पुष्कर तलाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पुष्कर तलाव किंवा पुष्कर सरोवर (संस्कृत: पुष्कर-सरोवर) राजस्थान राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात पुष्कर या शहरात स्थित आहे. पुष्कर तलाव हे हिंदूंचे एक पवित्र तलाव आहे.