Jump to content

"भूतान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५३: ओळ ५३:


== भूगोल ==
== भूगोल ==
===नद्या==
===नद्या===
भूतानी भाषेत नदीला चू म्हणतात.
भूतानी भाषेत नदीला चू किंवा छू म्हणतात.
;भूतानमधील नद्या:
;भूतानमधील नद्या:
पश्चिमी भूतान (९ नद्या) :
* अमो छू (किंवा तोरसा)
* जलधाका नदी (किंवा दी चू)
* तांग चू
* थिंपू चू
* पारो छू
* फो छू
* मो छू (किंवा संकोच नदी)
* वाँग छू (किंवा रायदक)
* हा छू


;पूर्वीय भूतान ११ नद्या) :
* कुरू छू (किंवा ल्होब्राक नदी)
* कुलाँग छू
* तवांग चू (किंवा गामरी नदी)
* द्रांगमे छू (ही नदी मानस नदीचाच एक भाग आहे. )
* धनश्री नदी
* पगलादिया नदी
* पुथिमरी नदी
* बुमथांग नदी (किंवा मुर्चांगफी छू)
* मांगदे छू (किंवा तोंगसा नदी)
* मानस नदी
* वोमिना छू


== चतु:सीमा ==
== चतु:सीमा ==

१५:११, २० ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

भूतान
འབྲུག་ཡུལ
द्रुक युल
भूतानचे राजसत्ताक
भूतानचा ध्वज भूतानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: [[:Media:|द्रुक त्सेंदेन]]
द्रुक त्सेंदेन
भूतानचे स्थान
भूतानचे स्थान
भूतानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
थिंफू
अधिकृत भाषा जोंगखा, इंग्लिश
इतर प्रमुख भाषा -
 - राष्ट्रप्रमुख जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक
 - पंतप्रधान ल्योन्पो सांगे न्गेदप
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश -
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (निर्मिती - वांगचुक राजघरण्याद्वारा)
डिसेंबर १७, १९०७ 
 - प्रजासत्ताक दिन
क्षेत्रफळ
 - एकूण ४७,००० किमी (१३१वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण ६,७२,४२५ (१४२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३.००७ अब्ज अमेरिकन डॉलर (१६०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३,९२१ अमेरिकन डॉलर (११७वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन भूतानी न्गुलत्रुम (BTN)
आंतरराष्ट्रीय कालविभाग भूतानी प्रमाणवेळ (BTT) (यूटीसी +६:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ BT
आंतरजाल प्रत्यय .bt
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९७५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्किम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

२००६ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भूतान हा आशियातील सर्वात आनंदी तर जगातील ८वा सर्वात आनंदी देश आहे. येथील बहुसंख्य लोक बौद्ध धर्माचे आहेत.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

भूतान हा शब्द संस्कृत भाषेतील भू-उत्तान (उंच प्रदेश) ह्य नावावरुन तयार झाला असावा. दुसर्‍या एका अंदाजानुसार भूतान हा शब्द भोता-अंता (तिबेटच्या शेवटी) ह्या संस्कृत शब्दावरुन घेतला असावा. भूतानी लोक आपल्या देशाला द्रुक युल ह्या नावाने संबोधतात.

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

नद्या

भूतानी भाषेत नदीला चू किंवा छू म्हणतात.

भूतानमधील नद्या

पश्चिमी भूतान (९ नद्या) :

  • अमो छू (किंवा तोरसा)
  • जलधाका नदी (किंवा दी चू)
  • तांग चू
  • थिंपू चू
  • पारो छू
  • फो छू
  • मो छू (किंवा संकोच नदी)
  • वाँग छू (किंवा रायदक)
  • हा छू
पूर्वीय भूतान ११ नद्या)
  • कुरू छू (किंवा ल्होब्राक नदी)
  • कुलाँग छू
  • तवांग चू (किंवा गामरी नदी)
  • द्रांगमे छू (ही नदी मानस नदीचाच एक भाग आहे. )
  • धनश्री नदी
  • पगलादिया नदी
  • पुथिमरी नदी
  • बुमथांग नदी (किंवा मुर्चांगफी छू)
  • मांगदे छू (किंवा तोंगसा नदी)
  • मानस नदी
  • वोमिना छू

चतु:सीमा

भूतानच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण दिशेला भारत व उत्तर दिशेला चीन आहे.

लोकसंख्या

१९१२च्या जनगणनेनुसार भूतानची लोकसंख्या ७,५०,००० आहे.

राजकीय विभाग

मोठी शहरे

भूतानमध्ये राजधानी असलेले थिंपू शहर हे पहिल्या आणि पुनाखा हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. पुनाखा ही इ.स. १९५५पर्यंत भूतानची राजधानी होती.

प्रेक्षणीय स्थळे

१. पारो घाटी (खोरे - दोन डोंगरांमधील सपाट प्रदेश)
२. टायगर नेस्ट नावाचा मठ : पारो घाटीपासून ९०० मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३२१० मीटर उंच आहे.
३. सिमतोखा जोंग
४. बुद्ध केंद्र
५. प्राणिसंग्रहालय
६. चिमी लखांग मंदिर

प्रसिद्ध पीक

  • लेमनग्रास तेल

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

भूतानमधील बहुसंख्य लोक बौध्द् आहेत. येथे त्यांचे मठ आहेत. त्यांना येथे जोंग म्हणतात.

शिक्षण

संस्कृती

राष्ट्रीय प्राणी

ताकिन हा भूतानचा राष्ट्रीय प्राणी आहे.

राजकारण

भूतानला राजा आणि राणी आहे.

अर्थतंत्र

कसे जावे?

भूतानला विमानमार्गे जावे लागते.. थिंपूमध्ये एक फार छोटा पारो नावाचा विमानतळ आहे. त्याशिवाय सिक्किममार्गे रस्त्याने जाता येते.


साचा:Link FA