जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जोशी हे भारतातील विविध भाषिक समाजांमध्ये आढळणारे आडनाव आहे.मूळ उगम : वैदिक काळातील अर्थ : ज्योतिषशास्त्र जाणणारा किंवा भविष्यवेत्ता. मूळ निवासस्थान : संबध भारतवर्ष आणि नेपाल.

हे प्रामुख्याने ब्राह्मणांचे आडनाव असते.

प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]

प्रकाशक[संपादन]

 • दामोदर त्र्यंबक
 • नरहर रामचंद्र
 • शंकर नरहर
 • त्रिंबक नारायण
 • रघुनाथ गणेश
 • सुधा महादेव
 • वासुदेव गणेश
 • श्रीकृष्ण बालकृष्ण
 • विठ्ठल गणेश
 • मनोहर य.
 • सुधा
 • य.गो.
 • न.रा.
 • गो.ब.
 • जोशी ब्रदर्स

चित्रपट[संपादन]