Jump to content

"चांदण्यांची नावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १११: ओळ १११:
उल्कावृष्टीचे उगमस्थान : Radient of Meteors
उल्कावृष्टीचे उगमस्थान : Radient of Meteors


Encke या धूमकेतूपासून होणारा उल्कावर्षाव : South Taurids.
ईटा-ॲक्वारिड्स :


कुंभ राशीतील चौथ्या क्रमांकाची दीप्ती असणारा ‘डेल्टा’ तारा-डेल्टा अक्वेरी (Delta Aquarii). या ताऱ्याच्या जवळून होणारा उल्कावर्षाव : Delta Aquarids
उर्सीड उल्कावर्षाव

Quadrans Muralis तारकापुंजातून होणारा उल्कावर्षाव : Quadrantids. (Quadrans Muralis हा सप्तर्षीच्या शेपटालगत असलेला आयताकार तारकापुंज आहे. याला फ्रेंच खगोलशास्त्री Jérôme Lalandeने १७९५ साली नक्षत्र ठरवले होते.)


देवयानीतून होणारा उल्कावर्षाव : ॲन्ड्रोमीडस (Andromedus)
देवयानीतून होणारा उल्कावर्षाव : ॲन्ड्रोमीडस (Andromedus)


ध्रुवमत्स्यातील Beta Ursae Minoris या ताऱ्यापासून होणारा उल्कावर्षाव : Ursids
मिथुन राशीमधून होणारा उल्कावर्षाव : Geminids

मिथुन राशीमधून होणारा उल्कावर्षाव : Geminids


मृगराशीतून होणारा उल्कावर्षाव : ओरिओनिड्ज (Orionids)
मृगराशीतून होणारा उल्कावर्षाव : ओरिओनिड्ज (Orionids)


मेष राशीमधून होणारा उल्कावर्षाव : एरिड्‌ज (Arids)
मेष राशीमधून होणारा उल्कावर्षाव : Arietids


ययाती नक्षत्रातून होणारा उल्का वर्षाव : Perseids (पर्सीड्‌ज)
क्वाड्राईड प्रकारचा उल्कावर्षाव


डेल्टा ॲक्वेरी या ताऱ्याच्या जवळून होणारा उल्कावर्षाव
लघुग्रह 2004 TG₁₀ यापासून होणारा उल्कावर्षाव : Northern Taurids


सिंह राशीतून होणारा उल्का वर्षाव : लिओनिड्‌स (Leonids)
नॉर्थ टाँरिड उल्कावर्षाव

ययाती नक्षत्रातून होणारा उल्का वर्षाव : Perseids (पर्सीड्‌ज)

साऊथ टाँरिड उल्कावर्षाव


स्वरमंडळ तारकासमूहातून होणारा उल्कावर्षाव : लिरिड्ज (Lyrids) लायरिड्स(?)
स्वरमंडळ तारकासमूहातून होणारा उल्कावर्षाव : लिरिड्ज (Lyrids) लायरिड्स(?)


सिंह राशीतून होणारा उल्का वर्षाव : लिओनिड्‌स (Leonids)
हॅली धूमकेतूच्या कचऱ्या(डेब्रिस)पासून होणारा उल्का वर्षाव : ईटा-ॲक्वारिड्स


ऊर्ध्वबिंदू : ख-मध्य, ख-स्वस्तिक, Zenith
ऊर्ध्वबिंदू : ख-मध्य, ख-स्वस्तिक, Zenith
ओळ ५३४: ओळ ५३४:


[[लघुग्रह]] : Asteroid
[[लघुग्रह]] : Asteroid

लघुग्रह 2004 TG₁₀ यापासून होणारा उल्कावर्षाव : Northern Taurids


[[लघुग्रहांचा पट्टा]] : Asteroid Belt
[[लघुग्रहांचा पट्टा]] : Asteroid Belt

१९:५८, १ जानेवारी २०२० ची आवृत्ती

आकाशात असणाऱ्या विविध तारकांच्या किंवा तारकापुंजांच्या नावांचा हा मराठी-इंग्रजी कोश :

अंकनी : Norma

अगस्ती (अगस्त्य) : Canopus

अंगिरस : Epsilon of Ursa Major, Alioth

अंगुष्ठ : Beta Corvi

अग्नि : Beta of Tauri

अग्रनद : Achernar

अग्ऱ्य तारा : Primary Star

अतिनवतारा : Supernova

अत्रि : Delta Ursae Majoris, Megrez

अधिक्रमण : बुधाचे किंवा शुक्राचे सू्र्यासमोरून जाणे : Transit (of Mercury or Venus)

अनुराधा : Delta Scorpii

अनुराधा (मांजऱ्या) : Beta and Delta Scorpii

अपोलो (सूर्यदेव) : Apollo हा तारा नाही.

अंबा : Alcyone

अभिजित : Vega

अभ्रयंती : Maia

अभ्रिका : Nebula

अरित्र : Puppis

अरुण : Uranus

अरुंधती : Alcor

अरुंधती केश : Coma Berenices

अर्क : पंचांगातला रवी/सूर्य

अलगद (अलगर्द; अल्‌ फ़र्द) : Alpha Hydrae; Cor Hydrae; Hydrus

अल्गोल : Beta Persei

अशनी (उल्का) : Shooting Star

अश्मंत : Fornax

अश्वत्थपत्र : Cor Coroli

अश्वमुख : Equuleus

अश्वशिर अभ्रिका : Horsehead Nebula

अश्विनी : Alpha Arietis

अश्विनीकुमार (पुनर्वसू) : Castor and Pollux; Alpha and Beta Geminii

अष्टक : Octans

असिद्रंष्ट : Dorado

अस्रप : (मूळ नक्षत्र) : Epsilon and Lambda Scorpii

आकाशगंगा (मंदाकिनी) : Milky Way; Galaxy

आग्नेय (कृत्तिका) : Eata Tauri

आपस्‌ : Gamma Verginis

आर्द्रा : Athena; Gamma Geminorum

आल्फार्ड : Alphard

आश्लेषा : Zeta Hydrae

इंद्र : Delta Ursae Minoris

उच्चैःश्रवा (महाश्व) : Pegasus

उत्तर कदंब : North Celestial Pole

उत्तर क्रूस : North Cross

उत्तर त्रिकोण : Triangulum

उत्तर मुकुट : Corona Borealis

उत्तरा (उत्तरा फाल्गुनी) : Denebola; Beta Leonis

उत्तरा भाद्रपदा : Gamma Pegasi

उत्तराषाढा : Pye Sagittarii

उंदऱ्या (राधा, विशाखा) : Alpha Librae, Genubi

उपग्रह (चंद्र) : Satellite

उपसूर्यबिंदू (नीचबिंदू) : Perihelion

उर्वशी : Beta Lyrae; Sheliak

उल्का (अशनी) : Meteor; Meteorite; Shooting Star

उल्कावृष्टीचे उगमस्थान : Radient of Meteors

Encke या धूमकेतूपासून होणारा उल्कावर्षाव : South Taurids.

कुंभ राशीतील चौथ्या क्रमांकाची दीप्ती असणारा ‘डेल्टा’ तारा-डेल्टा अक्वेरी (Delta Aquarii). या ताऱ्याच्या जवळून होणारा उल्कावर्षाव : Delta Aquarids

Quadrans Muralis तारकापुंजातून होणारा उल्कावर्षाव : Quadrantids. (Quadrans Muralis हा सप्तर्षीच्या शेपटालगत असलेला आयताकार तारकापुंज आहे. याला फ्रेंच खगोलशास्त्री Jérôme Lalandeने १७९५ साली नक्षत्र ठरवले होते.)

देवयानीतून होणारा उल्कावर्षाव : ॲन्ड्रोमीडस (Andromedus)

ध्रुवमत्स्यातील Beta Ursae Minoris या ताऱ्यापासून होणारा उल्कावर्षाव : Ursids

मिथुन राशीमधून होणारा उल्कावर्षाव : Geminids

मृगराशीतून होणारा उल्कावर्षाव : ओरिओनिड्ज (Orionids)

मेष राशीमधून होणारा उल्कावर्षाव : Arietids

ययाती नक्षत्रातून होणारा उल्का वर्षाव : Perseids (पर्सीड्‌ज)

लघुग्रह 2004 TG₁₀ यापासून होणारा उल्कावर्षाव : Northern Taurids

सिंह राशीतून होणारा उल्का वर्षाव : लिओनिड्‌स (Leonids)

स्वरमंडळ तारकासमूहातून होणारा उल्कावर्षाव : लिरिड्ज (Lyrids) लायरिड्स(?)

हॅली धूमकेतूच्या कचऱ्या(डेब्रिस)पासून होणारा उल्का वर्षाव : ईटा-ॲक्वारिड्स

ऊर्ध्वबिंदू : ख-मध्य, ख-स्वस्तिक, Zenith

ऋत : Beta Draconis

ऐंद्री (ज्येष्ठा) : Anteres

कंकणाकृती : Annular (Eclipse)

कनिष्ठा (नवे नाव रोहिणी) : Aldebaran

कन्या : Virgo

कपोत : Apus

करभ : Camelopardalis

कर्क : Cancer

कर्क संक्रांत : Summer Solistice

कर्कटक : Circinus

कदंब : Celestial Pole; Pole(s) of Ecliptic

कश : Castor

कश्यप : Mebsuta

काकुली (भौगा) : Lynx

कात्या (कृत्तिका, बहुलिका, सुरैया) : Pleiades; Seven Sisters

कारंडव : Tucana

कालयंत्र : Horologium

कालाग्नि (केतु) (जो चांदणी नाही, असा भारतीय ज्योतिषशास्त्राने मानलेला ग्रह) : Cauda Draconis, or Catabibazon (ʊ)

कालेय : Draco

काक्षी (भरत) : Betelgeuse

किंतारा : Quasar (QUAsi StellAR objects)

कुबेर : Pluto

कुंभ : Aquaris

कुंभ राशीतील चौथ्या क्रमांकाची दीप्ती असणारा ‘डेल्टा’ तारा  : डेल्टा अक्वेरी (Delta Aquarii)

कृत्तिका (कात्या, बहुलिका, सुरैया) : Seven Sisters; Pleiades

कृष्णविवर : Black Hole

कृष्णाभ्रिका : Black Nebula

केतू (कालाग्नि) (जो चांदणी नाही, असा भारतीय ज्योतिषशास्त्राने मानलेला ग्रह) : Cauda Draconis, or Catabibazon (ʊ)

क्रतु : Dubhe; Alpha of Ursae Majoris

क्रांतिवृत्त : Ecliptic

खगोलशास्त्र : Astronomy

खग्रास : Total (Eclipse)

खंडग्रास : Partial (चंद्र/सूर्य ग्रहण)

ख-मध्य : ऊर्ध्वबिंदू, ख-स्वस्तिक, Zenith

गरुड : Aquila

गवय : Lynx

गुरु (पंचांगातील नाव बृहस्पती) : Jupiter

गोमती : Cursa; Beta Eridani

गोलाकार तारकागुच्छ : Globular Cluster

ग्रह : Planet

ग्रहण : Eclipse

चंद्र : Moon, Natural Satellite

चंद्रकला : Phases of Moon

चंद्रग्रहण : Lunar eclipse

चांद्र (चंद्र या शब्दापासून बनलेले विशेषण) : Lunar, Relating to moon

चांद्रमास : Lunar month

चषक : Crater

चांदणी (तारका) : A celestial body appearing as a luminous point

चित्रफलक : Pictor

चित्रा : Spica

चित्रोष्ट : Camelopardalis

छायाकल्प (चंद्र)ग्रहण : मांद्य ग्रहण, Penumbral Lunar Eclipse

जटायू : Phoenix

जंबूक : Wulpecula

जयंती : Zeta Piscium

जालक : Reticulum

जीमूत : Alpha Aquarii

जोडतारा : Double Srar; Binary Star

ज्येष्ठा (ऐंद्री) : Anteres

ज्योतिषभ्रिका : Planetary Nebula

ठुबान : Alpha Draconis

ढाल (फलक) : Scutum

तमिस्र तारा : Dark Star

तक्षणी : Caelum

तारका (चांदणी) : A celestial body appearing as a luminous point

तारकागुच्छ : Cluster

तारकापुंज (तारकासमूह) : Constellation

तारा : Star

तारामंडळ : Galaxy

ताराभ्र : Star Cloud

तिमिंगल : Cetus

तूळ : Libra

तेज:पुंजक : Bright Nebula

तेजस्क (स्पंदभास्वर) : Pulsar

तेजोमेघ : Nebula, Bright Cloud

त्रिकूट : Mensa

त्रिशंकू : Crux

त्रोटा : Tucana

दमयंती : Azelfalage; Pi Cygne

दक्षिण कदंब : South Celestial Pole

दक्षिण क्रूस : South Cross

दक्षिण त्रिकोण : Triangulum Australe

दक्षिण मत्स्य : Piscis Austrinus

दक्षिण मुकुट : Corona Australis

दीर्घिका : मंदाकिनी, Galaxy

दुर्बीण : Telescopium

दुला : Electra

दूरवीक्ष : Telescopium

देवयानी : Andromeda

देवयानीतून होणारा उल्कावर्षाव : ॲन्ड्रोमीडस (Andromedus)

धनिष्ठा : Delphinus

धनू (रास): Sagittarius

धर्म : Epsilon Ursae Minoris

धाता : Zeta Ursae Minoris

धूमकेतु (शेंडे नक्षत्र) : Comet

ध्रुवतारा : Pole Star; Polaris; Lodestar; North Star; Northern Star; Guiding Star; Alpha Ursae Minoris

ध्रुवमत्स्य : Little Bear; Ursa minor

ध्वांक्ष : Corvus; Raven

नंद : Muphrid

नरतुरंग : Centauri

नवतारा : Nova

नक्षत्र : Asterism; Constellation

नीचबिंदू (उपसूर्यबिंदू) : Perihelion

नीहारिका : Diffuse Nebula

वरुण : Neptune

नैसर्गिक उपग्रह (चंद्र) : Natural Satellite

नौका : Argonavis

नौकातल : Carina

नौवसन : Vela

नौशीर्ष : Vela

पारावत : Columbia

पिधान युती : Occultation = चंद्रबिंब जेव्हा एखाद्या तारकेला किंवा ग्रहाला आच्छादून पुढे जाते तेव्हा त्याला पिधान युती म्हणतात दोन ग्रहांमध्ये किंवा ग्रह आणि ताऱ्यामध्ये पिधान युती होऊ शकते.

पीठ (वेदिका) : Ara

पुनर्वसू (अश्विनीकुमार) : Castor and Pollux; Alpha and Beta Geminii

पुलस्त्य : Gamma Ursae Majoris

पुलह : Merak; Beta Ursae Mejoris

पुष्य (तिष्य) : Hamarein; Delta of Cancri

पूर्वा (पूर्वा फाल्गुनी) : Delta Leonis

पूर्वा भाद्रपदा : Alpha and Beta Pegasi; Markab,

पूर्वाषाढा (जलनक्षत्र) : Delta, Epsilon and Lambda Sagittarii

पृथ्वी : Earth

पृथ्वीसदृश ग्रह : Terestrial Planet(s)

प्रजापति : Uranus

प्रतियुती : षड्भांतर, ६ राशींचे अंतर; Oppostion

प्रश्वा : Procyon (प्रॉसियान); Dog Star(2); Alpha Canis Minoris

??? : Gomeisa (जोमेइसा); Beta Canis Minoris

प्लक्ष : Polux

फलक (ढाल) : Scutum

बक : Grus

बटुग्रह : Dwarf planet

बटु तारा : Dwarf

बहुलिका (कात्या, कृत्तिका, सुरैया) : Seven Sisters; Pleiades

बुध : Mercury

बृ्हदृक्ष (सप्तर्षी) : Great Bear; Ursa Major; Big Dipper (चिनी भाषेत सिऊ टाऊ-दांड्याचे पातेले))

बृहस्पती (गुरू या ग्रहाचे पंचांगातील नाव) : Jupitor

बृहद्‌लुब्धक : Canis Major

ब्रह्महृदय : Capella; Alpha Aurigae

ब्रह्मा : Kocab; Beta Ursae Minoris

भरणी (याम्य) : Arietis

भुजंग : Serpens

भुजंगधारी : Ophiuchus

भुजंगपुच्छ : Serpens Cauda

भुजंगशीर्ष : Serpens Caput

भूतप : Bootes

भौगा (काकुली) : Lynx

मकर : Capricornus

मकर संक्रांत : Winter Solistice

मंगळ (पंचांगातील नाव भौम) : Mars

मघा : Regulus

मंद - शनी : Saturn

मंदाकिनी (आकाशगंगा) : दीर्घिका, Milky Way; Galaxy

मध्यमा : Gamma Corvi

मध्यवर्ती तारा : Central Star of a Zodiacal Sign

मनूची नौका : Charon's Boat

मयूर (शिखावल) : Pavo

मसूराकार दीर्घिका : Lenticular galaxy

मरीचि : Alkaid; Benetnasch; Eta Ursae Majoris

महातारा (राक्षसतारा) : Giant Star

महाश्व (उच्चै:श्रवा) : Pegasus

मक्षिका : Musca

मांजऱ्या (अनुराधा) : Beta and Delta Scorpii

मांद्य ग्रहण, छायाकल्प (चंद्र)ग्रहण : Penumbral Lunar Eclipse

मित्र : Rigel Kent; Alpha Centauri

मित्रक : Beta of Centauri

मिथुन : Gemini

मिथुन राशीमधून होणारा उल्कावर्षाव : जेमिनिड्स (Geminids)

मिरांदा : Miranda, युरेनसच्या एकूण २७ उपग्रहांपैकीचा एक चंद्र

मीन : Pisces

मीनास्य : Formalhaut

मीर : Mira; Omicorn Ceti

मुकुटमणि : Alpha Coronae Borealis; Alphekka; Gemma

मूळ : (अस्रप) : Epsilon and Lambda Scorpii

मृग : Orion

मृगपाद : Belatrix; Gamma Orionis

मृगराशीतून होणारा उल्कावर्षाव : ओरिओनिड्ज (Orionids)

मेघयंती : Merope

मेष : Aries

मेष राशीमधून होणारा उल्कावर्षाव : एरिड्‌ज (Arids)

यम : Indus; Pluto

यमुना : Eridanus

ययाती : Perseus

ययाती नक्षत्रातून होणारा उल्का वर्षाव : Perseids (पर्सीड्‌ज)

याम्य (भरणी) : Arietis

युती : Conjuction (of planets, sun, moon etc.)

यूरोपा : Europa

योगतारा : Main Star of a Constellation; Synodic Star

रजस्तारापुंज : Star Dust

रवि (सूर्याचे पंचागातील व ज्योतिषशास्त्रातील नाव) : Sun

राजन्य : Rigil

राधा (उंदऱ्या, विशाखा) : Alpha Librae, Genubi

रास : Zodaical Sign

राहू : (चांदणी नसलेला, पण हिंदू जोतिषशास्त्राने मानलेला ग्रह) : Caput Draconis, or Anabibazon (Ω)

राक्षसतारा (महातारा) : Giant Star

रूपविकारी तारा : Variable Star

रेवती : Phantom

रोहिणी (जुने नाव कनिष्ठा) : Aldebaran

रोहिणीपुंज : Hyades

लघुग्रह : Asteroid

लघुग्रह 2004 TG₁₀ यापासून होणारा उल्कावर्षाव : Northern Taurids

लघुग्रहांचा पट्टा : Asteroid Belt

लघुलुब्धक : Canis Minor

लघुसिंह : Leo Minor

लवित्र : Sickle

लुब्धक (व्याध) : Sirius

वरुण : Neptune

वर्षयंती : Atlas

वक्री (गती) : Retrograde motion

वसंत संपात : Vernal Equinox

वसिष्ठ : Mizar; Zeta Ursae Majoris

वाताकर्षक : Antlia

वायुभक्षक : Chamaeleon

वासुकी : Hydra

विशाखा (राधा; उंदऱ्या) : Alpha Librae, Genubi

विषम चौकोन : Trapezium; Theta Orionis

वृक : Lupus

वृश्चिक : Scorpius

वृषपर्वा : Cepheus

वृषभ (रास) : Taurus

वेदिका (पीठ) : Ara

व्याध (लुब्धक) : Sirius; Dog Star(1); Alpha Canis Majoris

शततारका (शतभिषज) : Gamma Aquarii

शनि : Saturn

शफरी : Volans

शर : Sagitta

शरद संपात : Autumnal equinox

शर्मिष्ठा : Cassiopeia

शर्मिष्ठासन : Cassiopeia's Chair

शशक : Lepus

शार्ङ्गी : Antinous

शिखावल (मयूर) : Pavo

शिल्पकार : Sculptor

शुक : Wasat

शुक्र (पहाटेचा तारा किंवा सायंतारा) : Venus

शृंगाश्व : Monoceros

शेंडे नक्षत्र (धूमकेतु) : Comet

शौरी : Herculus

श्यामशबल : Canes Venatici

श्रवण (नक्षत्र) : Altair; Alpha Aquilae

श्रविष्ठा : Beta Dephini

श्वेत बटु : White Dwarf

षडंश : Sextans

संक्रांत : Solstice

सत्य : Etamin; Etanin; Gamma Draconis

संध्यातारा : शुक्र, Venus

सप्तर्षी (बृहदृक्ष) : Big Dipper; Great Bear; Ursa Major

सरठ : Lacerta

सर्पिलाकार दीर्घिका : Spiral Galaxy

सांध्यतारा : Evening Star; Hesper; Hesperus; Vesper

सारथी : Auriga

सिंह (रास) : Leo

सिंह राशीतून होणारा उल्का वर्षाव : लिओनिड्‌स (Leonids)

सीलम : Caelum

सोम (पंचांगातले चंद्राचे नाव) : Moon

सुरैया (कात्या, कृत्तिका, बहुलिका) : Pleiades; Seven Sisters

सूर्य (ज्योतिषशास्त्रात आणि पंचांगात रवि) : Sun

सूर्यग्रहण : Solar Eclipse

सूक्ष्मदर्शी : Microscopium

सोम - (पृथ्वीचा) चंद्र : Moon

सौर (सूर्य या शब्दापासून बनलेले विशेषण) : Solar

सौर अभ्रिका : Solar Nebula

स्पंदभास्वर (तेजस्क) : Pulsar

स्वरमंडळ : Lyra

स्वरमंडळ तारकासमूहातून होणारा उल्कावर्षाव : लिरिड्ज (Lyrids)

स्वाती : Alpha Boötis; Arcturus

हंस (हंसक) : Alpha Cygni; Deneb

हस्त : Alpha Corvi

होकायंत्र : Pyxis

(कोश अपूर्ण)

हेसुद्धा पहा

¾