Jump to content

स्त्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महिला या पानावरून पुनर्निर्देशित)
महिला खेळ पदक विजेते
Detail of Sandro Botticelli's The Birth of Venus (circa 1485)
वृद्ध स्त्री

मानव प्राण्यातील मादीच्या जातीला स्त्री असे म्हणतात. सर्वसाधारणपणे प्रौढ (३० किंवा त्याहुन अधिक वय) मानव मादीला स्त्री असे संबोधले जाते. मुलगी हा सर्वनाम शब्द बाल्यावस्थेतील स्त्रियांकरता वापरला जातो. युवती हा शब्द ज्यांचे वय १५ ते २९ दरम्यान असते अशा तरुण स्त्रियांसाठी वापरला जातो . स्त्री अधिकारांच्या संदर्भात स्त्री हा शब्द सर्व वयोगटांना मिळून लागू केला जातो.भारत देशा मध्ये स्त्रियांना सर्व क्षेत्रात ५०% आरक्षण लागू झाले आहे.अजूनही काही राज्यामध्ये 50% आरक्षण मिळाले नाही. उदा. महाराष्टामध्ये 33% आरक्षण आहे.आजही त्याची अमंलबजावनी केली जात नाही.

चित्रदालन[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]