाटे, कापूस, कॉफी, केळ, सोयाबीन, पपई व ऊस इत्यादी पिकांसाठी ही वनस्पती त्रासदायक आहे.
<ref name=Forest/> [[हवाई]] द्विपामध्ये ही वनस्पती विषारी असल्याची नोंद आहे.<ref name=Forest/><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.hear.org/pier/species/mimosa_pudica.htm |शीर्षक=''Mimosa pudica'' (PIER species info) |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-25}}</ref>
<ref name=Forest/> [[हवाई]] बेटांमध्ये ही वनस्पती विषारी असल्याची नोंद आहे.<ref name=Forest/><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.hear.org/pier/species/mimosa_pudica.htm |शीर्षक=''Mimosa pudica'' (PIER species info) |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-25}}</ref>
ही वनस्पती हवेतुन नत्रवायु शोषुन स्वःतईतर झाडांसाठी उपयोगी बनविते.[[Fabaceae]] वर्गाच्या वनस्पतींसाठी ही साधारण गोष्ट आहे.
ही वनस्पती हवेतून नत्रवायू शोषून स्वतःलाइतर झाडांना देते. [[Fabaceae]] वर्गाच्या वनस्पतींसाठी ही तशी साधारण गोष्ट आहे.


==लागवड==
==लागवड==
हि वनस्पती घरांमध्ये बहुतेककरुन लावली जाते. जमिन आच्छादण्या/झाकण्यासाठी पण याचा वापर करतात.
ही वनस्पती अनेक घरांमध्ये आवडीने लावली जाते. जमीन आच्छादण्या/झाकण्यासाठी पण हिचा वापर करतात.


==ऊपयोग==
==उपयोग==
''लाजाळुस'' विशेष भेट प्रकार म्हणुन शिकविण्यासाठी उपयोगात आणले जाते..<ref name="National Gardening Association">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=The TickleMe Plant|दुवा=http://www.kidsgardeningstore.com/14-1030.htm|प्रकाशक=The National Gardening Association|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-22}}</ref>
''लाजाळूचे'' रोपटे अनेकदा एक खास भेट म्हणून दिले जाते. शाळेत वनस्पतींच्या अभ्यासाठी हे आवर्जून जोपासले जाते..<ref name="National Gardening Association">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=The TickleMe Plant|दुवा=http://www.kidsgardeningstore.com/14-1030.htm|प्रकाशक=The National Gardening Association|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-03-22}}</ref>


===औषधी उपयोग===
===औषधी उपयोग===
[http://sun.ars-grin.gov:8080/npgspub/xsql/duke/plantdisp.xsql?taxon=625]
[http://sun.ars-grin.gov:8080/npgspub/xsql/duke/plantdisp.xsql?taxon=625]


==हे ही बघा==
==हेही बघा==
*[[Exotic plants]]
*[[Exotic plants]]
*''[[Mimosa pigra]]''
*''[[Mimosa pigra]]''

२३:१३, ७ एप्रिल २०११ ची आवृत्ती

लाजाळू

ही भारतात उगवणारी आणि आयुर्वेदात उल्लेख असलेली एक वनस्पती आहे. हिच्या पानास स्पर्श केला असता पाने मिटतात.

लाजाळू
शास्त्रीय वर्गीकरण
Division: Magnoliophyta

}}

लाजाळू
फूल
चित्र:LajaluFul.png
शास्त्रीय वर्गीकरण
वर्ग: Magnoliopsida
कुळ: Fabaceae
उपकुळ: Mimosoideae
जातकुळी: Mimosa
जीव: M. pudica
लाजाळू, पाने उघडी असतांना
लाजाळू,पाने मिटली असतांना
लाजाळूचा नुकताच अंकुरलेला कोंब
लाजाळूच्या बिया

ळूलाजाळू' (लाजणारे) [लॅटीन भाषेत=pudica = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय औषधी वनस्पती आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हाकेव्हा तिच्याबद्दलच्या कुतूहलामुळे ही वाढवण्यात येते. हिच्या पानांना हात लावल्यास पाने आतील बाजूस वळतात(चित्र बघा), व पुन्हा थोड्याच वेळात उघडतात.ही मुळात दक्षिण अमेरीका।दक्षिण अमेरीकेची व मध्य अमेरीकेची आहे, परंतु सध्या कुठेही उगवते.

वर्णन

छोट्या झुडपात खोड सरळ असते परंतु वयोमानानुसार ते वाकते. ते सडपातळ असून त्यावर बारीक पुटकुळ्यासमान सच्छिद्र रचना असते. लाजाळे चे रोपटे जेमत्म गुढग्याइतके किंवा फार तर दीड मीटर उंच वाढते. याची पाने संयुक्तपर्णी प्रकारातील असतात. अशा सुमारे १० ते २० पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते.

भाषांतरास मदत कराThe leaves are bipinnately compound, with one or two pinnae pairs, and 10-26 leaflets per pinna. The petioles are also prickly. Pedunculate (stalked) pale pink or purple flower heads arise from the leaf axils. The globose to ovoid heads are 8–10 mm in diameter (excluding the stamens). On close examination, it is seen that the floret petals are red in their upper part and the filaments are pink to lavender. The fruit consists of clusters of 2-8 pods from 1–2 cm long each, these prickly on the margins. The pods break into 2-5 segments and contain pale brown seeds some 2.5 mm long. The flowers are pollinated by the wind and insects.[१]

वनस्पतीची हालचाल

लाजाळू तिच्या त्वरित हालचाल।त्वरित हालचालीमुळे ओळखली जाते. संध्याकाळी झाडाची पाने आपोआप दुमडतात व संपूर्ण पान खाली ओघळते. सूर्योदयास ती पुन्हा उघडतात आणि उभी होतात. स्पर्श,गरम करणे,धमाका/स्फोट वा हालवण्याने या झाडाची पाने उत्तेजित होउन मिटतात. स्पर्श केलेल्या पानाच्या शेजारील पानासदेखील ही उत्तेजना झाडाद्वारे वितरित होते व ती देखील मिटतात. ही हालचाल मुख्यतः पानातील टर्गर दाब कमी झाल्यामुळे होते असे आढळले आहे.टर्गर दाब हा कोषिकांच्या आतील द्रवामुळे व पाण्यामुळे कोषिकांच्या बाह्यावरणावर पडणारा जोर होय. तो जोर या झाडास सरळ उभे राहण्यास मदत करतो. परंतु तो दबाव जर उत्तेजनेमुळे बिघडला तर झाडांमधील रसायने आतील पाण्यास, ती कोषिका सोडण्यास बाध्य करतात. हा दबाव कमी झाल्यामुळे झाड गळल्यागत होते. Mimosaceae कुळांमधील झाडांमध्ये हा सारखेपणा असतो.

लाजाळूने ही पद्धत कां स्वीकारली हे कळलेले नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते स्वसंरक्षण।स्वसंरक्षणासाठी ते झाड असे करते. जनावरांनी या कृतीस घाबरून झाडापासून दूर रहावे अशी त्यामागची कल्पना असावी.

नामकरण

लाजाळूचे Mimosa pudica।लॅटिन नांव''मायमोसा पुडिका'' Carl Linnaeus।कार्ल लिन्नाअस या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम सन १७५३ ला Species Plantarum।स्पेसिज प्लांटारम् मध्ये याचे वर्णन केले.[२] pudica,हे म्हणजे लॅटिन भाषेत त्याच्या स्पर्श केल्यानंतर होणार्‍या प्रतिक्रियेनुसार "आकसणारे".("bashful" or "shrinking"),

इतर नावे

ही वनस्पती खालील नावांनीही ओळखली जाते.

  • संवेदनशील झाड[३]
  • नम्र झाड[३]
  • लाजणारे झाड[३]
  • लाजरी
  • झोपणारे गवत
  • आकसणारे झाड
  • सभ्य झाड
  • स्पर्श-करू-नका(Touch-me-not) [३].
  • छुई-मुई/लाजवंती (उर्दु/हिंदी)

वितरण

शेतीवर असर

मका, नारळ, टमाटे, कापूस, कॉफी, केळ, सोयाबीन, पपई व ऊस इत्यादी पिकांसाठी ही वनस्पती त्रासदायक आहे. [१] हवाई बेटांमध्ये ही वनस्पती विषारी असल्याची नोंद आहे.[१][४] ही वनस्पती हवेतून नत्रवायू शोषून स्वतःला व इतर झाडांना देते. Fabaceae वर्गाच्या वनस्पतींसाठी ही तशी साधारण गोष्ट आहे.

लागवड

ही वनस्पती अनेक घरांमध्ये आवडीने लावली जाते. जमीन आच्छादण्या/झाकण्यासाठी पण हिचा वापर करतात.

उपयोग

लाजाळूचे रोपटे अनेकदा एक खास भेट म्हणून दिले जाते. शाळेत वनस्पतींच्या अभ्यासाठी हे आवर्जून जोपासले जाते..[५]

औषधी उपयोग

[१]

हेही बघा

संदर्भ

  1. ^ a b c (PDF) http://www.fs.fed.us/global/iitf/pdf/shrubs/Mimosa%20pudica.pdf. 2008-03-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ साचा:APNI
  3. ^ a b c d Germplasm Resources Information Network (GRIN) http://www.ars-grin.gov/cgi-bin/npgs/html/taxon.pl?24405. 2008-03-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://www.hear.org/pier/species/mimosa_pudica.htm. 2008-03-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://www.kidsgardeningstore.com/14-1030.htm. 2008-03-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: