शिंपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिंपी ( इंग्लिश:tailor) म्हणजे कपडे शिवणारा. तसेच शिंपी हे आडनावही असते. 18 अलुतेदारांपैकी एक.


इतिहास[संपादन]

माणूस कपड्यांचा उपयोग घेण्यास सुरुवात करतो तेव्हा पासून शिंपी म्हणून एक व्यावसायिक उदयास आले.

जाती व्यवस्था व स्थान[संपादन]

उपजाती[संपादन]

1.माहेश्वरी 2.नामदेव 3.जैन 4.वैष्णव

सद्य स्थिती[संपादन]

लोकसंख्या अत्यंत कमी असून कुठलेही राजकिय नेतृत्व अद्याप उदयास आलेलं नाही. परंपरागत व्यवसाय कपड्यांचा असला तरी शेती आणि इतर व्यवसाय करतांना दिसून येते.