ठाकूर ही एक आदिवासी जमात आहे. ह्या जमाती ची लोक समाज प्रामुख्याने महाराष्ट्रतील जिल्हातील जळगांव, धुळे, नंदुरबार, ठाणे या ठिकाणी अधिवास आहे. या जमातीच्या समाजाची बोली भाषा ही ठाकरी व मराठी आणि आप आपल्या भागानुसार भाषा बोल्या जातात.