Jump to content

"ब्रह्मदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:


[[हिंदू]] पुराणानुसार ब्रह्मदेवाचा [[जन्म]] विश्वाच्या सुरुवातीला [[भगवान विष्णू]]च्या नाभीतून उगवलेल्या एका कमळाच्या फुलातून झाला.
[[हिंदू]] पुराणानुसार ब्रह्मदेवाचा [[जन्म]] विश्वाच्या सुरुवातीला [[भगवान विष्णू]]च्या नाभीतून उगवलेल्या एका कमळाच्या फुलातून झाला.

ब्रह्मदेव हा हिंदूंचा महत्त्वाचा देव असला तरी याची पूजा केली जात नाही. भारतात ब्रह्मदेवाचे एकुलते एक देऊळ [[राजस्थान|राजस्थानातील]] [[पुष्कर तलाव]] येथे आहे.

माणसाचा मृत्यू झाला की त्याचा आत्मा अन्य कोठे गेला नाही तर ब्रह्मलोकाला जातो.



{{हिंदू देवता आणि साहित्य}}
{{हिंदू देवता आणि साहित्य}}

२३:०८, १८ जुलै २०१५ ची आवृत्ती

ब्रह्मदेव

ब्रह्मदेवांचे चित्र
मराठी ब्रह्मा
संस्कृत ब्रह्मा
कन्नड ಬ್ರಹ್ಮ
तमिळ பிரம்மா
लोक ब्रह्मलोक
वाहन हंस
पत्नी सरस्वती

ब्रह्मदेव (किंवा ब्रह्मा) हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा देव आहे. तीन प्रमुख देवांपैकी (त्रिमूर्ति) ब्रह्मदेव एक आहे (विष्णूमहेश हे इतर दोन देव). भगवान ब्रह्मदेवाला सृष्टीचा निर्माता मानले जाते. विद्येची देवता देवी सरस्वती ही ब्रह्मदेवाची पत्‍नी.

हिंदू पुराणानुसार ब्रह्मदेवाचा जन्म विश्वाच्या सुरुवातीला भगवान विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या एका कमळाच्या फुलातून झाला.

ब्रह्मदेव हा हिंदूंचा महत्त्वाचा देव असला तरी याची पूजा केली जात नाही. भारतात ब्रह्मदेवाचे एकुलते एक देऊळ राजस्थानातील पुष्कर तलाव येथे आहे.

माणसाचा मृत्यू झाला की त्याचा आत्मा अन्य कोठे गेला नाही तर ब्रह्मलोकाला जातो.