"नवयान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४३: ओळ ४३:
इससे पता चलता हैं की, शोषितों एवं दलितों के मसिहा [[भीमराव आंबेडकर|डॉ॰ भीमराव आंबेडकर]] जी ने [[दलित|दलितों]] के उत्थान या प्रगती के लिए जो महान [[बौद्ध धर्म]] दिया था, ओ दलितों के पिडा हरने में सही साबीत हुआ हैं। हालांकी, आज दलितों के छोटे हिस्से ने ही बौद्ध धर्म अपनाया हैं, और ओ बौद्ध समूह हिंदू दलितों से बेहतर और सबसे बेहतर बन रहा हैं।
इससे पता चलता हैं की, शोषितों एवं दलितों के मसिहा [[भीमराव आंबेडकर|डॉ॰ भीमराव आंबेडकर]] जी ने [[दलित|दलितों]] के उत्थान या प्रगती के लिए जो महान [[बौद्ध धर्म]] दिया था, ओ दलितों के पिडा हरने में सही साबीत हुआ हैं। हालांकी, आज दलितों के छोटे हिस्से ने ही बौद्ध धर्म अपनाया हैं, और ओ बौद्ध समूह हिंदू दलितों से बेहतर और सबसे बेहतर बन रहा हैं।


==लोकसंख्या==
==जनसंख्या==
भारतीय बौद्ध लोकसंख्येत जवळजवळ ९५% पेक्षा जास्त नवयानी बौद्ध अनुयायी आहेत. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार भारतात ‘अधिकृत बौद्ध’ ८५ लाख ०.७% आहेत, परंतु इतर सर्वेक्षणे आणि बौद्ध विद्वानांनुसार भारतात ५% ते ७% (६ ते ८ कोटी) बौद्ध आहेत. आणि यातील बहुतांश बौद्ध हे आंबेडकरवादी नवयानी बौद्ध आहेत.
भारतीय बौद्धों में 95% से अधिक नवयानी बौद्ध हैं। 2011 की भारतीय जनगनणा के अनुसार भारत में ‘अधिकृत’ बौद्ध करीब 85 लाख 0.7% हैं, लेकिन अन्य सर्वेक्षण और बौद्ध विद्वानों ने अनुसार भारत में 5% से 7% या 6 करोड़ से ८ करोड़ बौद्ध हैं।


==इन्हें भी देखें==
==इन्हें भी देखें==

२२:२१, १० एप्रिल २०१७ ची आवृत्ती


नवयान किंवा भीमयान हा एक बौद्ध संप्रदाय असून भारतील बौद्धांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आहे. नवयानचा अर्थ : नव — नवीन किंवा शुद्ध, यान — मार्ग किंवा वाहन. नवयानला भीमयान किंवा आंबेडकरवाद सुद्धा म्हटले जाते. नवयानी बौद्ध अनुयायांना नवबौद्ध (नवीन बौद्ध) सुद्धा म्हटले जाते, कारण ते सहा दशकांपूर्वी बौद्ध झाले होते. नवयानला भीमयान नाव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ भीमराव नावावरून पडले. हा संप्रदाय महायान, थेरवाद आणि वज्रयान पासून पूर्ण भिन्न आहे परंतु यात या तिन्हीं संप्रदायातील बुद्धांचे मूळ व शुद्ध सिद्धांतांसोबत विज्ञाननिष्ठ व मानवतावादी सिद्धांत घेण्यात आले आहेत. हा संप्रदाय कोणत्याही अंधश्रद्धा किंवा निरूपयोगी रूढी परंपरांना मानत नाही. या बौद्ध धर्माच्या संप्रदायाची सुरूवात आणि स्थापना बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. बाबासाहेबांनी पत्नी माईसाहेब समवेत १४ अॉक्टोबर इ.स. १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे महास्थवीर चंद्रमनींकडून बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहन केली व नंतर आपल्या ५ लक्ष अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दिली आणि भारतात बौद्ध धर्माचे पुनरूत्थान केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्म स्विकार करण्याच्या एक दिवस आधी एका पत्रकाराने विचारले, ‘तुम्ही ज्या बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहात तो महायान बौद्ध धर्म असेल की हीनयान बौद्ध धर्म ?’ त्यावर बाबासाहेब म्हणाले, ‘‘माझा बौद्ध धर्म महायान ही नाही आणि हीनयान ही नाही. या दोन्ही संप्रदायात काही अंधश्रद्धायुक्त बाबी आहेत म्हणून माझा बौद्ध धर्म हा नवयान बौद्ध धर्म असेल. ज्यात बुद्धांचे मूळ सिद्धांत आणि केवळ विवेकवादी सिद्धांत असतील, कोणत्याही कुप्रथा किंवा अंधश्रद्धा नसतील. तो एक ‘शुद्ध स्वरूपाचा बौद्ध धर्म’ असेल’’ पत्रकाराने पुन्हा विचारले, “काय आम्ही याला 'भीमयान' म्हणू म्हणावे का?” “तुम्ही म्हणू शकता परंतु मी म्हणणार नाही, कारण मी स्वतःला गौतम बुद्धांच्या समान उभा करू शकत नाही.” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्तरले. भारतीय बौद्ध किंवा नवयानी बौद्ध अनुयायी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गौतम बुद्ध यांच्या समान सन्मान देतात. कारण बुद्ध आणि बाबासाहेब दोन्हीही भारतीय बौद्धांचे श्रेष्ठतम् गुरु आहेत.

सुरूवात

वर्तमानकाळात भारतात जेव्हा जेव्हा तथागत बुद्धांचे स्मरण केले जाते तेव्हा तेव्हा स्वाभाविकपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सुद्धा आदराने घेतले जाते. कारण स्वातंत्र्यानंतर कोट्यवधी भारतीय लोकांनी प्रचंड मोठ्या संख्येने एकाच वेळी रक्ताचा एकही थेंब न सांडवता डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धम्माचा स्वीकार केला. १४ अॉक्टोबर, इ.स. १९५६ हा दीक्षा समारोह नागपूर येथे संपन्न झाला. बाबासाहेबांचे ५,००,००० अनुयायी बौद्ध झाले. दुसऱ्या दिवशी २,००,००० आणि नंतर तिसऱ्या दिवशी १६ अॉक्टोबर रोजी चंद्रपूर येथे ३,००,००० अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या प्रकारे तीन दिवसांत १० लाख पेक्षा अधिक अनुयायी बौद्ध झाले. यामुळे भारतात बौद्ध धर्माचे पुनःरूजीवन किंवा पुनर्जन्म झालेला होता. एका निष्कर्षानुसार मार्च इ.स. १९५९ पर्यंत १.५ ते २ कोटी दलित व अन्य समाजातील लोक बौद्ध झाले होते. आज बौद्ध धर्म हा एक प्रमुख धर्म असून भारतातील तीसरा मोठा धर्म आहे.

धर्मग्रंथ

  1. बुद्ध आणि त्यांचा धम्म :-

हा ग्रंथ भारतीय बौद्ध अनुयायांचा धर्मग्रंथ आहे, जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ आहे.

  1. भीमायन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, जीवन आणि आंदोलनास समर्पित आहे.[१]

  1. नवयान[२]

सिद्धांत

मी स्वीकार करतो की मी बौद्ध धम्माची शिकवण आणि सिद्धांतांचे पालन करेल, मी हीनयान आणि महायान, दोन्ही धार्मिक नियमांच्या बाबतीत लोकांना दूर ठेवेल. आमचा बौद्ध धम्म नवयान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर|श्याम हॉटल, नागपूर येथे १३ अॉक्टोबर इ.स.१९५६रोजीची पत्रकार परिषद[३]

बौद्धांचा विकास

दलितांना असे वाटू लागले हिंदू धर्म त्याग एक उत्तम मार्ग आहे. कारण मागील काही वर्षांत नवबौद्धांची स्थिती सुधारली आहे. इतर हिंदू दलितांचे जीवनमान वोट बँकस्वरूपात संगठीत झाली परंतु सामाजिक आर्थिक स्थिती तीच आहे. १२५ व्या आंबेडकर जयंती प्रसंगी रोहित वेमुला ची आई आणि भावाने बौद्ध धर्म स्वीकार केला आहे.

बौद्धांचे जीवनमान सुधार [४]

सन 2001 की जनगणना के मुताबिक देश में बौद्धों की जनसंख्या अस्सी लाख है जिनमें से अधिकांश बौद्ध (नवबौद्ध) यानि हिंदू दलितों से धर्म बदल कर बने हैं.

सबसे अधिक 59 लाख बौद्ध महाराष्ट्र में बने हैं। उत्तर प्रदेश में सिर्फ 3 लाख के आसपास नवबौद्ध हैं फिर भी कई इलाकों में उन्होंने हिंदू कर्मकांडों को छोड़ दिया है. पूरे देश में 1991 से 2001 के बीच बौद्धों की आबादी में 24 प्रतिशत की वृद्धि हुई है.[५]

1. लिंग अनुपात

हिन्दू दलितों के 936 की तुलना में बौद्धों के बीच महिला और पुरुष का लिंग अनुपात 953 प्रति हजार है। यह सिद्ध करता है कि बौद्ध परिवारों में महिलाओं की स्थिति में अब तक हिन्दू दलितों की तुलना में बेहतर है। यह काफी बौद्ध समाज में महिलाओं की उच्च स्थिति के अनुसार है। बौद्धों का यह अनुपात हिन्दुओं (931), मुसलमानों (936), सिख (893) और जैन (940) की तुलना में अधिक है।

2. बच्चों का लिंग अनुपात (0-6 वर्ष)

2001 की जनगणना के अनुसार बौद्धों के बीच लड़कियों और लड़कों का लिंग अनुपात 942 है, हिन्दू दलितों के 938 के मुकाबले के अनुसार यह अधिक हैं। यह लिंग अनुपात हिन्दुओं (925), सिख (786) की तुलना में बहुत अधिक है, और जैन (870)। यह हिंदू दलित परिवारों के साथ तुलना में है कि लड़कियों को बौद्धों के बीच बेहतर देखभाल और संरक्षण का परिणाम हैं।

3. साक्षरता दर

बौद्ध अनुयायिओं की साक्षरता दर 72.7 प्रतिशत है जो हिन्दू दलितों (54.70 प्रतिशत) की तुलना में बहुत अधिक है। इस दर में भी हिंदुओं (65.1), मुसलमानों (59.1) और सिखों (69.4) की तुलना में काफी ज्यादा यह पता चलता है कि बौद्ध धर्म हिन्दू दलितों से भी अधिक साक्षर हैं।

4. महिलाओं की साक्षरता

बौद्ध महिलाओं की साक्षरता दर के रूप में हिंदू दलित महिलाओं के 41.9 प्रतिशत की तुलना में 61.7 प्रतिशत है। यह दर हिंदुओं (53.2) और मुसलमानों (50.1) की तुलना में भी अधिक है। यह बौद्ध समाज में महिलाओं की स्थिति के अनुसार है। इससे पता चलता है कि बौद्धों के बीच महिलाए हिंदू दलित महिलाओं की तुलना में अधिक शिक्षित हो रही है।

5. काम में भागीदारी दर

बौद्धों के लिए यह दर 40.6 प्रतिशत सबसे अधिक है जो हिन्दू दलितों के लिए अधिक से अधिक 40.4 प्रतिशत है। यह दर हिंदुओं (40.4), मुसलमानों (31.3) ईसाई (39.3), सिख (31.7) की तुलना में भी अधिक है, और जैन (32.7)। यह साबित करता है कि बौद्ध धर्म हिन्दू दलितों से भी अधिक कार्यरत हैं।

इससे पता चलता हैं की, शोषितों एवं दलितों के मसिहा डॉ॰ भीमराव आंबेडकर जी ने दलितों के उत्थान या प्रगती के लिए जो महान बौद्ध धर्म दिया था, ओ दलितों के पिडा हरने में सही साबीत हुआ हैं। हालांकी, आज दलितों के छोटे हिस्से ने ही बौद्ध धर्म अपनाया हैं, और ओ बौद्ध समूह हिंदू दलितों से बेहतर और सबसे बेहतर बन रहा हैं।

लोकसंख्या

भारतीय बौद्ध लोकसंख्येत जवळजवळ ९५% पेक्षा जास्त नवयानी बौद्ध अनुयायी आहेत. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार भारतात ‘अधिकृत बौद्ध’ ८५ लाख ०.७% आहेत, परंतु इतर सर्वेक्षणे आणि बौद्ध विद्वानांनुसार भारतात ५% ते ७% (६ ते ८ कोटी) बौद्ध आहेत. आणि यातील बहुतांश बौद्ध हे आंबेडकरवादी नवयानी बौद्ध आहेत.

इन्हें भी देखें

संदर्भ