Jump to content

जंगम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


जंगम ही लिंगायतांच्या गुरूची जात आहे. या जातीची माणसे भगवी वस्त्रे अंगावर घेतात. जंगम नेहमीं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरतात आणि मठाच्या खर्चाकरिता गृहस्थाश्रमी लिंगाइतांपासून आणि अन्य जनतेकडून पैसा गोळा करतात.