"बलुतेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २०: | ओळ २०: | ||
काही ठिकाणी ही यादी कुंभार, कोळी, गुरव, चांभार, तेली, न्हावी, परीट, भट, महार, मांग, लोहार, सुतार अशी दिली आहे. क्वचित काही ठिकाणी ’तेली’ऐवजी ’मुलाणा’ दिले आहे. याचा अर्थ असा की बलुतेदारांची नावे इलाख्या-इलाख्यात वेगवेगळी असू शकते. यादी कोणतीही असली तरी प्रत्येक गावात बाराही बलुतेदार असतीलच असे नाही. |
काही ठिकाणी ही यादी कुंभार, कोळी, गुरव, चांभार, तेली, न्हावी, परीट, भट, महार, मांग, लोहार, सुतार अशी दिली आहे. क्वचित काही ठिकाणी ’तेली’ऐवजी ’मुलाणा’ दिले आहे. याचा अर्थ असा की बलुतेदारांची नावे इलाख्या-इलाख्यात वेगवेगळी असू शकते. यादी कोणतीही असली तरी प्रत्येक गावात बाराही बलुतेदार असतीलच असे नाही. |
||
* गवळी :- मराठा ही जात नसून हा गवळी, कुणबी, धनगर, राजपूत, गुर्जर या समृद्ध जातींचा समूह आहे. |
* [[गवळी]] :- मराठा ही जात नसून हा [[गवळी]], [[कुणबी]], [[धनगर]], [[राजपूत]], [[गुर्जर]] या समृद्ध जातींचा समूह आहे. |
||
१७९८ साली कर्नल टोन हे पेशवा |
१७९८ साली कर्नल टोन हे पेशवा सैन्यात अधिकारी होते, त्यांनी असे लिहून ठेवले आहे कि "तीन प्रमुख समाजांनी मराठा ही जात तयार झाली आहे यामध्ये गवळी (शेतकरी-गोपालक, [[कुणबी]] ([[शेतकरी]]), [[धनगर]] (मेषपालक) हे लोक खरे मराठा आहेत." मराठा हा शब्द जातीसाठी कधीपासून वापरला जाऊ लागला हे सांगणे कठीण आहे. पण जर इंग्रज सरकारची कागदपत्रे तपासली तर आपल्या मराठा- गवळी, मराठा- धनगर, |
||
== अलुतेदार == |
== अलुतेदार == |
||
# कलावंत |
# कलावंत |
||
# कोरव |
# कोरव |
||
# गोंधळी |
# [[गोंधळी]] |
||
# गोसावी |
# [[गोसावी]] |
||
# घडसी |
# [[घडसी]] |
||
# ठाकर |
# ठाकर |
||
# डवर्या |
# [[डवर्या]] |
||
# तराळ |
# [[तराळ]] |
||
# तांबोळी |
# [[तांबोळी]] |
||
# तेली |
# [[तेली]] |
||
# [[भट]] |
|||
# भाट |
|||
# भोई |
# [[भोई]] |
||
# माळी |
# [[माळी]] |
||
# [[मुलाणी|मुलाणा]] |
# [[मुलाणी|मुलाणा]] |
||
# वाजंत्री |
# [[वाजंत्री]] |
||
# शिंपी |
# [[शिंपी]] |
||
# सनगर |
# [[सनगर]] |
||
# साळी |
# [[साळी]] |
||
या अठरा [[गावकामगार|गाव कामगारांचा]] समावेश अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता. |
या अठरा [[गावकामगार|गाव कामगारांचा]] समावेश अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता. |
||
अलुतेदारांची यादी काही ठिकाणी वेगळी दिली आहे, ती अशी : <br /> |
अलुतेदारांची यादी काही ठिकाणी वेगळी दिली आहे, ती अशी : <br /> |
||
कळवंत, खाटीक, गोंधळी, घडशी, डावर्या, तराळ, तांबोळी, माळी, शिंपी, साळी, सोनार हे बारा अलुतेदार. तर काही ठिकाणी १२ अलुतेदारांची ही यादी कळवंत, घडशी, चौगुला, जंगम, ठाकर, डवर्या, तराळ, तांबोळी, तेली, माळी, साळी, सोनार अशी दिली आहे. याचा अर्थ असा की गावागावाप्रमाणे अलुतेदारांची यादी वेगवेगळी असे. पुन्हा प्रत्येक गावात हे सर्व अलुतेदार असतीलच असे नाही. एक नक्की की अलुतेदार हे बलुतेदारांच्या मानाने दुय्यम असत. |
[[कळवंत]], [[खाटीक]], [[गोंधळी]], [[घडशी]], [[डावर्या]], [[तराळ]], [[तांबोळी]], [[माळी]], [[शिंपी]], [[साळी]], [[सोनार]] हे बारा अलुतेदार. तर काही ठिकाणी १२ अलुतेदारांची ही यादी [[कळवंत]], [[घडशी]], [[चौगुला]], [[जंगम]], [[ठाकर]], [[डवर्या]], [[तराळ]], [[तांबोळी]], [[तेली]], [[माळी]], [[साळी]], [[सोनार]] अशी दिली आहे. याचा अर्थ असा की गावागावाप्रमाणे अलुतेदारांची यादी वेगवेगळी असे. पुन्हा प्रत्येक गावात हे सर्व अलुतेदार असतीलच असे नाही. एक नक्की की, अलुतेदार हे बलुतेदारांच्या मानाने दुय्यम असत. |
||
==हेही पहा== |
==हेही पहा== |
१५:०७, ३० मार्च २०१५ ची आवृत्ती
महाराष्ट्र् हे राज्य शेतीप्रधान राज्य आहे. पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तु-विनिमय पद्धत अस्तित्वात होती या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. म्हणजेच शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकर्यास व इतरांस सेवा पुरवीत असत. यामध्ये जे शेतकर्याच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवत त्यांना अलुतेदार (नारू) तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार ( कारू) असे म्हणत. हे गावाचे वतनदार असत आणि पिढ्यान्पिढ्या तेच ठरावीक काम करीत.
बलुतेदार
बलुतेदारांची संख्या एकूण बारा होती.
काही ठिकाणी ही यादी कुंभार, कोळी, गुरव, चांभार, तेली, न्हावी, परीट, भट, महार, मांग, लोहार, सुतार अशी दिली आहे. क्वचित काही ठिकाणी ’तेली’ऐवजी ’मुलाणा’ दिले आहे. याचा अर्थ असा की बलुतेदारांची नावे इलाख्या-इलाख्यात वेगवेगळी असू शकते. यादी कोणतीही असली तरी प्रत्येक गावात बाराही बलुतेदार असतीलच असे नाही.
१७९८ साली कर्नल टोन हे पेशवा सैन्यात अधिकारी होते, त्यांनी असे लिहून ठेवले आहे कि "तीन प्रमुख समाजांनी मराठा ही जात तयार झाली आहे यामध्ये गवळी (शेतकरी-गोपालक, कुणबी (शेतकरी), धनगर (मेषपालक) हे लोक खरे मराठा आहेत." मराठा हा शब्द जातीसाठी कधीपासून वापरला जाऊ लागला हे सांगणे कठीण आहे. पण जर इंग्रज सरकारची कागदपत्रे तपासली तर आपल्या मराठा- गवळी, मराठा- धनगर,
अलुतेदार
- कलावंत
- कोरव
- गोंधळी
- गोसावी
- घडसी
- ठाकर
- डवर्या
- तराळ
- तांबोळी
- तेली
- भट
- भोई
- माळी
- मुलाणा
- वाजंत्री
- शिंपी
- सनगर
- साळी
या अठरा गाव कामगारांचा समावेश अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता.
अलुतेदारांची यादी काही ठिकाणी वेगळी दिली आहे, ती अशी :
कळवंत, खाटीक, गोंधळी, घडशी, डावर्या, तराळ, तांबोळी, माळी, शिंपी, साळी, सोनार हे बारा अलुतेदार. तर काही ठिकाणी १२ अलुतेदारांची ही यादी कळवंत, घडशी, चौगुला, जंगम, ठाकर, डवर्या, तराळ, तांबोळी, तेली, माळी, साळी, सोनार अशी दिली आहे. याचा अर्थ असा की गावागावाप्रमाणे अलुतेदारांची यादी वेगवेगळी असे. पुन्हा प्रत्येक गावात हे सर्व अलुतेदार असतीलच असे नाही. एक नक्की की, अलुतेदार हे बलुतेदारांच्या मानाने दुय्यम असत.