दीर्घिका
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
दीर्घिकांना आकाशगंगा असेही म्हटले जाते. गुरुत्वाकर्षणामुळे तारे, धूलिकण, कृष्ण पदार्थ तसेच जुन्या ताऱ्यांचे अवशेष अवकाशात एकत्र येतात. त्यालाच आपण आकाशगंगा असे म्हणतो. या सर्व पदार्थांना धरून ठेवण्यासाठी आकाशगंगेच्या केंद्रस्थानी बहुधा एक कृष्णविवर असते.
मंदाकिनी[संपादन]
हे आपल्या आकाशगंगेचे नाव आहे. आपली आकाशगंगा स्पायरल प्रकारची आहे. देवयानी ही आपल्या सर्वात जवळची दीर्घिका आहे.[ संदर्भ हवा ] या आकाशगंगेत अंदाजे १०० अब्ज तारे आहेत.