चांभार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चांभार (इंग्लिश:cobbler) म्हणजे कातडी वस्तू तयार करणारे कारागीर.


बारा बलुतेदारांपैकी चांभार हे एक. पूर्वीपासून प्रत्येक गावामध्ये असे बलुतेदार असत. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामडीच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते. चांभार भारतीय संविधानाच्या कायद्याप्रमाणे अनुसूचित जाती (SC) मध्ये मोडले जातात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

चांभार हे बारा बाळूतेदारापैकी एक आहेत त्याची सेवा हि सर्व गावासाठी होती..