"बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
बौद्ध देशाची नावे लिहीली
No edit summary
ओळ १: ओळ १:
बौद्ध धर्म किंवा [[बौद्ध धर्म|बुद्ध धम्म]] हा [[भारत|भारताच्या]] श्रमण परंपरेतून निर्माण झालेला धर्म आणि दर्शन (तत्त्वज्ञान) आहे. [[गौतम बुद्ध|भगवान गौतम बुद्ध]] यांनी इ.स.पू. ५ व्या शतकात भारतामध्ये [[बौद्ध|बौद्ध धर्माची]] स्थापना केली. इ.स.पू. ५६३ मध्ये तथागत बुद्धांचा जन्म झाला तर इ.स.पू. ४८३ मध्ये भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या मृत्यूनंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट ईंडीज) पसरला.
बौद्ध धर्म किंवा [[बौद्ध धर्म|बुद्ध धम्म]] हा [[भारत|भारताच्या]] श्रमण परंपरेतून निर्माण झालेला धर्म आणि दर्शन (तत्त्वज्ञान) आहे. [[गौतम बुद्ध|भगवान गौतम बुद्ध]] यांनी इ.स.पू. ५ व्या शतकात भारतामध्ये [[बौद्ध|बौद्ध धर्माची]] स्थापना केली. इ.स.पू. ५६३ मध्ये तथागत बुद्धांचा जन्म झाला तर इ.स.पू. ४८३ मध्ये भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या मृत्यूनंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट ईंडीज) पसरला.


आज जगात बौद्ध धर्माचे '''१७५ कोटीं'''हून अधिक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुस-या क्रमांकाचा धर्म आहे. '''जगाच्या''' लोकसंख्येच्या तुलनेत २५% '''लोकसंख्या''' ही '''बौद्ध धर्मीय''' आहे. एका सर्वेक्षणानूसार [[चीन]] <nowiki/>देशाची ९१% लोकसंख्या (१२२ कोटी) [[बौद्ध]] धर्मीय आहे आणि ही बौद्धांची संख्या [[भारत]] देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे किंवा जगभरातील [[हिंदू]] लोकसंख्येपेक्षा खूप जास्त आहे. [[चीन]], [[जपान]], [[व्हिएतनाम]], [[थायलंड]], [[म्यानमार]], [[तैवान]], द. कोरीया, [[श्रीलंका]], [[कंबोडिया]], [[लाओस]], [[मंगोलिया]], [[भूतान]], हाँग काँग, [[मकाओ]], [[तिबेट]] व सिंगापूर हे सर्व १६ देश "'''बौद्ध देश'''" आहेत. तर [[डार्विन, ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलिया]], [[नेपाळ]], [[मलेशिया]], [[ब्रुनेई]] इ. देशांत बौद्ध धर्म हा ''''द्वितीय धर्म'''<nowiki/>' आहे. भारतात 'अधिकृत' बौद्धांची संख्या १ कोटी असली तरी प्रत्यक्षात भारतातील बौद्धांची संख्या ही ६ कोटींहून (५%) अधिक आहे. भारतामध्ये सर्वाधिक बौद्ध धर्मीय [[महाराष्ट्र]] राज्यात आहेत व त्यांची लोकसंख्या १.४ कोटींच्या आसपास आहे.
आज जगात बौद्ध धर्माचे '''१७५ कोटीं'''हून अधिक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील '''दुस-या''' क्रमांकाचा धर्म आहे. जगातील लोकसंख्येच्या तुलनेत '''२५%''' लोकसंख्या ही '''बौद्ध धर्मीय''' आहे. एका सर्वेक्षणानूसार [[चीन]] <nowiki/>देशाची ९१% लोकसंख्या (१२२ कोटी) [[बौद्ध]] धर्मीय आहे आणि ही बौद्धांची संख्या [[भारत]] देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे किंवा जगभरातील [[हिंदू]] लोकसंख्येपेक्षा खूप जास्त आहे. [[चीन]], [[जपान]], [[व्हिएतनाम]], [[थायलंड]], [[म्यानमार]], [[तैवान]], द. कोरीया, [[श्रीलंका]], [[कंबोडिया]], [[लाओस]], [[मंगोलिया]], [[भूतान]], हाँग काँग, [[मकाओ]], [[तिबेट]] व सिंगापूर हे सर्व १६ देश "'''बौद्ध देश'''" आहेत. तर [[डार्विन, ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलिया]], [[नेपाळ]], [[मलेशिया]], [[ब्रुनेई]] इ. देशांत बौद्ध धर्म हा ''''द्वितीय धर्म'''<nowiki/>' आहे. '''रशिया'''च्या अनेक भागांत बौद्ध धर्म प्रमुख धर्म आहे तसेच अमेरीका, कॅनडा, यूरोप खंडातही बौद्ध धर्माचे लाखों अनुयायी आहेत. भारतात 'अधिकृत' बौद्धांची संख्या १ कोटी असली तरी प्रत्यक्षात भारतातील बौद्धांची संख्या ही ६ कोटींहून (५%) अधिक आहे. भारतामध्ये सर्वाधिक बौद्ध धर्मीय [[महाराष्ट्र]] राज्यात आहेत व त्यांची लोकसंख्या १.४ कोटींच्या आसपास आहे.


[[त्रिपिटक]] <nowiki/>हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख धर्मग्रंथ आहे. त्रिपटकाची तीन पिटके आहेत. [अ][[विनयपिटिक]] [आ] [[सुत्तपिटक]] [इ][[अभिधम्मपिटक]]. [[बुद्ध चरित्र|बुद्धचरित्र]] ,[[मिलिंदप्रश्न|मिलिंदपन्हा]] , [[धम्मपद|धम्मपद]], भ. बुद्ध आणि त्यांचा धम्म , पवंस व महावंस , [[थेरगाथा|थेरगाथा]] [[अपदान|प]], [[अपदान|दान]] [[पेतवत्थु]] [[विमानवत्थु]] हे बौद्धधर्मातील इतर ग्रंथ आहेत.
[[त्रिपिटक]] <nowiki/>हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख धर्मग्रंथ आहे. त्रिपटकाची तीन पिटके आहेत. [अ][[विनयपिटिक]] [आ] [[सुत्तपिटक]] [इ][[अभिधम्मपिटक]]. [[बुद्ध चरित्र|बुद्धचरित्र]] ,[[मिलिंदप्रश्न|मिलिंदपन्हा]] , [[धम्मपद|धम्मपद]], भ. बुद्ध आणि त्यांचा धम्म , पवंस व महावंस , [[थेरगाथा|थेरगाथा]] [[अपदान|प]], [[अपदान|दान]] [[पेतवत्थु]] [[विमानवत्थु]] हे बौद्धधर्मातील इतर ग्रंथ आहेत.

०९:०५, १२ जुलै २०१६ ची आवृत्ती

बौद्ध धर्म किंवा बुद्ध धम्म हा भारताच्या श्रमण परंपरेतून निर्माण झालेला धर्म आणि दर्शन (तत्त्वज्ञान) आहे. भगवान गौतम बुद्ध यांनी इ.स.पू. ५ व्या शतकात भारतामध्ये बौद्ध धर्माची स्थापना केली. इ.स.पू. ५६३ मध्ये तथागत बुद्धांचा जन्म झाला तर इ.स.पू. ४८३ मध्ये भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या मृत्यूनंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट ईंडीज) पसरला.

आज जगात बौद्ध धर्माचे १७५ कोटींहून अधिक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुस-या क्रमांकाचा धर्म आहे. जगातील लोकसंख्येच्या तुलनेत २५% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. एका सर्वेक्षणानूसार चीन देशाची ९१% लोकसंख्या (१२२ कोटी) बौद्ध धर्मीय आहे आणि ही बौद्धांची संख्या भारत देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे किंवा जगभरातील हिंदू लोकसंख्येपेक्षा खूप जास्त आहे. चीनजपानव्हिएतनाम, थायलंड, म्यानमारतैवान, द. कोरीया, श्रीलंका, कंबोडियालाओसमंगोलियाभूतान, हाँग काँग, मकाओतिबेट व सिंगापूर हे सर्व १६ देश "बौद्ध देश" आहेत. तर ऑस्ट्रेलियानेपाळमलेशियाब्रुनेई इ. देशांत बौद्ध धर्म हा 'द्वितीय धर्म' आहे. रशियाच्या अनेक भागांत बौद्ध धर्म प्रमुख धर्म आहे तसेच अमेरीका, कॅनडा, यूरोप खंडातही बौद्ध धर्माचे लाखों अनुयायी आहेत. भारतात 'अधिकृत' बौद्धांची संख्या १ कोटी असली तरी प्रत्यक्षात भारतातील बौद्धांची संख्या ही ६ कोटींहून (५%) अधिक आहे. भारतामध्ये सर्वाधिक बौद्ध धर्मीय महाराष्ट्र राज्यात आहेत व त्यांची लोकसंख्या १.४ कोटींच्या आसपास आहे.

त्रिपिटक हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख धर्मग्रंथ आहे. त्रिपटकाची तीन पिटके आहेत. [अ]विनयपिटिक [आ] सुत्तपिटक [इ]अभिधम्मपिटक. बुद्धचरित्र ,मिलिंदपन्हा , धम्मपद, भ. बुद्ध आणि त्यांचा धम्म , पवंस व महावंस , थेरगाथा , दान पेतवत्थु विमानवत्थु हे बौद्धधर्मातील इतर ग्रंथ आहेत.

मराठी पुस्तके

  • Gautama the Buddha : his Life and His Teaching (Vipashyana Research Institute)
  • धम्मपदं (नवसंहिता) : आचार्य विनोबा भावे
  • धर्म व धर्मपंथ (प्र.न. जोशी)
  • बुद्ध संप्रदाय आणि शिकवण (चिं.वि. जोशी]])
  • बौद्ध विचारधारा (संपादक- महेश देवकर, लता देवकर, प्रदीप गोखले : पुणे विद्यापीठ प्रकाशन)

बौद्ध धर्माची तत्वे

प्रज्ञा शिल करूणा

चित्रदालन