"लाजाळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 45 langlinks, now provided by Wikidata on d:Q148532 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण}} |
{{वनस्पतीलेखमाहितीचौकटमार्गक्रमण}} |
||
ही भारतात उगवणारी आणि आयुर्वेदात उल्लेख असलेली एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांना स्पर्श केला असता पाने मिटतात. |
ही भारतात उगवणारी आणि आयुर्वेदात उल्लेख असलेली एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांना स्पर्श केला असता तिची पाने मिटतात. |
||
{{ |
|||
Taxobox |
Taxobox |
||
| image = [[LajaluFul.png]] |
| image = [[LajaluFul.png]] |
||
ओळ ६०: | ओळ ५९: | ||
[[Image:Pudica Juvenile.JPG|thumb|लाजाळूचा नुकताच अंकुरलेला कोंब]] |
[[Image:Pudica Juvenile.JPG|thumb|लाजाळूचा नुकताच अंकुरलेला कोंब]] |
||
[[Image:Mimosa pudica MHNT.BOT.2004.0.0.495.jpg|thumb|लाजाळूच्या बिया]] |
[[Image:Mimosa pudica MHNT.BOT.2004.0.0.495.jpg|thumb|लाजाळूच्या बिया]] |
||
'''''लाजाळू'''' (लाजणारे) [लॅटिन भाषेत=''pudica'' = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय [[वनौषधी|औषधी वनस्पती]] आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हाकेव्हा तिच्याबद्दलच्या कुतूहलामुळे ही वाढवण्यात येते. हिच्या पानांना हात लावल्यास पाने आतील बाजूस वळतात(चित्र बघा), व पुन्हा थोड्या वेळाने परत आधी |
'''''लाजाळू'''' (लाजणारे) [लॅटिन भाषेत=''pudica'' = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय [[वनौषधी|औषधी वनस्पती]] आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हाकेव्हा तिच्याबद्दलच्या कुतूहलामुळे ही वाढवण्यात येते. हिच्या पानांना हात लावल्यास पाने आतील बाजूस वळतात(चित्र बघा), व पुन्हा थोड्या वेळाने परत आधी होती तशी होतात. ही मुळात [[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेची]] व मध्य अमेरिकेची वनस्पती आहे, परंतु सध्या कुठेही उगवते. |
||
==वर्णन== |
==वर्णन== |
||
या छोट्या झुडपाचे खोड सरळ असते, परंतु झुडूप जास्त जुने झाले की ते वाकते. खोड सडपातळ असून त्यावर बारीक पुटकुळ्यासमान सच्छिद्र रचना असते. लाजाळूचे रोपटे जेमतेम गुडघ्याइतके किंवा फार तर दीड मीटर उंच वाढते. याची पाने संयुक्तपर्णी प्रकारातील असतात. अशा सुमारे १० ते २० पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. |
या छोट्या झुडपाचे खोड सरळ असते, परंतु झुडूप जास्त जुने झाले की ते वाकते. खोड सडपातळ असून त्यावर बारीक पुटकुळ्यासमान सच्छिद्र रचना असते. लाजाळूचे रोपटे जेमतेम गुडघ्याइतके किंवा फार तर दीड मीटर उंच वाढते. याची पाने संयुक्तपर्णी प्रकारातील असतात. या संयुक्त पानाच्या मधल्या दांड्याच्या (पर्णाक्षाच्या) दोन्ही बाजूस असलेली दले पुन्हा तशीच विभागलेली असतात. अशा पानांना bipinnately compound पाने म्हणतात. अशा सुमारे १० ते २० पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. पानाचे देठ (petioles) काटेरी असतात. फुलोऱ्याचा देठ-पुष्पबंधाक्ष (peduncle) फिकट गुलाबी किंवा जांभळट असून तो गुच्छ(flowerhead) पानाच्या बगलेतून (axil) फुटलेला असतो. फुलाचा खालचा भाग गोळीदार असून ८-१० मिलिमीटर व्यासाचा असतो. |
||
[[भाषांतरास मदत करा]]The leaves are [[Pinnate|bipinnately]] compound, with one or two pinnae pairs, and 10-26 leaflets per pinna. The petioles are also prickly. [[Peduncle (botany)|Pedunculate]] (stalked) pale pink or purple [[Head (botany)|flower heads]] arise from the leaf axils. The globose to ovoid heads are 8–10 mm in diameter (excluding the stamens). On close examination, it is seen that the floret petals are red in their upper part and the filaments are pink to lavender. The [[fruit]] consists of clusters of 2-8 pods from 1–2 cm long each, these prickly on the margins. The pods break into 2-5 segments and contain pale brown seeds some 2.5 mm long. The flowers are pollinated by the wind and insects.<ref name=Forest>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.fs.fed.us/global/iitf/pdf/shrubs/Mimosa%20pudica.pdf |शीर्षक=''Mimosa pudica'' L. |अॅक्सेसदिनांक=2008-03-25|प्रकाशक=US Forest Service}}</ref> |
[[भाषांतरास मदत करा]]The leaves are [[Pinnate|bipinnately]] compound, with one or two pinnae pairs, and 10-26 leaflets per pinna. The petioles are also prickly. [[Peduncle (botany)|Pedunculate]] (stalked) pale pink or purple [[Head (botany)|flower heads]] arise from the leaf axils. The globose to ovoid heads are 8–10 mm in diameter (excluding the stamens). On close examination, it is seen that the floret petals are red in their upper part and the filaments are pink to lavender. The [[fruit]] consists of clusters of 2-8 pods from 1–2 cm long each, these prickly on the margins. The pods break into 2-5 segments and contain pale brown seeds some 2.5 mm long. The flowers are pollinated by the wind and insects.<ref name=Forest>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.fs.fed.us/global/iitf/pdf/shrubs/Mimosa%20pudica.pdf |शीर्षक=''Mimosa pudica'' L. |अॅक्सेसदिनांक=2008-03-25|प्रकाशक=US Forest Service}}</ref> |
१२:१२, १५ जानेवारी २०१४ ची आवृत्ती
लाजाळू |
---|
जीवचौकट (संपादन)
वनस्पती प्रकल्प (संपादन)
|
ही भारतात उगवणारी आणि आयुर्वेदात उल्लेख असलेली एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांना स्पर्श केला असता तिची पाने मिटतात.
Taxobox
| image = LajaluFul.png
| image_width = frameless
| image_caption = (लाजाळू)
Flower-head
| regnum = Plantae
| divisio = Magnoliophyta
| classis =
| ordo = Fabales
| familia =
| subfamilia =
| genus =
| species = | binomial =
| binomial_authority =
|last=
|first=
}}
}}
लाजाळू फूल | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
चित्र:LajaluFul.png | ||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
|
लाजाळू' (लाजणारे) [लॅटिन भाषेत=pudica = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय औषधी वनस्पती आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हाकेव्हा तिच्याबद्दलच्या कुतूहलामुळे ही वाढवण्यात येते. हिच्या पानांना हात लावल्यास पाने आतील बाजूस वळतात(चित्र बघा), व पुन्हा थोड्या वेळाने परत आधी होती तशी होतात. ही मुळात दक्षिण अमेरिकेची व मध्य अमेरिकेची वनस्पती आहे, परंतु सध्या कुठेही उगवते.
वर्णन
या छोट्या झुडपाचे खोड सरळ असते, परंतु झुडूप जास्त जुने झाले की ते वाकते. खोड सडपातळ असून त्यावर बारीक पुटकुळ्यासमान सच्छिद्र रचना असते. लाजाळूचे रोपटे जेमतेम गुडघ्याइतके किंवा फार तर दीड मीटर उंच वाढते. याची पाने संयुक्तपर्णी प्रकारातील असतात. या संयुक्त पानाच्या मधल्या दांड्याच्या (पर्णाक्षाच्या) दोन्ही बाजूस असलेली दले पुन्हा तशीच विभागलेली असतात. अशा पानांना bipinnately compound पाने म्हणतात. अशा सुमारे १० ते २० पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. पानाचे देठ (petioles) काटेरी असतात. फुलोऱ्याचा देठ-पुष्पबंधाक्ष (peduncle) फिकट गुलाबी किंवा जांभळट असून तो गुच्छ(flowerhead) पानाच्या बगलेतून (axil) फुटलेला असतो. फुलाचा खालचा भाग गोळीदार असून ८-१० मिलिमीटर व्यासाचा असतो.
भाषांतरास मदत कराThe leaves are bipinnately compound, with one or two pinnae pairs, and 10-26 leaflets per pinna. The petioles are also prickly. Pedunculate (stalked) pale pink or purple flower heads arise from the leaf axils. The globose to ovoid heads are 8–10 mm in diameter (excluding the stamens). On close examination, it is seen that the floret petals are red in their upper part and the filaments are pink to lavender. The fruit consists of clusters of 2-8 pods from 1–2 cm long each, these prickly on the margins. The pods break into 2-5 segments and contain pale brown seeds some 2.5 mm long. The flowers are pollinated by the wind and insects.[१]
वनस्पतीची हालचाल
लाजाळू तिच्या त्वरित हालचालीमुळे ओळखली जाते. संध्याकाळी झाडाची पाने आपोआप दुमडतात व संपूर्ण पान खाली ओघळते. सूर्योदयास ती पुन्हा उघडतात आणि उभी होतात. स्पर्श, गरम करणे, धमाका/स्फोट वा हालवण्याने या झाडाची पाने उत्तेजित होउन मिटतात. स्पर्श केलेल्या पानाच्या शेजारील पानासदेखील ही उत्तेजना झाडाद्वारे वितरित होते व तीदेखील मिटतात. ही हालचाल मुख्यतः पानातील टर्गर दाब कमी झाल्यामुळे होते असे आढळले आहे.टर्गर दाब हा कोषिकांच्या आतील द्रवामुळे व पाण्यामुळे कोषिकांच्या बाह्यावरणावर पडणारा जोर होय. तो जोर या झाडास सरळ उभे राहण्यास मदत करतो. परंतु तो दबाव जर उत्तेजनेमुळे बिघडला तर झाडांमधील रसायने आतील पाण्यास, ती कोषिका सोडण्यास बाध्य करतात. हा दबाव कमी झाल्यामुळे झाड गळल्यागत होते. Mimosaceae कुळांमधील झाडांमध्ये हा गुणधर्म असतो.
लाजाळूने ही पद्धत कां स्वीकारली हे कळलेले नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते स्वसंरक्षणासाठी ते झाड असे करते. जनावरांनी या कृतीस घाबरून झाडापासून दूर रहावे अशी त्यामागची कल्पना असावी.
नामकरण
लाजाळूचे Mimosa pudica।लॅटिन नांव''मायमोसा पुडिका'' Carl Linnaeus।कार्ल लिन्नाअस या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम सन १७५३ ला Species Plantarum।स्पेसिज प्लांटारम् मध्ये याचे वर्णन केले.[२] pudica,हे म्हणजे लॅटिन भाषेत त्याच्या स्पर्श केल्यानंतर होणाऱ्या प्रतिक्रियेनुसार "आकसणारे".("bashful" or "shrinking"),
इतर नावे
ही वनस्पती खालील नावांनीही ओळखली जाते.
- संवेदनशील झाड[३]
- नम्र झाड[३]
- लाजणारे झाड[३]
- लाजरी
- Sensitive plant
- Humble plant
- लाजवंती, लज्जिका
- संकोचिनी
- झोपणारे गवत
- आकसणारे झाड
- सभ्य झाड
- स्पर्श-करू-नका(Touch-me-not) [३].
- छुई-मुई/लाजवंती (उर्दु/हिंदी)
आढळ
शेतीवर परिणाम
मका, नारळ, टमाटे, कापूस, कॉफी, केळ, सोयाबीन, पपई व ऊस इत्यादी पिकांसाठी ही वनस्पती त्रासदायक आहे. [१] हवाई बेटांमध्ये ही वनस्पती विषारी असल्याची नोंद आहे.[१][४] ही वनस्पती हवेतून नत्रवायू शोषून स्वतःला व इतर झाडांना देते. Fabaceae वर्गाच्या वनस्पतींसाठी ही तशी साधारण गोष्ट आहे.
लागवड
ही वनस्पती अनेक घरांमध्ये आवडीने लावली जाते. जमीन आच्छादण्या/झाकण्यासाठी पण हिचा वापर करतात.
उपयोग
लाजाळूचे रोपटे अनेकदा एक खास भेट म्हणून दिले जाते. शाळेत वनस्पतींच्या अभ्यासाठी हे रोप आवर्जून जोपासले जाते..[५]
औषधी उपयोग
हेही बघा
संदर्भ
- ^ a b c (PDF) http://www.fs.fed.us/global/iitf/pdf/shrubs/Mimosa%20pudica.pdf. 2008-03-25 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ साचा:APNI
- ^ a b c d Germplasm Resources Information Network (GRIN) http://www.ars-grin.gov/cgi-bin/npgs/html/taxon.pl?24405. 2008-03-22 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.hear.org/pier/species/mimosa_pudica.htm. 2008-03-25 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.kidsgardeningstore.com/14-1030.htm. 2008-03-22 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |