Jump to content

"भारताचे राष्ट्रपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
'''भारताचा राष्ट्रपती''' हा [[भारत]] देशाचा [[राष्ट्रप्रमुख]] आहे. राष्ट्रपती हा [[भारत सरकार|सरकारचा]], [[भारताची संसद|संसदेचा]] व न्यायसंस्थेचा कायदेशीर प्रमुख असून तो [[भारतीय सशस्त्र सेना|भारतीय सेनेचा]] लष्करप्रमुख देखील आहे.
'''भारताचा राष्ट्रपती''' हा [[भारत]] देशाचा [[राष्ट्रप्रमुख]] आहे. राष्ट्रपती हा [[भारत सरकार|सरकारचा]], [[भारताची संसद|संसदेचा]] व न्यायसंस्थेचा कायदेशीर प्रमुख असून तो [[भारतीय सशस्त्र सेना|भारतीय सेनेचा]] लष्करप्रमुख देखील आहे.

[[भारताचे संविधान|भारताच्या संविधानानुसार]] राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या [[लोकसभा]] व [[राज्यसभा]] तसेच देशातील सर्व घटक राज्यांच्या विधान मंडळाच्या विधानसभा व विधान परिषद ह्या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. तसेच संसदेला महाभियोग चालवून त्यांना पदावरून दूर करता येते. [[नवी दिल्ली]]मधील [[राष्ट्रपती भवन]] हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.
[[भारताचे संविधान|भारताच्या संविधानानुसार]] राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या [[लोकसभा]] व [[राज्यसभा]] तसेच देशातील सर्व घटक राज्यांच्या विधान मंडळाच्या विधानसभा व विधान परिषद ह्या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. संसदेला महाभियोग चालवूनच फक्त त्यांना मुदत संपायच्या आधी पदावरून दूर करता येते. [[नवी दिल्ली]]मधील [[राष्ट्रपती भवन]] हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.

==यादी==
==यादी==
१९५० सालच्या पदनिर्मितीनंतर आजवर १३ व्यक्ती भारताचे राष्ट्रपती राहिले आहेत.
१९५० सालच्या पदनिर्मितीनंतर आजवर १३ व्यक्ती भारताचे राष्ट्रपती राहिले आहेत.
* (*) हे चिन्ह व गहुवर्णाचा पार्श्वरंग काळजीवाहू राष्ट्रपती दर्शवतो.
* (*) हे चिन्ह व गहूवर्णाचा पार्श्वरंग काळजीवाहू राष्ट्रपती दर्शवतो.

{| class="wikitable sortable" style="text-align:center" width="98%"
{| class="wikitable sortable" style="text-align:center" width="98%"
ओळ २५: ओळ २५:
| १३ मे १९६२
| १३ मे १९६२
| डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]]
| डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]]
|align="left"|[[बिहार]]मधील राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.hinduonnet.com/2002/05/07/stories/2002050700690800.htm |शीर्षक=डॉ.राजेंद्र प्रसाद (इंग्रजी मजकूर) |accessdate=30 November 2008 |work=The Hindu |location=India |दिनांक=७ मे १९५२ }}</ref><ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.time.com/time/magazine/article/0,9171,811816,00.html |शीर्षक=
|align="left"|[[बिहार]] राज्याचे रहिवासी असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.hinduonnet.com/2002/05/07/stories/2002050700690800.htm |शीर्षक=डॉ.राजेंद्र प्रसाद (इंग्रजी मजकूर) |accessdate=30 November 2008 |work=The Hindu |location=India |दिनांक=७ मे १९५२ }}</ref><ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.time.com/time/magazine/article/0,9171,811816,00.html |शीर्षक=
गणतंत्र दिवस (इंग्रजी मजकूर) |accessdate=30 November 2008 |work=Time |दिनांक=६ फेब्रुवारी १९५०}}</ref> ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.hindu.com/2006/12/10/stories/2006121013240200.htm |शीर्षक=राजेंद्र प्रसाद यांची जयंती साजरी केल्या गेली (इंग्रजी मजकूर)| accessdate=३० नोव्हेंबर २००८ |work=The Hindu |location=India |दिनांक=१० डिसेंबर २००६ }}</ref>
गणतंत्र दिवस (इंग्रजी मजकूर) |accessdate=30 November 2008 |work=Time |दिनांक=६ फेब्रुवारी १९५०}}</ref> ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.hindu.com/2006/12/10/stories/2006121013240200.htm |शीर्षक=राजेंद्र प्रसाद यांची जयंती साजरी केली गेली (इंग्रजी मजकूर)| accessdate=३० नोव्हेंबर २००८ |work=The Hindu |location=India |दिनांक=१० डिसेंबर २००६ }}</ref>

| २
| २
ओळ ४२: ओळ ४२:
| ३ मे १९६९
| ३ मे १९६९
| [[वराहगिरी वेंकट गिरी]]
| [[वराहगिरी वेंकट गिरी]]
|align="left"|डॉ. हुसेन ह्यांना [[पद्म विभुषण]] व [[भारतरत्न]] हे पुरस्कार मिळाले होते.
|align="left"|डॉ. हुसेन ह्यांना [[पद्म विभूषण]] व [[भारतरत्न]] हे पुरस्कार मिळाले होते.
|- style="background-color:Wheat"
|- style="background-color:Wheat"
| [[वराहगिरी वेंकट गिरी]] *
(१८९४-१९८०)
| [[वराहगिरी वेंकट गिरी]] *
(१८९४-१९८०)
ओळ ५१: ओळ ५१:
|align="left"|
|align="left"|
|- style="background-color:Wheat"
|- style="background-color:Wheat"
| [[मोहम्मद हिदायत उल्लाह]] *
(१९०५-१९९२)
| [[मोहम्मद हिदायतुल्ला]] *
(१९०५-१९९२)

| २० जुलै १९६९
| २० जुलै १९६९
| २४ ऑगस्ट १९६९
| २४ ऑगस्ट १९६९

|align="left"|हिदायत उल्लाह भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.
|align="left"|राष्ट्रपती होण्यापूर्वी हिदायतुल्ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.

| ४
| ४
ओळ ८६: ओळ ८६:
| २५ जुलै १९७७
| २५ जुलै १९७७
| २५ जुलै १९८२
| २५ जुलै १९८२
| [[मोहम्मद हिदायत उल्लाह]]
| [[मोहम्मद हिदायतुल्ला]]
|align="left"|
|align="left"|

ओळ १०२: ओळ १०२:
| २५ जुलै १९८७
| २५ जुलै १९८७
| २५ जुलै १९९२
| २५ जुलै १९९२
| [[शंकर दयाळ शर्मा]]
| [[शंकरदयाळ शर्मा]]
|align="left"|वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.
|align="left"|वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.

| ९
| ९
| [[शंकर दयाळ शर्मा]]
(१९१८-१९९९)
| [[शंकरदयाळ शर्मा]]
(१९१८-१९९९)
| [[Image:Shankar Dayal Sharma 36.jpg|100px]]
| [[Image:Shankar Dayal Sharma 36.jpg|100px]]
| २५ जुलै १९९२
| २५ जुलै १९९२
| २५ जुलै १९९७
| २५ जुलै १९९७
| [[के.आर. नारायणन]]
| [[के.आर. नारायणन]]
|align="left"|शर्मा हे [[मध्य प्रदेश]]चे मुख्यमंत्री होते.
|align="left"|ृराष्ट्रपती होण्यापूर्वी शर्मा हे [[मध्य प्रदेश]] राज्याचे मुख्यमंत्री होते.

| १०
| १०

२१:२९, २ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

राष्ट्रपतींची अधिकृत मुद्रा
रामनाथ कोविंद हे भारताचे विद्यमान राष्ट्रपती आहेत (२५ जुलै २०१७ पासून)

भारताचा राष्ट्रपती हा भारत देशाचा राष्ट्रप्रमुख आहे. राष्ट्रपती हा सरकारचा, संसदेचा व न्यायसंस्थेचा कायदेशीर प्रमुख असून तो भारतीय सेनेचा लष्करप्रमुख देखील आहे.

भारताच्या संविधानानुसार राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या लोकसभाराज्यसभा तसेच देशातील सर्व घटक राज्यांच्या विधान मंडळाच्या विधानसभा व विधान परिषद ह्या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. संसदेला महाभियोग चालवूनच फक्त त्यांना मुदत संपायच्या आधी पदावरून दूर करता येते. नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.

यादी

१९५० सालच्या पदनिर्मितीनंतर आजवर १३ व्यक्ती भारताचे राष्ट्रपती राहिले आहेत.

• (*) हे चिन्ह व गहूवर्णाचा पार्श्वरंग काळजीवाहू राष्ट्रपती दर्शवतो.
# नाव चित्र पदग्रहण पद सोडले उप-राष्ट्रपती टीपा
डॉ. राजेंद्र प्रसाद
(१८८४-१९६३)
२६ जानेवारी १९५० १३ मे १९६२ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन बिहार राज्याचे रहिवासी असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.[][] ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते.[]
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(१८८८-१९७५)
१३ मे १९६२ १३ मे १९६७ डॉ. झाकिर हुसेन डॉ. राधाकृष्णन हे एक ख्यातनाम तत्ववेत्ते होते.
3 झाकिर हुसेन
(१८९७-१९६९)
चित्र:DrZakirHusain.jpg १३ मे १९६७ ३ मे १९६९ वराहगिरी वेंकट गिरी डॉ. हुसेन ह्यांना पद्म विभूषणभारतरत्न हे पुरस्कार मिळाले होते.
वराहगिरी वेंकट गिरी *
(१८९४-१९८०)
३ मे १९६९ २० जुलै १९६९
मोहम्मद हिदायतुल्ला *
(१९०५-१९९२)
२० जुलै १९६९ २४ ऑगस्ट १९६९ राष्ट्रपती होण्यापूर्वी हिदायतुल्ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.
वराहगिरी वेंकट गिरी
(१८९४-१९८०)
२४ ऑगस्ट १९६९ २४ ऑगस्ट १९७४ गोपाल स्वरूप पाठक कार्यवाहू व निर्वाचित पदांवर असणारे वेंकट गिरी हे आजवरचे एकमेव राष्ट्रपती आहेत.
5 फक्रुद्दीन अली अहमद
(१९०५-१९७७)
चित्र:Fakhruddin.gif २४ ऑगस्ट १९७४ ११ फेब्रुवारी १९७७ बी.डी. जत्ती
बी.डी. जत्ती *
(१९१२-२००२)
११ फेब्रुवारी १९७७ २५ जुलै १९७७
नीलम संजीव रेड्डी
(१९१३-१९९६)
२५ जुलै १९७७ २५ जुलै १९८२ मोहम्मद हिदायतुल्ला
झैल सिंग
(१९१६-१९९४)
२५ जुलै १९८२ २५ जुलै १९८७ रामस्वामी वेंकटरमण १९७२ साली झैल सिंग पंजाबचे मुख्यमंत्री तर १९८० साली भारताचे गृहमंत्री होते.
रामस्वामी वेंकटरमण
(१९१०-२००९)
२५ जुलै १९८७ २५ जुलै १९९२ शंकरदयाळ शर्मा वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.
शंकरदयाळ शर्मा
(१९१८-१९९९)
२५ जुलै १९९२ २५ जुलै १९९७ के.आर. नारायणन ृराष्ट्रपती होण्यापूर्वी शर्मा हे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते.
१० के.आर. नारायणन
(१९२०-२००५)
२५ जुलै १९९७ २५ जुलै २००२ कृष्णकांत
११ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
(जन्म १९३१)
२५ जुलै २००२ २५ जुलै २००७ भैरोसिंग शेखावत अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते. भारताचा अंतराळ कार्यक्रम राबवण्यात त्यांची आघाडीची भूमिका होती.[] त्यांना देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला होता.[][][]
१२ प्रतिभा पाटील
(जन्म १९३४)
२५ जुलै २००७ २५ जुलै २०१२ मोहम्मद हमीद अन्सारी राष्ट्रपती बनणाऱ्या पाटील ह्या पहिल्या महिला होत्या.
१३ प्रणव मुखर्जी
(जन्म १९३५)
२५ जुलै २०१२ २५ जुलै २०१७ मोहम्मद हमीद अन्सारी मुखर्जी मनमोहनसिंग सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
१४ रामनाथ कोविंद २५ जुलै २०१७ विद्यमान मोहम्मद हमीद अन्सारी

संदर्भ

1. ^ The Hindu. India http://www.hinduonnet.com/2002/05/07/stories/2002050700690800.htm. 30 November 2008 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
2. ^ Time http://www.time.com/time/magazine/article/0,9171,811816,00.html. 30 November 2008 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
3. ^ The Hindu. India http://www.hindu.com/2006/12/10/stories/2006121013240200.htm. ३० नोव्हेंबर २००८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
4. ^ Ramana, M. V. (2002). New Delhi: Orient Longman. p. 169 http://books.google.com/books?id=IjZA-bQde1wC&pg=RA1-PA169&dq=%22Abdul+Kalam%22+%22%22Pokhran-II%22. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
5. ^ Tyagi, Kavita; Misra, Padma. PHI Learning Pvt. Ltd. p. 124. ISBN 978-81-203-4238-5 http://books.google.com/books?id=N3ixJ62qwqcC&pg=PA124. 2 May 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
6. ^ Hindustan Times. Indo-Asian News Service http://www.hindustantimes.com/StoryPage/FullcoverageStoryPage.aspx?id=d1dfada8-d9b3-4783-ad6a-44f56165dd9fWho%20will%20be%20India%27s%20next%20President_Special. 2 May 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
7. ^ Perappadan, Bindu Shajan. The Hindu. Chennai, India http://www.hindu.com/2007/04/14/stories/2007041411130100.htm. 2 May 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

1. राष्ट्रपतींचे अधिकृत संकेतस्थळ