अगस्ती (तारा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
एक्स्पीडिशन ६ या अवकाशस्थानकातून चितारलेली अगस्तीची प्रतिमा

अगस्ती (देवनागरी लेखनभेद: अगस्ति ; शास्त्रीय नाव: α Carinae, अल्फा कॅरिने ; इंग्लिश: Canopus, कॅनोपस;) हा रात्रीच्या आकाशातील व्याधाखालोखाल दुसर्‍या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे.

बाह्य दुवे[संपादन]