"प्रकाश आमटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ५९: | ओळ ५९: | ||
लोक बिरादरी प्रकल्पाबद्दल अधिक माहितीसाठी http://www.lokbiradariprakalp.org/ |
लोक बिरादरी प्रकल्पाबद्दल अधिक माहितीसाठी http://www.lokbiradariprakalp.org/ |
||
==डॉ. प्रकाश आमटे यांची पुस्तके== |
|||
* प्रकाशवाटा |
|||
* रानमित्र (२०१३) |
|||
==चित्रपट== |
==चित्रपट== |
०२:१७, १४ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
प्रकाश आमटे | |
---|---|
जन्म |
प्रकाश आमटे |
निवासस्थान | हेमलकसा, गडचिरोली जिल्हा, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | एमबीबीएस, एमएस |
प्रशिक्षणसंस्था | महात्मा गांधी मेडिकल कॉलेज |
पेशा | समाजसेवा |
कार्यकाळ | १९७३ पासून |
धर्म | हिंदू |
जोडीदार | मंदाकिनी आमटे |
वडील | मुरलीधर देवीदास आमटे |
आई | साधना आमटे |
पुरस्कार | मॅगसेसे पुरस्कार |
संकेतस्थळ http://www.lokbiradariprakalp.org/ |
परिचय
प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.
लोक बिरादरी प्रकल्पाबद्दल अधिक माहितीसाठी http://www.lokbiradariprakalp.org/
डॉ. प्रकाश आमटे यांची पुस्तके
- प्रकाशवाटा
- रानमित्र (२०१३)
चित्रपट
डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर ’डॉ.प्रकाश आमटे...द रिअल हीरो’ या नावाचा चित्रपट तयार होत आला आहे. त्या चित्रपटात मोहन आगाशे, नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत आहे. दिग्दर्शन-निर्मिती ॲड. समृद्धी पोरे यांची आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |