गुरव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गुरव हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. मुलाण्याप्रमाणेच हाही तिसऱ्या क्रमांकाचा बलुतेदार. गुरवाने देवळात देवाची पूजा करायची, आणि घरोघरी बेल, पत्री वगैरे पोचवायच्या. अजूनही अनेक गावांतील देवळांत ब्राह्मण पुजाऱ्याऐवजी गुरव असतो. (S.B.S) इतिहासाप्रमाणे शैव ब्राह्मण आणि वैष्णव ब्राह्मण ह्या दोन ब्राह्मण जाती अस्तित्वात होत्या . गुरव समाज हा समाज शैव ब्राह्मण समाज असून तत्कालीन कर्मठ वैष्णव ब्राह्मणांनी ह्या गोष्टीचा तीव्र विरोध केला. आजही गावागावात फक्त गुरव समाज मंदिरामध्ये पूजा अर्चना करताना दिसतात. कारण त्यांच्याकडेच हे काम पारंपरिक रित्या चालत आलेले आहे. संत काशीबा गुरव हे गुरव समाजातील थोर संत होऊन गेले.त्यांनी लिहिलेले ग्रंथ आजही आहेत. भगवान शंकरांच्या पूजेचा मान फक्त शैव ब्राह्मणांना असायचा तेच आजचे गुरव. गुरव हे नामकरण त्या काळात कर्मठ ब्राह्मणांनि त्यांचं अधिपत्य धोक्यात येऊ नये म्हणून केलं होतं. आणि काळानुरूपे ते गुरव च राहील .मंदिरातील पूजा अर्चना गुरव समाज करत असल्याने गावातून त्यांना धान्य किंवा काही वार्षिक मानधन अस दिल जात. आणि गुरवांचा उल्लेख हा 12 बलुतेदार मध्ये आता येतो. गुरवांचा इतिहास तसा खूप पुरातन काळापासून आहे फक्त त्यावर साहित्य निर्माण झालं नाही आणि गुरव म्हणजे शैव ब्राह्मण हे समाजझोता पासून बऱ्याच वेळा अलिप्त राहिले किंवा ठेवले गेले. SBS गुरव/जाती/उपजाति/शाखा/भेद आम्ही सारे गुरवच(62उपजाती) गुरव:- शैव ब्राह्मण(प्रचलित नाम), शैव गुरव,पुजारी, गुरव पुजारी, लिंगायत गुरव, जैन गुरव, हिन्दू गुरव, हिन्दू शैव गुरव, मराठा गुरव,देवलक ब्राह्मण, गुरव ब्राह्मण,भाटिया ब्राह्मण, शिवपूजक गुरव, शैव पुजारी,नगरे(नगरचे नागरी/जुन्नरे(जुन्नरचे जुनरी)निलकंठ गुरव, स्वयंभू गुरव,कडु गुरव,कोटसने गुरव किंवा गसरात(घासरट)गुरव, हुगार गुरव, जीर किंवा मलगार गुरव, कोकणी गुरव, भाविक गुरव,अहिरे

गुरव व् गुरवकी ही व्यवसाय वरून पड़लेली संबधित जात आहे.तमिलनाडुत गुरुवन, कर्नाटकात जिर, गुज़रात मधे शिवलयाशि संभदित,तपोधन,दधिचि ब्राह्मण, मधप्रदेशात शिवद्विज, शिवपूजक गुरव,कोकंणपट्टी भागात गुरव समाजाला कुणबी किंवा कुरवाडि गुरव, मध्यप्रदेश व् उत्तर प्रदेशातील शिवालयाशि संभादित् शर्मा ब्राह्मण असे संभोधले जाते. तामील भाषेत शिवभक्ताना नायनार म्हणतात. कर्नाटकात बलूतेदाराना आयगार म्हटलेले आहे.पाटिलकी,कुलकणीकि, देशमुखी तशीच गुरवकी/गावकी असते. वरहाडे का तात्पर्य वरार के मूल् निवासीसे है। याला झाड़पि गुरव म्हणतात. गुरव जातीत अनेक पोटजाति आहेत.गट आहे.प्रदेशानुसार झाडे,वरहाडे,ख़ानदेशि,अहिरे,नगरे,जुन्नरे,कोकणी अशी विभागणि झाली तर उपासनेनुसार हिन्दू,जैन,लिंगायत अशी विभागणि झाली. शिवउपसक म्हणून गौरवान्वित गुरव