Jump to content

चर्चा:बौद्ध धर्म

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जाहीराती

[संपादन]
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.


  • बौद्ध धर्म हा आपल्या जन्मस्थानापासून निघून जगभर पसलेला जगातील पहिला विश्वधर्म (जगाचा धर्म) होय.
  • ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे.
  • तत्त्वज्ञानानाच्या दृष्टीकोनातून हा जगातील सर्वात महान धर्म आहे.
  • तथागत बुद्ध हे केवळ सर्वात श्रेष्ठ भारतीयच नसून ते संपूर्ण जगातही पहिल्या सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहेत.
  • इतिहासातील सर्वाधिक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे तथागत बुद्ध होय.
  • जगातील विज्ञाननिष्ठ धर्म म्हणजेच एकमेव बौद्ध होय.
वरील सर्व मुद्दे लेखातून हटवले आहेत.--संदेश हिवाळेचर्चा १३:४०, २० फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १३:४०, २० फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

लेखामध्ये चित्रे

[संपादन]

लेखामध्ये चित्रे टाकल्याने मजकूर व चित्र याचे संबंध जोडता येतो. लेख वाचायला सोपा वाटतो. @आर्या जोशी: आपण केलेले बदल उलटवले गेले आहेत. आपल्या कल्पना येथे चर्चा करू शकतो. - प्रबोध (चर्चा) ०२:१५, ५ मे २०१७ (IST)[reply]

नमस्कार , आपले मत स्वीकार्य आहे. मीही माझ्या पसुरुवातीच्या लेखांमध्ये त्या त्या परीच्चेदात पूरक छायाचित्र घालीत असे. मात्र नंतर माझ्या वरिष्ठ मार्गदर्शकाने मला या प्रकारे स्वतंत्र चित्रदालन करण्यास सुचविले आहे. त्यामुळे माझ्या अन्य लेखातही मी तसा प्रयत्न केला आहे. त्यातून आपणाला जे आवश्यक वाटेल तसे बदल आपण करू शकतोच.आर्या जोशी (चर्चा)


@आर्या जोशी: कोणत्या लेखात चित्र दालन असावे याचे काही संकेत असावेत. लेखातील महत्वाच्या विभागातील चित्रे असूनही खूपच जास्त चित्रे असतील तर ती चित्रदालनात घ्यावीत. लेखातील चित्रे काढून नव्हे. मजकूराशेजारी चित्रे असतील तर आशयाला अर्थ येतो. म्हणून लेखातील चित्रे अन्य उपविभागात चित्रे वळवण्याचे टाळावे ही विनंती. @Prabodh1987: याच्या मताशी मी सहमत आहे.

संदर्भ साचा

[संपादन]

@आर्या जोशी:,

संदर्भ साचा जोडताना {{ }} या कंसात संदर्भ हवा (चूकिचा साचा) ऐवजी फक्त ‘संदर्भ’ वापरणे योग्य असते. --संदेश हिवाळेचर्चा १५:०६, १५ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १५:०६, १५ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

साचा

[संपादन]

ဘာသာတရား
ဗုဒ္ဓဘာသာ

သမိုင်း
ဗုဒ္ဓဝင် - သမိုင်း - သင်္ဂါယနာများ
ဘုရားများ
နှစ်ကျိပ်ရှစ်ဆူ- ကကုသန်ဘုရား- ကောဏဂုံဘုရား- ကဿပဘုရား-ဂေါတမဘုရား
ဆရာ (အစရိယ)
သိဒ္ဓတ္ထဂေါတမ - ဘိက္ခု (ရဟန်း) - ဘိက္ခုနီ (ရဟန်းမိန်းမ)
လက္ခဏာရေးသုံးပါး
အနိစ္စ - အနတ္တ - ဒုက္ခ
ရတနာသုံးပါး

ရတနာသုံးပါး-ဗုဒ္ဓ - ဓမ္မ - သံဃာ

အယူဝါဒ
သစ္စာလေးပါး - ခန္ဓာငါးပါး - ငါးပါးသီလ - သီတင်းသီလ
တိပိဋကနှင့်ကျမ်းစာများ
တိပိဋက (ဝိနည်းပိဋကတ် - သုတ်ပိဋကတ် - အဘိဓမ္မာပိဋကတ်)
အဆင့်များ
ပုထုဇဉ်ကိုရင်ရဟန်းသောတာပန်သကဒါဂါမ်အနာဂါမ်ရဟန္တာဧတဒဂ်ဘုရားနိဗ္ဗာန်
ကျင့်စဉ်များ
သမထဝိပဿနာသတိပဋ္ဌာန်ဓုတင်ကမ္မဋ္ဌာန်းဒုက္ကရစရိယာနိကာယ် ငါးရပ်
ဂါထာများ
ကျင့်ဝတ်သုတ်တော်ဂုဏ်တော်ဂါထာတော်ဘုရားပင့် ဩကာသပုတီးစိပ်နည်း
ဂိုဏ်းများ
ထေရဝါဒ - မဟာယာန-တိဘက်ဗုဒ္ဓဘာသာ
နိုင်ငံနှင့်ဒေသများ
ဓမ္မစကြာ

--संदेश हिवाळेचर्चा ०१:३०, १७ जून २०२१ (IST)[reply]

आपली संपादने

[संपादन]

@Vj18081991:, नमस्कार, हा लेख भरपूर मोठा आणि अनेक संपादने करून तयार झालेला आहे. तेव्हा विनंती आहे की, प्रथम या लेखाचे बारकाईने वाचन करावे आणि तद्नंतर या दुव्याच्या मदतीने इतर भाषेतील लेखपानाचे भाषांतर करावे. हा दुवा वापरल्यास, जुना मजकूर उडत नाही, ही यातील जमेची बाजू आहे.- संतोष गोरे ( 💬 ) ०८:३०, २३ जून २०२२ (IST)[reply]